Nojoto: Largest Storytelling Platform

New शेवटचा लाडू कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शेवटचा लाडू कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शेवटचा लाडू कविता.

Related Stories

    PopularLatestVideo

Mohit Jain

शेवटचा निरोप शेवटची सदिच्छा . . Wish #Quotes

read more
सदिच्छा तुझ्यासाठी . . .

सौख्याचे वृक्ष वाढो तुझ्या अंगणी 
सुखा समाधानाचे फळ त्याला येऊ दे . .
नित्य नियमाने पाणी घाल सत्कर्माचे 
तुझ्या प्रेमाचा सुगंध चहू दिशेला पसरू दे . .

मनात जी येईल इच्छा तुझ्या 
ती तुला आनंद देणारी असू देत . .
तुझ्या दिलेल्या प्रत्येक क्षणाला ठेवले जपून 
तुझे मात्र क्षण क्षण अविस्मरणीय ठरू देत . .

ऐश्वर्य संपन्न असावे तुझे जीवन सारे 
तुला काटकसर चा विसर पडू देत . .
मनात स्वप्न जे जे रंगवले आत्ता पर्यंत 
त्याला रोज नवे पंख मिळू देत . .

तु माझ्यासाठी जो त्रास सहन केलास 
या पेक्षा 100 पटीने तुला प्रेमळ क्षण मिळू देत. .
ज्याला लावशील जीव , मनापासून अकंठाणे 
त्याला मात्र तुझ्या प्रेमाची वात्सल्याची किंमत कळू देत . .

©Mohit Jain शेवटचा निरोप शेवटची सदिच्छा . .


#Wish

Nikku

Miss u लाडो हरियाणावी कविता

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे शेवटचा श्वास... #शेवटचाश्वास तुम्ही सुद्धा तुमचे नवीन विषय सुचवु शकता त्यासाठी कमेंट करा. लि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शेवटचा श्वास,शेवटची आस,
शेवटचे काही क्षण तरी तुझा सहवास. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
शेवटचा श्वास...
#शेवटचाश्वास
तुम्ही सुद्धा तुमचे नवीन विषय सुचवु शकता त्यासाठी कमेंट करा.
लि

कवितेची कळी

शेवटचं पानं

read more
mute video

@sAnughrash7275

काही नाही फक्त 
माझा शेवट लिहून जा
माझ्यात धड धडनारा 
तुझा जीव तू घेवून जा

©Anuja soni #झालेली #शेवटची
#चूक#शेवटची #ओळ ❤️

#leaf

nitin pawar

शेवटचं पत्र

read more
शेवटचं पत्र 

आई ऐकतेस का ग, 
केविलवाणी हाक माझी, 
भर चौकाततील मसनात, 
जळत आहे लेक तुझी, 

बघणाऱ्या भावांना, 
दया माझी आली नाही, 
किंचाळत होते मी तरी, 
पुढे कोणी आलं नाही... 

आई तुझी लेक इकडं, 
तडफडत जळत होती, 
जशी भाकर तुझी, 
चुलीवर करपत होती...

तुला काय सांगूआई, 
जळताना काय त्रासझाला, 
वाचवा वाचवा म्हणताच, 
पाहणारा समाज मागे झाला, 

झुंज दिली मृत्यूला पण, 
प्रयत्न माझा वाया गेला, 
तुझा चेहरा न्याहळतच, 
प्राण माझा निघून गेला 

नितीन पवार नागुरकर 
9921429995 शेवटचं पत्र
loader
Home
Explore
Events
Notification
Profile