Find the Latest Status about ओळखू येत नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओळखू येत नाही.
Sunil Zarikar
तुला विसरायचं म्हटलं तरी मग दुसरं काहीच आठवत नाही.. तुझ्याशिवाय माझ्याकडे काहीच नाही.. तु सहज म्हणून जातेस तुला प्रेम करता येत नाही.. पण खर सांगु तुझ्यावर प्रेम करण्याशिवाय मला काहीच येत नाही.. खरच काही येत नाही
रोहित साव
आता मला कधीचं कोणाची आठवण येत नाही. सोडलंय मी त्याला, आणि त्याची काळजी घेणं फक्त काम असेल की आपली आठवणं येते. नाही तर कधीचं नाही. आठवण नाही येत मला कोणाचे
Sudhakar Lokare
चल सारं तुझंच खरं तसा तुझा ही आनंद माझ्याचकरता जगणंच राहून चाललंय तुझं माझं करता करता @$ सुधाकर लोकरे गेलेली वेळ परत येत नाही
Yogesh Ambawale
आवडती व्यक्ती जो पर्यंत आपल्या आवडत्या व्यक्तीचा कॉल किंवा मेसेज येत नाही, तोपर्यंत सण साजरे करायला काही मजाच येत नाही. #आवडती_व्यक्ती#सण#खरी_मजा आवडती व्यक्ती जो पर्यंत आपल्या आवडत्या व्यक्तीचा कॉल येत नाही किंवा मेसेज येत नाही, तोपर्यंत सण साजरे करायला काह
sandy
बोलता ही येत नाही आणि लपविता ही येत नाही तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगता ही येत नाही.. पहिले जेव्हा तुला फक्त तुलाच बघत राहिलो.. फक्त तुला
yogesh atmaram ambawale
जो पर्यंत आपल्या आवडत्या व्यक्तीचा कॉल किंवा मेसेज येत नाही, तोपर्यंत सण साजरे करायला काही मजाच येत नाही. आवडती व्यक्ती #yqtaai #collab #collabratingwithyourquoteandmine #सणउत्सव #आवडती #yqmarathi #missyou जो पर्यंत आपल्या आवडत्या व्यक्तीचा कॉल य
Vaibhav Thakre