Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वच्छंदी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वच्छंदी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वच्छंदी.

    PopularLatestVideo

स्वच्छंदी वनिता

निळया निळया अंबराला झालर हिरवीगार  
गगन धरेचे नाते
हे नाते विलक्षण फार
©वनिता मोडकेपाटील पवार #स्वच्छंदीवनिता

Sachin Narkar

स्वच्छंदी

read more
आत्महत्या करण्यासाठी हिम्मत लागते, तीच हिम्मत जगण्यासाठी केली तर ?
स्वच्छंदी💞 स्वच्छंदी

Sachin Narkar

स्वच्छंदी

read more
"तुझं प्रेम माझ्यासाठी एक 
 अनमोल ठेवा आहे , 
 कधी विरहाचे चटके तर कधी
 आठवणींचे काहूर आहे"...

@स्वच्छंदी!!💞 स्वच्छंदी

Sachin Narkar

स्वच्छंदी💞

read more
असं म्हणतात वहीच्या शेवटच्या पानावर जे लिहलं जातं ते आपल्याला कोणी लिहण्यास सांगत नाही ते आपल्या मनातलं असतं , 
मी ही लिहलंय ! तुझं नाव....
स्वच्छंदी💞 स्वच्छंदी💞

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वच्छंदी मन माझे... #स्वच्छंदीमनमाझे हा विषय FEARLESS WORSHIP यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्वच्छंदी मन माझे
दुःख जास्त कुरवाळत नाही.
नेहमी राहतो आनंदी
जास्त विचार करत नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

स्वच्छंदी मन माझे...
#स्वच्छंदीमनमाझे
हा विषय
FEARLESS WORSHIP यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

स्वच्छंदी वनिता

#सुकलेलं_पान ✍स्वच्छंदीवनिता #poem

read more
mute video

Sachin Narkar

स्वच्छंदी💞

read more
"मी नेहमी स्वच्छंदी राहतो 
कधी कोणासोबत तर, 
कधी कोणाशिवाय 
अगदी पक्षा प्रमाणे" ...
@स्वच्छंदी !!💞 स्वच्छंदी💞

स्वच्छंदी वनिता

 #बालपण #स्वच्छंदीवनिता

Sachin Narkar

स्वच्छंदी 💞 #Walkingaway #मराठीकविता

read more
मला एवढंच माहीत आहे की 
" या तो सिखुंगा, नही तो जितुंगा"
बस्स!
स्वच्छंदी 💞

©Sachin Narkar स्वच्छंदी 💞

#Walkingaway

स्वच्छंदी वनिता

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile