Nojoto: Largest Storytelling Platform

New नवऱ्याने सोडली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नवऱ्याने सोडली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नवऱ्याने सोडली.

Related Stories

    PopularLatestVideo

Abhi R Banjara Rathod

*सगळ्यांनी साथ सोडली,* *तेव्हा माणुसकी कळाली,* *पैसे नसताना वेगळी किंमत,* *पैसे असताना वेगळी किंमत,* *तेव्हा माणूस म्हणून जगण्याची* *गंमत

read more
*सगळ्यांनी साथ सोडली,*
*तेव्हा माणुसकी कळाली,*

*पैसे नसताना वेगळी किंमत,*  *पैसे असताना वेगळी किंमत,*

*तेव्हा माणूस म्हणून जगण्याची* *गंमत कळाली.* *सगळ्यांनी साथ सोडली,*
*तेव्हा माणुसकी कळाली,*

*पैसे नसताना वेगळी किंमत,*  *पैसे असताना वेगळी किंमत,*

*तेव्हा माणूस म्हणून जगण्याची* *गंमत

Shubham Dhotre

#andhere गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे.. तू परीक्षेला नाही बसू शकत….. गण्या: फिकीर नाॅट गुरूजी… आपल्याला जराबी घमेंड नाय … आपून उब्यानेच पेपर ल #विनोदी

read more
mute video

बी.सोनवणे

कुणीही कुणासाठी थांबत नाही, अन् कुणाचे कुणाला पडले नाही।। आपण का त्यांचा विचार करायचा, पर्वा न करणा-यांसाठी जीव जाळायचा।। ज्यांनी साथ स

read more
कुणीही कुणासाठी थांबत नाही, 
अन् कुणाचे कुणाला पडले नाही।। 

आपण का त्यांचा विचार करायचा, 
पर्वा न करणा-यांसाठी जीव जाळायचा।।

ज्यांनी साथ सोडली आपली अर्ध्यावर,
त्यांची नजरच होती त्या स्वार्थावर।। 

जे काही झालं गेलं ते गंगेला मिळालं, 
नव्या उमेदीने जगायलाच शिकवलं।। 

आनंद ह्या जीवनाचा मनसोक्त घ्यावा, 
आपल्यामुळे कुणाला त्रास होवू ना द्यावा ।। 

महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे कुणीही कुणासाठी थांबत नाही, 
अन् कुणाचे कुणाला पडले नाही।। 

आपण का त्यांचा विचार करायचा, 
पर्वा न करणा-यांसाठी जीव जाळायचा।।

ज्यांनी साथ स

yogesh atmaram ambawale

सर्वांना माझा नमस्कार🙏😊 वर्षाचा प्रत्येक महिन्यात आपल्या काहीना काही आठवणी असतातचं. आता डिसेंबर संपत आलाय वर्ष सपतयं. मग या डिसेंबर च्या काह #Collab #YourQuoteAndMine #marathi #yqtaai #marathiquotes #डिसेंबर2020 #डिसेंबरच्याकाहीआठवणी

read more
डिसेंबर ची एक आठवण...
कधी नव्हे ते लागोपाठ चार दिवस
ट्रॅफिक हवालदार ह्यांनी माझी गाडी अडवली.
सर्व कागदपत्र ऑनलाईन तपासून काही सेकंदात सोडली. सर्वांना माझा नमस्कार🙏😊
वर्षाचा प्रत्येक महिन्यात आपल्या काहीना काही आठवणी असतातचं.
आता डिसेंबर संपत आलाय
वर्ष सपतयं.
मग या डिसेंबर च्या काह

Guruprasad

कुणाला कळलो नाही"* --------------------------------------- *मित्र कोण आणि शत्रू कोण* *गणित साधे कळले नाही..* *नाही भेटला कोण असा* *ज्याने मल

read more
मी कुणाला कळलो नाही 

read captain कुणाला कळलो नाही"* --------------------------------------- *मित्र कोण आणि शत्रू कोण* *गणित साधे कळले नाही..* *नाही भेटला कोण असा* *ज्याने मल

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे उंच इमारती... #उंचइमारती चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य YourQuot #YourQuoteAndMine

read more
खूप केले काबाडकष्ट,पैसा नी पैसा जमवित घेतला.
उंच इमारतीत राहण्या,शेवटी कर्जात ही हात घातला.

सोडली ती चाळ,गेले उंच इमारतीत राहायला.
पाहता वरून छोटी घरे,लागले त्यास नावे ठेवायला.

जाता काही काळ,लक्षात त्यांच्या आले.
ह्या एकांत भयावह इमारती पेक्षा,आपली चाळ,छोटे घर भले.

शांत,एकांत तसा बरा,पण उंच इमारती मध्ये जीवघेणा वाटतो.
ओढ लागता पुन्हा चाळीची,भाडेतत्त्वावर मग फ्लॅट द्यावा लागतो.

म्हणे मग उपयोग नाही काही,नुसतीच ती हौस होती.
कित्येक दिवस तिथे राहून ही,शेजाऱ्यांच्या खबरबात नव्हती. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
उंच इमारती...
#उंचइमारती

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuot

Krushnarnav

#आठवण #एकटेपणा #अबोल_प्रेम #प्रेम_कविता तुझी आठवण आली की एकटं उदास वाटतं... कधीतरी नकळतच पाणीही डोळ्यात दाटतं... जीव लागत नाही आणि

read more
तुझी आठवण आली की
एकटं उदास वाटतं...
कधीतरी नकळतच
पाणीही डोळ्यात दाटतं...

जीव लागत नाही आणि
खायला ऊठतं घर...
हे एकटेपण सोडलं तर...
बाकी सगळं ठीक आहे...!

Read in caption.... #आठवण #एकटेपणा #अबोल_प्रेम #प्रेम_कविता

तुझी आठवण आली की
एकटं उदास वाटतं...
कधीतरी नकळतच
पाणीही डोळ्यात दाटतं...

जीव लागत नाही आणि

रोशन पाटील 7066644485

मैत्री मैत्री म्हणजे आपुलकी, विश्वास, श्रध्दा आणि श्वास यांची सांगड घालुन जी बाग फुलविली जाते, ती बाग मैत्रीची. तर मग, मैत्री कशी असाव

read more
मैत्री 

मैत्री म्हणजे आपुलकी, विश्वास, श्रध्दा आणि श्वास यांची सांगड घालुन जी बाग फुलविली जाते, ती बाग  मैत्रीची. 

तर मग, 
मैत्री कशी असावी ? ? 
फुलांच्या बागेसारखी 
सुंदर व मोहक अशी
आसमंत दरवळणारी मैत्री असावी. . . 

त्या मैत्रीच्या बागेची
काळजी घेण्याची तळमळ
प्रत्येकाच्याच काळजात
सदा तेवत असावी. . . 

ज्याप्रमाणे, बागेची प्रेमपुर्वक 
काळजी घेतल्याशिवाय बागेला
सौंदर्य  व मनमोहक बहर प्राप्त होत नाही. . . 

त्याचप्रमाणे, मैत्रीची ही प्रेमपुर्वक
काळजी घेतल्याशिवाय मैत्री
परिपूर्ण होत नाही . . . 

कारण, मैत्री ही बागेतील 
पालापाचोळ्यासारखी असते, 
घट्ट पकडली तर चुरा होते
आणि सैल सोडली तर 
हवेत उडून जाते. . . 

तर मैत्री अशी असावी 
नेहमीच सत्याचा ध्यास घेणारी
सर्वांना आपलेसं  करणारी
पणतीसारखी सर्वांना प्रकाश देणारी. . . 

मला वाटते, 
मैत्री ही तर आरशाप्रमाणे पारदर्शक असावी, कारण. . . 
सर्वांची लपलेली गुपिते फक्त
मैत्रीमुळेच उघडकीस येतात ना. . . 

© रोशन पाटील मैत्री 

मैत्री म्हणजे आपुलकी, विश्वास, श्रध्दा आणि श्वास यांची सांगड घालुन जी बाग फुलविली जाते, ती बाग  मैत्रीची. 

तर मग, 
मैत्री कशी असाव

Krishna Rathod

true story read and answer me एक गोष्ट सांगू का एका होतकरू मुलाची एकदा नही का त्या मुलाला सर्व लोकं चिडवत होते सर्व म्हणजे सर्वच व त्याला त #कहानी

read more
एक गोष्ट सांगू का एका होतकरू मुलाची एकदा नही का त्या मुलाला सर्व लोकं चिडवत होते सर्व म्हणजे सर्वच व त्याला त्या गोष्टीचा राग देखील यायचा पण तो काहीच करू शकत नव्हता मग एके दिवशी त्याने सर्वांपासून दूर जाण्याचे ठरवले त्यामुळे त्याने वडील,आई,भाऊ,बहीण,मित्र ,सर्व नाती सोडली व दहा वर्श्याने गावी परत आला जेव्हा तो आला तेव्हा त्याच्याजवळ पैसा गाडी यश सर्व होतं पण जेव्हा तो आला तेव्हा त्याच्या सोबत त्याच्या आपलं म्हननार कुणीच नव्हता म्हणजे तो पुर्ण पणे एकटा पडलेला होता आता तो असा विचार करत होता की मी कमावले खूप पण गमावले त्यापेक्षा ही जास्त आता मला एक गोष्ट सांगा त्या व्यक्तीने असे काय गमावले जे पैश्यापेक्षा ही महाग होते true story read and answer me 
एक गोष्ट सांगू का एका होतकरू मुलाची एकदा नही का त्या मुलाला सर्व लोकं चिडवत होते सर्व म्हणजे सर्वच व त्याला त

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #गरगरभोवरा

read more
गर गर भोवरा फिरविण्या,
मारली गाठ दोरी करंगळीत ठेवली,
धरून दोरी बोटात आणि अंगठ्यात,
जोरात खाली मग सोडली.
फिरला गर गर भोवरा,
पहिला माझा डाव झाला.
दुसऱ्या डावात समोरच्याने,
आकाशी उडवून भोवरा हाती फिरविला.
लाकडी पहिले भोवरे होते,
नंतर ते प्लॅस्टिक चे झाले,
डाव हारता फोडायचे भवरे,
हे नियम मात्र कायम राहिले.
दोरी थोडी पातळ कधी थोडी जाडी,
जमेल जशी तशी बसवायची घडी.
दारातून सुरू झालेला डाव चौकात जायचा,
डाव हारता भवरा फोडताना पाहून जीव जळायचा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile