Nojoto: Largest Storytelling Platform

New डोंगरावरी एकविरा आई Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about डोंगरावरी एकविरा आई from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोंगरावरी एकविरा आई.

Related Stories

    PopularLatestVideo

पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर

पोरं डोंगरावर भाळली...

read more
mute video

pournima sadavarte

आई☺️ #कविता *

read more
Maa  प्रेम ,वात्सल्याची साऊली तु....
संस्कारातुनी आज घडविले मला तु.....।।
विश्वास रूप एका धाग्याची जोड तू....
आई म्हणुनी देवाची भेट तु.....।।
जगी अपुर्ण राहिले काही तरी
सहन करून, लेकरासाठी हसणार तु...
मृत्यूचे अनेक मार्ग
पण जन्माचा एकच मार्ग आई तू
पण देवाने आम्हाला दिलेली 
प्रेमळ भेट तु......।।
माझ्या अंतकरणाची आस तु
माझ्या जगण्याचा श्वास तु.....
आई माझ्या शब्दाची परिभाषा तु...।।"

©pournima sadavarte #आई☺️
#कविता *

Arjun Lingayat

एक कविता आई साठी ।

read more
Maa     रूठे  नहीं हम कभी खुदसे
बस रूठे है हम खूदासे
क्या ज़ख्म दिए है तूने
जो सहना चाहते पर सह नहीं सकते
ये ज़िन्दगी है दो पल की
कब मौत आए ये कह नहीं सकते
बस जीना चाहते इतना कि मरते वक्त सिर्फ जूबा पे उसका नाम आए
जिसने ये जहा दिखाया हमे
बिना खुदकी परवा किए


                                 Arjun एक कविता आई साठी ।

Kavi Ram Bhagat Negi

कविता होली आई है

read more
mute video

Siddhesh Bendre

आई ( माझी कविता ) #raindrops

read more
आई जणू आभाळातील शुक्र तारा, 
सुंदर मोरावरचा रंगीत पिसारा ! 

आई म्हणजे चहातील गोड साखर, 
आई म्हणजेच प्रेमाचं सर्वोच्च शिखर ! 

 आई म्हणजे सुवर्ण सुखाचे क्षण, 
 आई म्हणजे मायेचं हळवं  मन ! 

 किनारा नसलेला प्रेमाचा सागर म्हणजे आई, 
 अष्‍टपैलू कलांचा जागर म्हणजे आई ! 

 मिठाईतला पाक म्हणजे आई, 
 प्रेमा सोबत डोळ्याचा धाक म्हणजे आई  ! 

 अंधारातील प्रकाश म्हणजे आई, 
 नेहमी सोबत असणाऱ आकाश म्हणजे आई ! 

 चांगल्या कर्माचं फळ म्हणजे आई, 
 दहा हत्तींचे बळ म्हणजे आई !

 आई म्हणजे त्या ईश्वराचा चमत्कार, 
 अशा या आईला माझा साष्टांग नमस्कार ! 

 अशा या आईची राहो  सर्वांवरती माया,
हात जोडुनी विनवणी करतो तुला विठुराया !! 
              -- सिद्धेश बेंद्रे 💞 आई ( माझी कविता )

#raindrops

Kisan Atole sir

गोष्ट छोटी डोंगराएवढी दुर्दैव #MajesticWords

read more
mute video

rohan kanere

🙏आई एकविरा माऊली 🙏 🚩आगरी कोळी 🚩 #मराठीसंगीत

read more
mute video

Sandhya Sonawane

कविता:- "आई". सौ.संध्या अनिल सोनवणे.

read more
mute video

Keyurika Gangwar

कविता रात फिर आई थी #Poetry

read more
mute video

Krishan Gopal Solanki

कविता ,सावन की रुत आई...

read more
रिमझिम-रिमझिम बादल बरसे पवन चले पुरवाई,
भारत का अभिनंदन करने सावन की रुत आई।

आसमान में काले बादल मस्तक तिलक लगाते हैं,
इंद्रधनुष के सातों रंग करके श्रृंगार सजाते हैं।
नदियाँ कल-कल साज़ बजाएँ ,हवा करे अगुवाई .
भारत का अभिनंदन..........

दादुर मोर पपीहा बोले ,झूमें रुत मतवाली,
पंचम स्वर में कोयल गाये बैठ आम की डाली।
बरखा रानी तीजों की ,अंजुली भरकर लाई ...
.भारत का अभिनंदन.........

वृक्षों की शाखाएँ झुक-झुक, नमन आठों पहर करें,
दिन भर उड़ें पतंग बहुरंगी ,रात को जुगनू सैर करें।
झूला झूलें मौज मनाएं,'गोपाल' करे कविताई ........

भारत का अभिनंदन करने सावन की रुत आई।

krishan Gopal solanki #कविता ,सावन की रुत आई...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile