Nojoto: Largest Storytelling Platform

New मागणार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मागणार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मागणार.

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

पाहतोय मी त्याच ठिकाणाहून जुळणार तो ' ताळमेळ ' कसा.. पाहतो तर ती घाईत होती... मागणार तो मी ' वेळ ' कसा... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba y #lovequotes #yqdidi #मराठी #bestmarathiquotes

read more
पाहतोय मी त्याच ठिकाणाहून..
जुळणार तो ' ताळमेळ ' कसा..

पाहतो तर ती घाईत होती...
मागणार तो मी ' वेळ ' कसा... पाहतोय मी त्याच ठिकाणाहून
जुळणार तो ' ताळमेळ ' कसा..

पाहतो तर ती घाईत होती...
मागणार तो मी ' वेळ ' कसा...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqbaba #y

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या लेखक हो आताचा विषय आहे गर्दीतल्या माणसातला माणुस मी शोधतो... ह्या विषयावर काही शब्दकोडे तुम्ही लिहु शकता. किंवा कविता करु शकता. ह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सर्वत्र जरी नसला तरी कुठे कुठे नक्कीच दिसतो,
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो.
चालता गर्दीत लागला धक्का,माफी मागणारा माणूस मी बघतो,
तर उलट सॉरी ने काय ? बोलत भांडायला उठणारा माणूस ही बघतो.
झाला जरी काही अपघात,देवासारखा धावून येणारा माणूस मी बघतो,
तर कोण ह्या भानगडीत पडेल असे बोलून अंग काढुन घेणारा माणूसही मी बघतो.
पाहतो सर्वत्र माणसांच्या गर्दीत,नजरेसमोर हेच दृश्य बघतो,
ह्या आशा दृश्यांमधेच गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो. शुभ संध्या लेखक हो
आताचा विषय आहे
गर्दीतल्या माणसातला माणुस मी शोधतो...
ह्या विषयावर काही शब्दकोडे तुम्ही लिहु शकता.
किंवा कविता करु शकता.
ह

sandy

| *मैत्रिण* | माणसाने प्रेमात पडावेच असे काही नाही, पण प्रेमाहून जास्त, जणू मैत्रीत असे काही..... #story #nojotophoto

read more
 | *मैत्रिण* |

माणसाने 
प्रेमात पडावेच 
असे काही नाही,
पण प्रेमाहून जास्त,
जणू मैत्रीत 
असे काही.....

Secret Quotes

घरीच रहा म्हणा बस कधी मध्ये तिला बघून मी जीवनाचे अमृत पित जाईल, देवाच्या पाया पडतं नाही मी पण उद्या या तिच्या ख़ुशी साठी देवाकडे साकडे घालणार

read more
काही क्षण मोह आवरेणसा झाला होता,
खूप दिवसांनी तिला डोळे भरून बघितलं
मन हरपून गेले पहिल्या पासून मला प्रेमात
पडण्याचा भास काही क्षण तिचा लळा तिचा
तो गोड आवाज मधूर हसणे अगदी वेड लावुन
गेले मोहक रुप नजर सुद्धा हटेणा,
कासावीस झालो काही क्षण तिला मिठीत घेऊया
म्हटलं तेवढ्यात समजलं ती लहान मुलांसोबत
खेळत आहेत,
मन भारावून गेले होते ती खूप खुश दिसत होती
तिला खुश पाहून माझे दुःख त्रास मी काही काळ
विसरून गेलीस,
तिला ख़ुशीतच बघायच आहेत आयुष्यभर मला
जो पर्यंत जीवन आहेत तो पर्यंत असेच हसताना
असेच बडबडताना बघायचंय खूप मोहक वाटत
तीचं तेव्हा रूप, खूप दिवसांनी माझ्या चेहेऱ्यावर
तिच्या मुळे आज तेज आणि नाजूक हस्य उमटले.
काळजी घे म्हणा अन अशीच रहा कायम फक्त
आता दूर जाऊ नकोस माझ्यापासून या पुढे मी
जगू शकेल अजून तिला असे पाहून नाहीतर दूर
गेल्यावर जीवच उरत नाही या शरीरामध्ये जीव
घेऊन जाते ती सोबत माझाही सगळं काही माझे
ती नकळत घेऊन जाते.
   -AS Patil✍️ घरीच रहा म्हणा बस कधी मध्ये तिला बघून
मी जीवनाचे अमृत पित जाईल,
देवाच्या पाया पडतं नाही मी पण उद्या या तिच्या
ख़ुशी साठी देवाकडे साकडे घालणार

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो.. #गर्दी1. #गर्दी चला तर मग लिहूया. लिही #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो,
सर्वत्र जरी नसला तरी कुठे कुठे नक्कीच दिसतो,
गर्दीत चालताना लागला धक्का,माफी मागणारा माणूस मी बघतो,
तर उलट सॉरी ने काय ? बोलत भांडायला उठणारा माणूस ही बघतो.
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो.
झाला जरी काही अपघात,देवासारखा धावून येणारा माणूस मी बघतो,
तर कोण ह्या भानगडीत पडेल असे बोलून अंग काढुन घेणारा माणूसही मी बघतो.
कुठे इतरांच्या सुखासाठी स्वतः दुःख भोगणारा माणूस मी बघतो,
तर कुठे स्वतःच्या सुखासाठी कुणालाही दुःख देणारा माणूस ही मी बघतो.
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो,
माणसांच्या ह्या गर्दीत कुठे माणुसकी जपणाऱ्यांनाही मी बघतोय,
तर कुठे स्वार्थ साधून माणुसकी विकणाऱ्यांना ही बघतोय.
पाहतो सर्वत्र माणसांच्या ह्या गर्दीत,नजरेसमोर हेच दृश्य बघतो,
ह्या आशा दृश्यांमधेच गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो..
#गर्दी1.  #गर्दी
चला तर मग लिहूया. 
लिही

ज्ञानेश्वर मुसळे

अरे लेकरसारखी जपलेली जनावर आज नुसती हंबरत राहिली, बघता बघता पाण्यात नुसती तरंगत राहिली, जगणारी तरी कशी कारण आज मालकच देत होता झुंज अडचणींश

read more
अरे लेकरसारखी जपलेली
जनावर आज नुसती हंबरत राहिली,
बघता बघता पाण्यात 
नुसती तरंगत राहिली,
जगणारी तरी कशी
कारण आज मालकच 
देत होता झुंज अडचणींशी.

ताटातल तु आज 
पार सारं हिसकवून नेलं,
तूच सांग ना पावसा 
आम्ही असं कुठलं पाप केलं,
डोळ्या देखत आयुष्य भराची पुंजी 
तु घेऊन गेलास,
अस चुकली तरी काय रे आमचं
की आ वासुन आलास.


घर तर उध्वस्त झालं 
ते तर मी कसही सावरील,
पण घरातली माझी माणसं,
जनावरं,
तुच सांग ती परत कशी आणू,
अनं डोळ उघडलं की 
अख्ख गावच नाय हे कसं मानु.

अरे शेतात तर आता
चिटपाखरू ही नाही,
बांधवरती होती धिप्पाड
पर्वताहुनही उंच वाटायची
अशी झाडे,
पहायची माझ्याकडे 
अनं हसायची,
आता तूच सांग मातीविना
मी जमीन तरी कशी कसायची.


तु आला अन गेला 
याचंही आता राजकारण होईल,
आता कुटका भर भाकरीचही
कुणीतरी क्रेडिट घेईल.

पण आता 
या राजकारण्यांचा कधी
येईल का भरून ऊर,
ते तर मस्तपैकी हेलिकॉप्टर 
मधून पाहतात महापूर,
आज अनं उद्या ते येतील 
नुकसान भरपाईच गाजर 
देईन निघुन जातील.

जाऊद्या हे सगळं
पणं
मी आता 
देवाकडेही तर काहीच
मागणार नाही,
कारण या सगळ्यात 
देवही चिडीचीप बसला होता,
म्हणूनच अनेकांना वाचवणारा देव
काल  माणसात मला दिसला होता. अरे लेकरसारखी जपलेली
जनावर आज नुसती हंबरत राहिली,
बघता बघता पाण्यात 
नुसती तरंगत राहिली,
जगणारी तरी कशी
कारण आज मालकच 
देत होता झुंज अडचणींश

Mangeshsinh SolankeyMumbai GhisadiGadiyaloharMahasabha

आमच्या स्वातंत्र्याचे वारे कधी वाहणार ....आम्हाला राजकीय सहभाग कधी मिळणार #मराठीसंस्कृति

read more
mute video

Manmohan Dheer

नागवार

read more
देखना चाहता था मैं उसमें खुद को
ये तरीका भी मुझे नागवार न गुजरा
.
धीर नागवार

Vijay Vidrohi

mute video

Manmohan Dheer

नागवार

read more
देखना चाहता था मैं उसमें खुद को
ये तरीका भी मुझे नागवार न गुजरा
.
धीर
 नागवार
loader
Home
Explore
Events
Notification
Profile