Find the Latest Status about वीरेंद्र सहवाग प्रोफाइल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वीरेंद्र सहवाग प्रोफाइल.
Ravindrapal Singh
Virendra
फ़िक्र तो तेरी आज भी करते है हम, तुम्हारे आने की राह तकते हैं हम , और मैंने कभी खुदा को माना ही नहीं, लेकिन तुम्हारे लिए हर दिन खुदा से इबादत करते हैं हम। वीरेंद्र कुमार वर्मा
SB Shivam Mishra
कभी कुछ ग़म भी हो हरदम ख़ुशी अच्छी नहीं होती हमेशा एक जैसी ज़िन्दगी अच्छी नहीं होती तुम्हारे ख़त पे ख़त आते हैं पर मैं आ नहीं सकता बस इतने के लिए ही नौकरी अच्छी नहीं होती भटकता है कहाँ हरदम ‘अकेला’ छोड़कर मुझको मेरे दिल इस क़दर आवारगी अच्छी नहीं होती बहुत से मामलों में तंगदिल होना ही अच्छा है ‘अकेला’ हर कहीं दरियादिली अच्छी नहीं होती -📝 वीरेन्द्र खरे 'अकेला' ©SB Shivam Mishra वीरेंद्र खरे 'अकेला'
Avinash lad
सहवास फक्त तुझा मी स्वप्नातच घेत आलो तुझ रूप तुझ हासू तुझे प्रेमळ शब्द मनाच्या गाभाऱ्यातच ठेऊनी जगलो @अविनाश सहवास..
Mr.Patil K.D
पुन्हा एकदा मला तुझ्या हातात हात पकडुन प्रेमाचे दोन शब्द बोलायचे आहे... #सहवास#
गोरक्ष अशोक उंबरकर
आसपास नाहीस पण खास आहे आठवणी मध्ये तू हमखास आहे जणू तू म्हंजे ताटातला घास आहे खरं सांगू प्रिये तू माझा श्वास आहे.. तुझ्याविना एकटा मी उदास आहे.. तुझ जवळ असणं हा माझा भास आहे .. तुझ्यासवे जीवनाची परीक्षा पास आहे .. सुखदुःखाच्या पेपराला तुझा जो सहवास आहे.. ©गोरक्ष अशोक उंबरकर सहवास
Alone
!!सहवास!! तुझ्या सहवासाने आयुष्याचे कोडे सुटावे आपल्या शुल्लक वादातून प्रेम कोडे उठावे.... प्रेमाच्या जगात मखमली स्वप्नांना पालवी फुटावे.... त्यात मनांचे जुळणे आणि देहाचे अंतर मिटावे.... तुझ्या सहवासाने आयुष्याचे कोडे सुटावे स्नेहाच्या रंगात रंगुनी प्रेमाचे धुके दाटावे... तुझ्या सहवासाने आयुष्याचे कोडे सुटावे... आपल्या शुल्लक वादातून प्रेम थोडे उठावे... 😘😘❤️ सहवास...