Find the Latest Status about कळू बाळू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कळू बाळू.
yogesh atmaram ambawale
मनातील भाव मनात न ठेवता ओठांवर येऊ द्या, किती प्रेम आहे तुमच्या मनात,त्यांना ही कळू द्या. #yqquotes #yqmarathi #yqlovequotes #YourQuoteAndMine Collaborating with Sunil Khandelwal Collaborating with Kalpana Halge#मनातीलभाव मनाती
Ashwin Gohotre
चंदू की चाय, बाळू भाऊ का वडा, ये ही था ऑप्शन जब मेस का था गन्दा बड़ा, मस्ती मे कट गए हमारे कॉलेज के ४ साल, जब भी याद करते है नमी के वजह से आखे होती है लाल, ©_Jerry चंदू की चाय, बाळू भाऊ का वडा, ये ही था ऑप्शन जब मेस का था गन्दा बड़ा, मस्ती मे कट गए हमारे कॉलेज के ४ साल, जब भी याद करते है नमी के वजह से
Sangeeta Kalbhor
विषय नाही सुखावणारा पण बोलावेसे वाटतेयं आंतरिक घालमेल झाल्यावर काळीज दाटतयं कुठला प्रवास चालू आहे कोडे माझेही मला पडलेयं कदाचित उमजून नाही यावयाचे तूलाही एक स्वप्न आतल्याआत दडलेयं पंख फुटू लागलेत हळूहळू हे मलाही कळू लागलेयं बी रुजतयं इवलेसे मिझे मीपण जळू लागलेयं..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor विषय नाही सुखावणारा पण बोलावेसे वाटतेयं आंतरिक घालमेल झाल्यावर काळीज दाटतयं कुठला प्रवास चालू आहे कोडे माझेही मला पडलेयं कदाचित उमजून नाही य
vishnu thore
किती जपून ठेवले तळहातावर ऊन तुझी आठवण वेडी येते सावली होऊन कसे आणि कुठे बांधू मुक्या शब्दांचे महाल तुझ्या अल्लडपणाने केले काळीज बेहाल एक ठिणगी जाळते उजेडाचे कवडसे माझ्या पागल पणाचे माझे मला येते हसे खरे सांग खोटे सांग तुझे कळू दे इरादे आयुष्याच्या पटावर कोण राजे कोण प्यादे - विष्णू थोरे,चांदवड. ९३२५१९७७८१ ©विष्णू थोरे किती जपून ठेवले तळहातावर ऊन तुझी आठवण वेडी येते सावली होऊन कसे आणि कुठे बांधू मुक्या शब्दांचे महाल तुझ्या अल्लडपणाने
Sangeeta Kalbhor
महिमा तुझी.. महिमा तुझी अनंता मी जाणू कशी सांग ना कळू येतेयं इवले इवले निमिषभर थांब ना साक्षात्कार तुझा असा कसा मला दिधला देवा भोळीभाबडी माझी का आवडली तुला सांग सेवा तुला स्मरुणिया वेग आता पाऊलात माझ्या येणार आहे धरुनी हात माझा तू तुझ्यासवे नेणार आहे दृष्टादृष्ट होता अवचित सुटले बघं सगळे कोडे अंतरातूनी सांगते अनंता जीव मला तुझ्याकडेचं ओढे..... मी माझी..... 14/02/2024 ©Sangeeta Kalbhor महिमा तुझी अनंता मी जाणू कशी सांग ना कळू येतेयं इवले इवले निमिषभर थांब ना साक्षात्कार तुझा असा कसा मला दिधला देवा भोळीभाबडी माझी का आवडली तु
yogesh atmaram ambawale
खूप लपवितो दुःख, वर वर हसू दाखवितो. कळू नये कुणाला माझे दुःख, म्हणून सतत आनंदी आनंद राहतो. आजच नाही मी नेहमीच असा वागतो, दुःख सारे बाजूला ठेवून आनंदी आनंद जीवन जगतो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आनंदी आनंद... हा विषय सतिश कुलकर्णी यांचा आहे. #आनंदीआनंद #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भ
yogesh atmaram ambawale
षड्यंत्र रचतात एकमेकांविरोधात एकमेकांना कळू ही देत नाही. राजकारण हा विषय असा आहे जिथे कुणी कुणाचे होत नाही. भरवसा नाही जरा ही ह्या राजकारण्यांचा आज ह्या तर उद्या त्या गटात दिसणार. हे होणार आपले डाव साधून मोकळे आणि कार्यकर्ते मात्र संकटात राहणार. राजकारणी हे खेळतात वेगळेच डाव कार्यकर्त्यांच्या मात्र बसे डोक्याला घाव. वेगवेगळ्या प्लॉट वर कोरे साहेबाचे नाव झोपडीत राहणाऱ्या कार्यकर्त्याला कुठे हे ठाव. दिवसा ह्यांची शब्दांची चिखलफेक होते रात्री एकत्र बसून मस्त मेजवानी होते. हसतात एकत्र बसून गप्पांची मैफील जमते कार्यकर्ता मात्र बंगल्या बाहेर ताटकळत उभे राहते. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ
sandy
*भाकरीचा मेळ* तु स्वप्नांना बळ दे मी संसाराला ठिगळ लावतो. जमलंच तर संध्याकाळच्याभाकरीचा मेळ लावतो. तु वाचत रहा तुकोबारायांची गाथा अजून थोडी
Krushnarnav
होतं असं कधीतरी काहीच बोलू वाटत नाही सारं काही शांत स्तब्ध जणु पानच हलत नाही फिरून मग गर्दितही मन राहतं एकटं एकटं काय झालंय जवळ घेऊन खरंच कुणीतरी पुसणारं लागतं (read full in caption ) ©Krushnarnav होतं असं कधीतरी काहीच बोलू वाटत नाही सारं काही शांत स्तब्ध जणु पानच हलत नाही फिरून मग गर्दितही मन राहतं एकटं एकटं काय झालंय जवळ घेऊन