Nojoto: Largest Storytelling Platform

New निर्मळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निर्मळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निर्मळ.

Related Stories

    PopularLatestVideo

Ashok Mangal

शब्दसखीशब्द✍️ #निर्मळनातं #बहिणभाऊ #सतिशदादा #yqmarathi #yqtaai #yqandmine #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसखी🖊️

read more
प्रियकर सोबतच असो असा नाही,
मनात जवलकी असली पाहीजे. 
असा असल्यास जगात मला
या शिवाय काही हीं नको. #शब्दसखीशब्द✍️ #निर्मळनातं #बहिणभाऊ #सतिशदादा #yqmarathi #yqtaai #yqandmine #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसखी🖊️

Ajay Gavande

देव आपल्यातल्या लोकान मधेच असतो पण तो दिसायला,, आपल्या भावना आणि मन निर्मळ पाहीजेन 🙏🙏🙏 #मराठीविचार

read more
mute video

Ajay Mahajan

निर्मळ निरागस ओढ असलिकि देव नक्कि भेटतो.... #Flute mukesh poonia Prajwal Bhalerao Navanath Kshirsagar Shrikant Dolas R J #nojotovideo

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन करा रे निर्मळ.. #मनकरारेनिर्मळ हा विषय सचिन दिगांबरराव तोटावाड यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नका ठेवू मनी कुठला द्वेष 
नका ठेवू कुठला मत्सर.
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे 
मन करा रे निर्मळ. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मन करा रे निर्मळ..
#मनकरारेनिर्मळ

हा विषय
सचिन दिगांबरराव तोटावाड यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन करा रे निर्मळ.. #मनकरारेनिर्मळ हा विषय सचिन दिगांबरराव तोटावाड यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मन करा रे निर्मळ
शब्द ओठी असावे प्रेमळ 
ना द्वेष असो मनामध्ये 
प्रेम वाटावे घ्यावे द्यावे निर्मळ... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मन करा रे निर्मळ..
#मनकरारेनिर्मळ

हा विषय
सचिन दिगांबरराव तोटावाड यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Omkar Ranveerkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन करा रे निर्मळ.. #मनकरारेनिर्मळ हा विषय सचिन दिगांबरराव तोटावाड यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
का ती नेहमीची हळहळ
मोक्षाची साधना सोज्वळ
कधी संपेल ही मळमळ शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मन करा रे निर्मळ..
#मनकरारेनिर्मळ

हा विषय
सचिन दिगांबरराव तोटावाड यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile