New जपून दांडा धर मराठी सॉन्ग Quotes, Status, Photo, Video
Find the Latest Status about जपून दांडा धर मराठी सॉन्ग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जपून दांडा धर मराठी सॉन्ग.
वाटतं, असच तुला लपून बघावं
तू मागे वळताच ,मी लपवा
माझा या खोडकरपणाला
तुही वैतागून हसावं
वेडी आहे ही हिला कधी कळावं
अस तू उगाचच गुनगुनाव
मनातून तुलाही वाटत
मी असच राहावं
तू काढलेल्या फोटोमध्ये
मी खळखळून हसावं
आणि मी तुला असच
लपून छपून बघावं लपून छपून