Nojoto: Largest Storytelling Platform

New मंतरलेली लेखणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मंतरलेली लेखणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मंतरलेली लेखणी.

    PopularLatestVideo

Dhananjay(dhanuj) Sankpal

_#कवी'धनूज.
माझ्या लेखणीचा दम तुला माहित नाही
मी जर तूला लिहायला घेतलं तर
तुझी नसलेली इज्जत आणि असलेली खोटी सामाजिक पात्रता
दोन्ही धोक्यात येतील.

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे.. #लेखणी

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

लेखणी

read more
माझी अबोल वेदना  ,,

तुझ्या मुळे  बोलकी झाली.. 

  जाणीवांना  तिच्या  ,,

आता अधिकच धार आली.... लेखणी

प्रल्हाद दुधाळ

mute video

DRx. Shital Gujar✍️

नेहमी विचारला जाणारा प्रश्न मला ...
तू कविता कशी लिहते? 
जेव्हा मन हे स्वतः शी संवाद साधते, आणि कधी यमक तर अलंकार आणि मनातले भाव शब्दात मांडणे तेव्हा 'कविता' जन्म घेत असते .
-✍️काव्यशितल✍️ #लेखणी

Prakash Wankhede

देखणी_लेखणी

©Prakash Wankhede #लेखणी

kalyani Pawar.

लेखणी

read more
माझी लेखणी ही मला
एकटं सोडून  निघून गेली
पहिल्या सारखं  लिहित नाही
म्हणून तीने ही माझी साथ सोडली लेखणी

Sanika Chalke

मनाला गुंतवूनी
तुझ्या पासून दूर केले
शब्द रचताच पुन्हा
वार लेखणिने केले

---सानिका चाळके. #लेखणी

Pandit Nimbalkàr

लेखणी #poem

read more
*लेखणी*

ह्रदयातून फुललेल्या भावना म्हणजे 
लेखणीतून कागदावर उमटलेले शब्द 
वाचकाच्या मनाला भुरळ घालतात अन्
अप्रतिम अनुभूतीने काळीज होतं निशब्द  ||१||

खरंच ही जादू लेखणीची कि शब्दांची 
हे एक कोडेच आहे कधीही न सुटणारे 
तरीही भावना, प्रेम, आनंद आणि दुःख 
पोहचण्याचे काम मात्र लेखणीचेच सारे ||२||

झिजून संपून जाण्यात तिला आनंद 
खरं तर तिनेच जपले माझे काव्यछंद 
गरज भासल्या शिवाय विचार तिचा 
न करताच मी नेहमीच शब्द धुंद  ||३|| 

कितिदा बदलून झाली आठवतं नाही 
तीने मात्र बेईमानी कधीच केली नाही 
लेखणी माझी खरंच किती गोड आहे 
तिच्या शिवाय या शब्दांची किंमत नाही ||४||

कवी गीतकार 
पंडित निंबाळकर
मु पो सांगवी भुसार 
ता कोपरगाव जि अहमदनगर 
७९७२५२३७१७

©Pandit Nimbalkàr लेखणी

Komal Ghadigaonkar

#लेखणी

read more
मनाच्या कुशीतल्या भावनांना,
आज शब्दांचे मागणे आले होते.
अन् काव्यबेडीची साक्ष म्हणुनी
वेड्या लेखनीचेही जागणे झाले होते.
                                   #लेखणी

vaishali

माझी लेखणी

read more
माझी लेखणी......

नकळत झाली मलाच माझी ओळख 
मनातली भावना मांडली कागदावर
शब्दांना ही मग फुटला पाझर 
लेखणीही स्वार झाली मनावर 

कुणा दुसऱ्या आधी मला आनंद देणारी 
       सुख दुःख शब्दात गुंफणारी 
        
         ✒   माझी  लेखणी  ✒ माझी लेखणी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile