Nojoto: Largest Storytelling Platform

New रात्रीचा आहार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रात्रीचा आहार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रात्रीचा आहार.

    PopularLatestVideo

Saurav Dangi

#आहार

read more
जो हम खाते हैं, वह हम, 
बन जाता है, ज्यादा खाते हैं,
 तो हम वह,बन जाते हैं.. 

इसीलिए जितना हो सके निर्धारित कर निरंतर,हल्का,सुपाच्य और सात्विक आहार
 ही ग्रहण करें... saurabh #आहार

Rajeswari Rath

आहार

read more
आहार तीन(3) प्रकार के होते है-सात्विक,राजसिक और तामसिक ।आहार से ही आचरण और प्रवृत्ति को आकार मिलता है। आहार

patu

मैत्रीचा प्रवास #poem

read more
तुझ्या माझ्या मैत्रीचे ऋणानुबंध जुळुन आले. चंद्रासारखा प्रकाश देऊन लागले , मैत्रीची साथ देऊ लागले.
तुझ्या माझ्या मैत्रीचा नवरंग, आकाशात हि दिसू दे. मरे पर्यंत साथ मात्र माझ्यासोबत असु दे.का कुठून आलास तू ,मैत्रीच्या भावना घेऊन गेलास तू,
तुझ्या येण्याने जगण्याचा मार्ग सोपा होऊन गेला. तू सोबत असल्यावर आधार मात्र तुझा होऊन गेला. पुन्हा भेटू तुझ्यासारखे मित्र, पुन्हा भरून यावे आयुष्यातले नवरंग. मैत्रीचा प्रवास

Sarika Kadam

स्त्रीचा सन्मान

read more
mute video

somnath gawade

कात्रजचा घाट

read more
 एखाद्याला पुण्यातील
   सर्व प्रेक्षणीय स्थळं
दाखवूनही त्याचे समाधान
 होत नसेल तर त्याला
    'कात्रजचा घाट'
        दाखवा. कात्रजचा घाट

patu

मैत्रीचा प्रवास #poem

read more
तुझ्या माझ्या मैत्रीचे ऋणानुबंध जुळुन आले. चंद्रासारखा प्रकाश देऊन लागले , मैत्रीची साथ देऊ लागले.
तुझ्या माझ्या मैत्रीचा नवरंग, आकाशात हि दिसू दे. मरे पर्यंत साथ मात्र माझ्यासोबत असु दे.का कुठून आलास तू ,मैत्रीच्या भावना घेऊन गेलास तू,
तुझ्या येण्याने जगण्याचा मार्ग सोपा होऊन गेला. तू सोबत असल्यावर आधार मात्र तुझा होऊन गेला. पुन्हा भेटू तुझ्यासारखे मित्र, पुन्हा भरून यावे आयुष्यातले नवरंग. मैत्रीचा प्रवास

Nutan Shinde

वीरह मैत्रीचा...

read more
काहीच कसं नाही वाटत गं तुला ?
असा अबोला धरतांना...
एकमेकींचा जीव होतो ना आपण
मग अस विसरतांना...
काहीच कसं नाही वाटत गं तुला ?
एकत्र पाहिलेली स्वप्ने मोडताना...
तुझ्या लाडकीला दूर करतांना...
काहीच कसं नाही वाटत गं तुला ?
अर्ध्यावर साथ सोडताना...
ठरवलं होतं ना आपण
दोघींपैकी एक चुकले तरीही
दुसर्याने समजून घ्यायचंंच...
काहीच कसं नाही वाटत गं तुला ?
दोस्तीचा वादा तोडताना...
               
                  nutan shinde वीरह मैत्रीचा...

Shivram Masurkar

शुभ रात्रीं #Quote

read more
असे म्हणतात...

रात्री झोपताना गोड माणसांची आठवण काढली की स्वप्ने ही गोड पडतात..

म्हणून..

😍 तुमची आठवण 😍

 🌹🌷शुभ रात्री🌹🌷 शुभ रात्रीं

Shivram Masurkar

शुभ रात्रीं #Quote

read more
असे म्हणतात...

रात्री झोपताना गोड माणसांची आठवण काढली की स्वप्नेही गोड पडतात..

म्हणून..

😍 तुमची आठवण 😍

 🌹🌷शुभ रात्री🌹🌷 शुभ रात्रीं

Mohan Somalkar

रात्री# #मराठीकविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile