Nojoto: Largest Storytelling Platform

New येणाऱ्या बातम्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about येणाऱ्या बातम्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, येणाऱ्या बातम्या.

    PopularLatestVideo

Sachin Dhage

शब्दात. न सांगता येणाऱ्या भावना.. #Shayari #nojotophoto

read more
 शब्दात. न सांगता येणाऱ्या भावना..

tatya luciferin

मौसम की बेरूखी तू यूं गम न कर 
तेरे गुलाब जामुन की चासनी हैं हम ।

©tatya luciferin #तात्या 
#tatyaluciferin 
#तात्या 
#nojoto2021 
#vacation

vishnu thore

बाईच्या कविता #nojotophoto

read more
 बाईच्या कविता

vishnu thore

उजेड पेरणाऱ्या मशाली ..

read more
 उजेड पेरणाऱ्या मशाली ..

Vinay Sonawane

घडणाऱ्या प्रत्येकासाठी... चारोळी #मराठीकविता

read more
असं काय बी'घडावं
अन
त्यातून बी'घडावं !

©Vinay Sonawane घडणाऱ्या प्रत्येकासाठी... चारोळी

Mrunali Parkar

माझ्या परिवारात येणाऱ्या नवीन पाहुण्यासाठी.. ♥️चार ओळी सुचल्या.. ✍️

read more
गोड गोजिरे.. रूप साजिरे 
चैतन्याचे  तेज लाभले... इवले इवले दोन डोळे 
उघडून बघतील विश्व् वेगळे 
गुलाबी गाल.. मखमली काया 
स्पर्श कराया वेडी आईची माया 
बाबा ही पाही.. स्वप्ने तुझसाठी.. 
भरायची आहे तुझी ओंजळ फक्त तुझ्या सुखासाठी 



. माझ्या परिवारात येणाऱ्या नवीन पाहुण्यासाठी.. ♥️चार ओळी सुचल्या.. ✍️

tatya luciferin

इश्क में धोखा खाई किताब हैं ये 
हर मौसम में रोई किताब हैं ये
दर्द में सहमी इसकी हर अंगड़ाई, 
उझड़े हुवे ख़्वाब की क़िताब हैं ये 
– संतोष तात्या

©tatya luciferin #तात्या 
#tatyaluciferin 
#TATYA 

#writing

kudaratkaynat

स्त्री सम्मानासह रयतेचं मोल जपणाऱ्या व राज्य बांधणीचा उगम स्त्रोत असणाऱ्या, *स्वराज्यमाता जिजाऊ* यांच्या ४२३साव्या जयंतीदिनी, प्रत्येक मावळ् #nojotophoto

read more
 स्त्री सम्मानासह रयतेचं मोल जपणाऱ्या व राज्य बांधणीचा उगम स्त्रोत असणाऱ्या, *स्वराज्यमाता जिजाऊ* यांच्या ४२३साव्या जयंतीदिनी, प्रत्येक मावळ्

Mukesh Bansode

बाईच्या मनातील गांधर्वप्रदेश - कवी किरण येले

read more
mute video

Sachin dute_official

poem पळून जाणाऱ्या मुलीस आईची व्यथा

read more
"मी निपुत्रिक बरी होते.

होत नव्हतं मुलबाळ,जीव व्यांकुळ व्हयाचा.
सारा समाज माझ्याकडं,हिन नजरेनं पहायचा.
केला नवस देवाला,घरात पाळणा हालुदे.
जास्त नको देवा काही,एक संतान लाभू दे...!
 
चाहूल लागता जन्माची,तुझ्या आनंद फार झाला.
बाप तुझा अनवाणी,पायी दिंडीला ग गेला.
आईने दंडवत देवी,जगदंबा घातला.
नऊ नाड्या तोडून,जन्म तुजला ग दिला.!!

फाटक्या कपड्यातला बाप,हट्ट तुझे पुरवायचा.
उपाशी पोटी शेतात,राबाया जायचा.
आई उराशी बांधून तुला,ऊस जाई खुरपाया.
जमवत होती तुझ्या, लग्नासाठी एक एक रुपया.!!

येता यौवन बाळा तू, घात कसा केला.
आई बापाच्या मायेला,असा कानाडोळा केला.
आईबापाची इज्जत, कशी मातीमोल केली.
क्षणिक सुखासाठी, घर सोडून तू गेली..!!!

बाळा अस वागुन, सांग काय साध्य तू केले.
तुझ्या संगोपनात, आम्ही काय कमी केले.
जिवंतपणी आम्हा, नरक वेदना देऊन.
गेलीस बाळा तू,आमचं सर्वस्व घेऊन...!!!

असे वाटते मी, निपुत्रिकचं बरे होते.
जन्म तुला दिला मी,दोष स्वतःलाच देते.
सुखी राहा बाळा,आशीर्वाद आहे तुला,
कमी पडलं असेल काही,माफ कर तू  आम्हाला..!!!
                           
                                               सचिन दुटे #poem पळून जाणाऱ्या मुलीस आईची व्यथा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile