Nojoto: Largest Storytelling Platform

New देव्हारा कोणत्या दिशेला असावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देव्हारा कोणत्या दिशेला असावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देव्हारा कोणत्या दिशेला असावे.

    PopularLatestVideo

Ganesh Shinde

तुच फासला शेंदूर दगडाला,
देव बनवूनि देव्हारी बैसविला,
आता घालशील जी गाऱ्हाणी,
सांग तो कैसा पुरविल त्याला।

न पुरवता तुझे इच्छित तो,
उद्या कोसशील मग स्वतःला,
वाटेल कोठुनी सुचली दुर्बुद्धी,
कसा माझा मार्ग हा चुकला।

उडेल बघ विश्वासच मनीचा अवघा,
खऱ्या देवावरून ही तुझा बाई,
उघडूनिया आजच दोन्ही डोळे,
खरा देव तुझा तू ओळखुनी पाही। #देव #देव्हारा #शेंदूर #दगड #प्रेम #मार्ग #yq_gns

sandy

तुझ्या ओठी माझे हास्य असावे माझ्या डोळ्यात तुझे अश्रु असावे..! सुखा मध्ये एकरुप व्हावे, दु:खा मध्ये एकजीव व्हावे.! जीवनात विसाव्याचे दोन क्ष #poem #nojotophoto

read more
 तुझ्या ओठी माझे
हास्य असावे
माझ्या डोळ्यात
तुझे अश्रु असावे..!
सुखा मध्ये एकरुप व्हावे,
दु:खा मध्ये एकजीव व्हावे.!
जीवनात विसाव्याचे
दोन क्ष

Sagar Mane

निंदकाचे घर असावे शेजारी #जानकारी

read more
mute video

ॲड. शिवाजी खाडे

प्रेम आपुले अमर असावे.... #poem

read more
mute video

अल्पेश सोलकर

मिटल्या पापण्यांनी कोणत्या दिशेला जावू... बांधल्या हातांनी कोणावर वार करू... नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे.. '' ऐकणारा तर येथे कोणीच #yqdidi #yqtaai #दिशा #पापणी #alpeshsolkar

read more
मिटल्या पापण्यांनी
कोणत्या दिशेला जावू...

बांधल्या हातांनी
कोणावर वार करू...

नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे..
'' ऐकणारा तर येथे कोणीच नाही " मिटल्या पापण्यांनी
कोणत्या दिशेला जावू...
बांधल्या हातांनी
कोणावर वार करू...
नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे..
'' ऐकणारा तर येथे कोणीच

papa ki princes

असावं

read more
आपलं असं कोनी तरी असावं
आपली काळजी घेणार कोणीरी असावं
स्वतः पेक्षा जास्त प्रेम करणार 
स्वतः पेक्षा जास्त विश्वास ठेवणारा 
आपलं असं कोनी तरी असाव
चूक झाली तर ओरडणार समजून सांगणारा हक्काने रागावनार 
आपलं असं कोनी तरी असावं 
प्रत्येक हाकेला धावणार सुखदुःखात साथ देणार  काळजी घेवू नको मी आहे म्हणणारा
आपलं असं कोनी तरी असावं 
anju असावं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile