Nojoto: Largest Storytelling Platform

New समाधानी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about समाधानी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समाधानी.

    PopularLatestVideo

Mukesh Ramchandra Pawar

*शेठ माणूस श्रीमंत असून उपयोग नसतो... तो समाधानी असला पाहिजे... मग तो झोपडीत का राहत असेना...* #cousinsday

read more
*शेठ माणूस श्रीमंत असून उपयोग नसतो... तो समाधानी असला पाहिजे... मग तो झोपडीत का राहत असेना...* *शेठ माणूस श्रीमंत असून उपयोग नसतो... तो समाधानी असला पाहिजे... मग तो झोपडीत का राहत असेना...*

#cousinsday

कवी विकास गोविंद पाटील

घराच्या त्याचार भिंतीतून जरा बाहेर पडा आणि मग कळेल की समाधानी कोण आहे तुम्ही की तुमच्या घराच्या त्या चार भिंती पलिकडची माणसं #poem #nojotophoto

read more
 घराच्या त्याचार भिंतीतून जरा बाहेर पडा आणि मग कळेल की समाधानी कोण आहे तुम्ही की तुमच्या घराच्या त्या चार भिंती पलिकडची माणसं

sandy

😊सकारात्मक_विचार😊 एका स्त्री ची एक सवय होती की ती रोज झोपण्या अगोदर आपले दिवभराचा आनंद एका वहीत लिहीत असे .... एका रात्री तिने लिहलेले की. #story #nojotophoto

read more
 😊सकारात्मक_विचार😊

एका स्त्री ची एक सवय होती की ती रोज झोपण्या अगोदर आपले दिवभराचा आनंद एका वहीत लिहीत असे ....

एका रात्री तिने लिहलेले की.

yogesh atmaram ambawale

एक गुणी तर एक अवगुणी
अशा माझ्या मुली दोन्ही.
एकीची लोकं वाहवा करत येतात
तर दुसरीची तक्रार घेऊन येतात.
एक न सांगताच अभ्यास करते
तर दुसरी सांगूनही ऐकत नसते.
एक समाधानी,समंजस नि हुशार
तर दुसरी मागून,खेचून घेणारी अतिहुशार.
दोन टोकाच्या माझ्या ह्या लेकी दोन्ही
एक आवली "दिपल" तर दुसरी "गुणिका" गुणी. बालिकादिन
#withcollabratingyourquotetaai #withcollabratingyourquoteandmine #yqtaai  #गुणिका #दिपल #collab #yqmarathikavita #बालिकादिन2020
एक

बी.सोनवणे

जीवनाची अशी असते का लढाई, नकोशी वाटते उंच स्तरावर चढाई ।। मिळते आहे त्यातच रहावे समाधानी, काही हव्यासा लालसा नसावी अंतर्मनी ।। कोण कधी #alone

read more
जीवनाची अशी असते का लढाई, 
नकोशी वाटते उंच स्तरावर चढाई ।। 

मिळते आहे त्यातच रहावे समाधानी, 
काही हव्यासा लालसा नसावी अंतर्मनी ।। 

कोण कधी कुठे कसल्या अवस्थेत मिळेल, 
ललाटी काय कुणाच्या लिहिले कसे कळेल।। 

सदाचार अंगिकारले म्हणजे सर्व जाहले, 
असे कदापी नाही वाळवीनेही ते पोखरले।। 

रहस्य अस्तित्व हेच खरे जीवनाचे तत्त्व, 
जरी स्वप्न ते भंगले तेव्हाच येते महत्त्व।। 
महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे जीवनाची अशी असते का लढाई, 
नकोशी वाटते उंच स्तरावर चढाई ।। 

मिळते आहे त्यातच रहावे समाधानी, 
काही हव्यासा लालसा नसावी अंतर्मनी ।। 

कोण कधी

Santosh Jadhav

#सुख-दुःख..! सुख - दुःख....! सुख आणि दुःख छुपी युती करून.. जीवनाची सत्ता चालवतात आलटून पालटून... सुखाला निमंत्रण दुःखाच्या हातून... हा डा #Life_experience

read more
Mind SMS quotes status messages सुख - दुःख....! 

सुख आणि दुःख छुपी युती करून.. 
जीवनाची सत्ता चालवतात आलटून पालटून...
सुखाला निमंत्रण दुःखाच्या हातून...
हा डाव नियतीचा दोस्तहो घ्या समजून....!

सुखदुःखांची चुकवू नका गोळाबेरीज... 
जीवनात सुखाला नाही गोडी दुःखांखेरीज... 
दुःखाच्या मातीतंच रुजते सुखाचे बीज... 
सुखाच्या पावसात दुःख जणू चमचमती वीज...! 

आयुष्य हा एक असा बाजार... 
दुःखाला एक नाही सुखाला गिर्‍हाईक हजार... 
संकटं आणि आयुष्यातले चढउतार...
ह्या तर त्या किल्ल्या ज्या उघडतात समृध्दीचे द्वार...! 

कधीच खचून जावू नका होवून बेजार...
अल्पायुषी असतात अडचणीं.. मानू नका हार...
अडथळ्यांचा भवसिंधू करून पार...
सुखी समाधानी आयुष्याच्या ऐरावतावर व्हा स्वार....!

-संतोष लक्ष्मण जाधव. (९८९००६४००१) #सुख-दुःख..!
सुख - दुःख....! 

सुख आणि दुःख छुपी युती करून.. 
जीवनाची सत्ता चालवतात आलटून पालटून...
सुखाला निमंत्रण दुःखाच्या हातून...
हा डा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे.. एक साधा प्रश्न माझा.. #प्रश्नमाझा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट क #Collab #YourQuoteAndMine #मीडिया #yqtaai

read more
प्रश्नाला प्रश्न जोडले जातात,
एक साधा प्रश्न माझा,बोलता बोलता,
अनेक प्रश्न विचारून जातात.
एका प्रश्नाचे ऊत्तर मिळेपर्यंत
दुसरा प्रश्न तयार ठेवतात.
एकच साधा प्रश्न माझा,
हे मीडियावाले असे का वागतात?
एका प्रश्नाची बतावणी करून
दुसरे प्रश्न का विचारतात.?
मिळाले जरी काही उत्तर
तर त्या उत्तरातही पुन्हा प्रश्न शोधतात.
एकच साधा प्रश्न माझा
कुठल्याच उत्तरावर हे समाधानी का नसतात? सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे..
एक साधा प्रश्न माझा..
#प्रश्नमाझा 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट क

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण यमक अलंकार बघणार आहोत. यमक:-कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यम #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #यमकअलंकार

read more
कसे सांगू तुला,
तू किती आवडतेस मला.
विचारून बघ स्वतःच्या मनाला,
लपून छापून का बघतो मी तुला.
तुझेच स्वप्न पडतात आता रात्रीला,
सतत तुलाच पाहतो मी सोबतीला.
कित्येकदा विचार केला सांगावे आता तुला,
पण हिम्मतच होत नाही तुझ्या जवळ यायला. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों 
आज आपण यमक अलंकार बघणार आहोत.
यमक:-कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यम

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण यमक अलंकार बघणार आहोत. यमक:-कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यम #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #यमकअलंकार

read more
जीवनाच्या वाटेवर चालताना असेच अनुभव येतात,
वाट्याला आपल्या कधी सुख तर कधी दुःख येतात.
येता जास्त सुख कधी भारावून जाऊ नये,
आले जर कधी दुःख तर खचून जाऊ नये.
जीवनातील हे समीकरण जे समजून घेतात,
खऱ्या अर्थाने जीवनात तेच यशस्वी होतात. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों 
आज आपण यमक अलंकार बघणार आहोत.
यमक:-कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यम

Sangeeta Kalbhor

भगवंता.... मी जशी नाही तशी का वागू लागलेयं शांत , समाधानी स्वभाव आहे माझा.. जास्तची अपेक्षा नाही मला... पण भगवंता... जे असेल ते परफेक्ट असाव #शायरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile