Find the Latest Status about ओझी marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओझी marathi.
Suyash Ananda Gulig
साऱ्यांच्याच हातात पाठीवर, खांद्यावर ओझी असतात काहींची दिसतात तर काहींची दिसत नाहीत. काहींना ती जाणवतात दिसतात पण काहींना ती बघायचीच नसतात आता कोणी बघितलं नाही किंवा दिसलं नाही म्हणुन त्यापासून मुक्तता होते असं नाही. आपली ओझी, आपली जबाबदारी आपल्यालाच उचलावी लागते.-सुयश; ©Suyash Ananda Gulig #ओझी #जबाबदारी
Prerana Jalgaonkar
साधारणतः ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क मिळतात अशा विद्यार्थ्यावर "ढ" विद्यार्थ्याचा शिक्का मारला जातो."ढ" चा अर्थ कमी हुशार.परंतु कमी मार्क मिळण्याचे कारण वेगळं असू शकतं. विद्यार्थ्याला त्या विषयात रसच नसेल, त्याच्या आवडीचे शिक्षक नसतील किंवा मग त्याला अभ्यास करायचा नसेल.काही विद्यार्थी,समजलं नसेल तरीही समजल्याचा आव आणतात.तर काही समजून न समजल्यासारखं करतात. आपलं मन आपल्याला रोज नवनवे प्रश्न विचारत असतं.आपण त्या प्रश्नांची उत्तरं शोधत राहतो, नकळत मनाची अस्वस्थता वाढत जाते.मन कासावीस होऊ लागतं.असं घडत असेल तर आपणही "ढ" बनायला काय हरकत आहे.इथे "ढ" म्हणजेच ढोंगी बनलं तर..? सर्व समजून न समजल्यासारखं करायचं. शांत रहायचं.निदान तसा प्रयत्न तरी करायचा..लहान मुलाला नाही का,एखादं खेळणं हवं असताना आई टोलवाटोलवी करते आणि दुसरं खेळणं किती चांगलं आहे असं पटवून देते.तसच काहीस.... --प्रेरणा #yqtaai #marathi #marathiwriter #marathi

तुझंही माझ्यासारखं झालंय का...? खिडकीबाहेरला पाऊस पाहून नकळत डोळ्यांत पाणी आलंय का...? --प्रेरणा #yqtaai #marathiquotes #marathi #marathi #marathiwriter
Odysseus
लिहायला बसतो खरा पण शब्दच सुचत नाहीत मनातल्या कल्पना हल्ली लेखणीलाच रुचत नाहीत कधी शब्द दगा देतात, ऐन वेळी स्मरत नाहीत पूर्वीसारख्या कविता आता काही केल्या स्फुरत नाहीत वाचक ही रुसून बसलेत, जवळपास दिसत नाहीत ओळख विसरले असावेत, दिसले तरी हसत नाहीत #NojotoQuote #marathi