Find the Latest Status about उघड दार देवा आता प्रार्थना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उघड दार देवा आता प्रार्थना.
Ganesh Shinde
नको रे देवा, वासनेचा डोळा, त्याहूनि आंधळा, बरा मी। नको रे देवा, कुकर्मी हात, त्याहूनि थोट, करी तू। नको रे देवा, वाम मार्गी पाय, त्याहूनि पंगू काय, बरी की। नको रे देवा, दुर्बुद्धी मजला, त्याहूनि निर्बुद्ध, बराच मी। नको रे देवा, अशुद्धी मनाची, वेगे करी तू, शुद्ध साची। नको रे देवा, तुजविण ज्ञान, ऐसा अज्ञानी, बरा मी। असो रे देवा, तू पाठीराखा, अखंड संतसेवा, नित्य घडो। #देवा #प्रार्थना #yq_gns
kalyani dhabale
लहानपण पुन्हा एकदा लाहानपण जगायचंय.. लहान होऊन पुन्हा एकदा वेड्या वानी वागायचंय पुन्हा एकदा आईचा राग बाबांचं मार पुन्हा एकदा बहिणी माया भावाची काळजी माझा खोडकर पणा पुन्हा एकदा अनुभवायचंय शाहांपणाने वागून फार केली सेवा पुढं पुढं केलं कितीही पदरात मात्र हेवा विंनाती रे माझी तुला भरवेल गोड मावा Plz मला पुन्हा एकदा लहानपण दे रे देवा _kalyani dhabale #लहान पण देगा देवा
Ñîshåñt Døgrä
कभी कभी अकेला होता हूँ तो उसको बहुत याद करता हूँ रोज अक्सर तारों से बाते करता रहता हूँ चाँद को देख कर उसकी याद आ जाती है मगर उस चाँद में भी दाग नज़र आता है दाग नज़र आता गई
nitin bille
'निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काही देवा, माफी असावी...'
HANAMANT YADAV (कवीराज)
दिवा पेटवायचा आहे.... आता उठा , दिवा पेटवायचा आहे, निद्रिस्तांचा माथि, उजेड पेटवायचा आहे... दाटलेत ढग, धर्मांधांचे स्त्वर, त्यांचे हाती, सर्प विषमतेचा आहे... आता उठा , दिवा पेटवायचा आहे... अंधार दाटला, आसमांनी भारताच्या, आक्रोश पेटला, हृदयी जनांच्या. सोसू नका फुका रे घाव आखेरचा आहे... आता उठा... दिवा पेटवायचा आहे.... kaviraj. 8698845253 आता उठा, दिवा पेटवायचा आहे.....
श्रीमंत हेमंत मानकर
"असेल हिम्मत तर्रर्रर्र.. आत्ता खाऊन दाखवा, बघू !" 😂 ©श्रीमंत हेमंत मानकर आता बर्ड फ्ल्यु आला...
ਸੀਰਿਯਸ jatt