Nojoto: Largest Storytelling Platform

New गळे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गळे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गळे.

Related Stories

    PopularLatestVideo

Atit More

श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान.. झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान.. आयुष्य म्हणजे ..! शोधला तर अर्थ आहे ...!! नाहीतर नुसता स्वार्थ आहे...

read more
श्वास घेतोय तोवर
जगून घ्यावं छान..
झाडालाही कळत नाही
कोणतं गळेल पान..
आयुष्य म्हणजे ..... !
शोधला तर अर्थ आहे ......!!
नाहीतर नुसता स्वार्थ आहे....... !!!

 - अतित मोरे श्वास घेतोय तोवर
जगून घ्यावं छान..
झाडालाही कळत नाही
कोणतं गळेल पान..
 आयुष्य म्हणजे ..!
शोधला तर अर्थ आहे ...!!
नाहीतर नुसता स्वार्थ आहे...

ರಮೇಶ್ ಹಡಪದ

जड क्षितिजाच्या डोळी सांज घालीते काजळ गळे नभाची सावली माझ्या अंतरी ओघळ - नरेश गुंड #yqjogi #yqkannada #ಕನ್ನಡ #ಭಾವಾನುವಾದ #ಪ್ರಬಚಿ YourQuo #YourQuoteAndMine

read more
ರವಿಯ ಮಡುಗಟ್ಟಿದ
ದುಃಖಕ್ಕೆ ಭುವಿಯು ಬಿಕ್ಕುತಿದೆ
ಈ ಹಿತವಾದ ಸಂಜೆಗೆ
ಮನವು ಕವಲೊಡೆದು ತೆವಳುತಿದೆ.

 जड क्षितिजाच्या डोळी
सांज घालीते काजळ
गळे नभाची सावली
माझ्या अंतरी ओघळ

 - नरेश गुंड

#yqjogi #yqkannada #ಕನ್ನಡ #ಭಾವಾನುವಾದ #ಪ್ರಬಚಿ  #YourQuo

Sarita Prashant Gokhale

🚩 *पंढरीची वारी*🚩 *विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।* *आले वारकरी । दर्शनाला ।।१* *पायी चालताना। संपले अंतर।* *जन्म खरोखर । धन्य झाला।। २* #मराठीकविता

read more
*विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।*
*आले वारकरी । दर्शनाला ।।१*

*पायी चालताना। संपले अंतर।*
*जन्म खरोखर । धन्य झाला।। २*

*टाळ घेता हाती। सुटली आसक्ती।*
*जडली विरक्ती। योग्य मार्गी ।।* ३

*झंकारूनी वीणा । छेडती कर्माला।* 
*पुसती जीवाला। पापपुण्य।।४*

*माथ्यावर माझ्या। तुळस माऊली ।*
*तुझीच साऊली । घरीदारी।। ५*

*अहंभाव गळे। रिंगण करता।*
*फुगडी धरता। जाती भेद।। ६*

*स्मिता म्हणे आता । व्हावी गळाभेट ।*
*अंतरास थेट। पांडूरंगा ।।  ७*

©Smita Raju Dhonsale 🚩 *पंढरीची वारी*🚩 

*विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।*
*आले वारकरी । दर्शनाला ।।१*

*पायी चालताना। संपले अंतर।*
*जन्म खरोखर । धन्य झाला।। २*

sandy

थेंब थेंब पाऊस पडे , थेंब थेंब अश्रूही गळे थेंब पावसाच टपोरा , थेंब अश्रूंचा हि टपोरा थेंब पावसाचा पडतो , थेंब अश्रूंचा हि पडतो थेंब पावसाचा #poem #nojotophoto

read more
 थेंब थेंब पाऊस पडे , थेंब थेंब अश्रूही गळे
थेंब पावसाच टपोरा , थेंब अश्रूंचा हि टपोरा
थेंब पावसाचा पडतो , थेंब अश्रूंचा हि पडतो
थेंब पावसाचा

sandy

दिवाळी.... मी आहे दिवाळी... आले तुमच्या घरी घेऊन आनंदाचा झरा उत्साहाने साजरी करा... #story #nojotophoto

read more
 दिवाळी....

मी आहे दिवाळी...
आले तुमच्या घरी
घेऊन आनंदाचा झरा
उत्साहाने साजरी
करा...

yogesh atmaram ambawale

थोडा विचित्र पण असा ही शिमगा साजरा होतो. #शिमगा #होलिकोत्सव #होळी #सणउत्सव #yqmarathiquotes #yqtaai #धिंगाणा आमचा शिमगा सर्वात जबरदस्त असतो

read more
आमचा शिमगा सर्वात जबरदस्त असतो,
होळी पेटवली की धिंगाणा चालू होतो.
होळी जवळ थोडा वेळ थांबून एकमेकांच्या नावाने बोंब मारणे होते,
झाल्या बोंबा मारून की मग सोय झालेल्या ठिकाणी बैठक होते.
बैठकीतच एकमेकांची पार वाट लावली जाती,
राग येऊन मग होळी जवळ येऊन चौकात पावर दाखवली जाते.
काही वेळ निघून जाते वातावरण शांत व्हायचे सोडून अजून बिघडले असते.
इतका धिंगाणा असूनही कुणी मध्ये येत नाही,
कारण त्या वेळेस झिंग इतकी असते की मध्ये गेलेल्याची खैर नसते.
रात्र वाढत जाते तसे राडे ही वाढतात,
एकमेकांचे कपडे फाडून धुळवडीचा आनंद लुटतात.
भेटेल जो नवा त्याला त्रास दिला जातो,
अध्यात ना मध्यात असणाऱ्याला ही आवाज दिला जातो.
कमी पडतो स्टॉक ह्याची जाणीव होताच रात्री ही त्याची व्यवस्था होते,
सकाळ पर्यंत कित्येक भांडणे होते, दिवस उजाडतो तेव्हा झोपले जाते.
दुपार होते तेव्हा जाग येते खरी धुळवड आज आहे हे ही लक्षात येते,
निघतो मग आम्ही चौकात धुळवड खेळायला,
रात्रीचे सारे वाद तंटे विसरून गळे मिळायला.
आमची होळी धुळवड अशी साजरी होते,
कितीही राडे झाले तरी पुन्हा गोड बोलत एकता होते. थोडा विचित्र पण असा ही शिमगा साजरा होतो.
#शिमगा #होलिकोत्सव #होळी #सणउत्सव #yqmarathiquotes #yqtaai 
#धिंगाणा
आमचा शिमगा सर्वात जबरदस्त असतो

sandy

#ठरवा_कोण_व्हायचय, #गाढव, #रेसचा_घोडा_की . . . . .? खरोखरच हि माहिती लहान मुलांना दाखवा आणि तुम्ही सुद्धा वाचा.. एक पिढी शिक्षण घेऊन गाढव #story #nojotophoto

read more
 #ठरवा_कोण_व्हायचय, #गाढव, #रेसचा_घोडा_की . . . . .?

खरोखरच हि माहिती लहान मुलांना दाखवा आणि तुम्ही सुद्धा वाचा..

एक पिढी शिक्षण घेऊन गाढव
loader
Home
Explore
Events
Notification
Profile