Nojoto: Largest Storytelling Platform

New जुळलेलं नात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जुळलेलं नात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जुळलेलं नात.

Related Stories

    PopularLatestVideo

ganesh suryavanshi

मनाशी जूळलेल नातं #Travelstories

read more
कस असतं ना...
समोरचा व्यक्तीचा मनात काय चाललय
हे तर ठाऊक नसतं...तरी आपलं मन..
त्या व्यक्ती कडेच लागलं असतं...
शेवटी मन जूळलेलं असतं... व...
मनातलं नातं घठ्ठ असतं... 
विसरणं दूरच...त्या व्यक्ती पासून दूर पण राहू
शकत नाही....

©ganesh suryavanshi मनाशी जूळलेल नातं

#Travelstories

Dipak kolaskar

नुकतंच तिच्याशी बोलणं झालं
मी स्वप्न रंगवायला लागलो

ती अशी असेल ती तशी असेल
हे गुपित सोडवायला लागलो.

केंव्हाचीच आवडायची मला ती
तिला सांगण्याचं धाडस झालं नाही

फक्त Hii पाठवत होतो तिला
त्या पुढे काहीच बोलता आलं नाही.

मग काल तिचाच msg आला
मी पुरता ढगात उडत होतो

तशी मनमोकळी बोलली ती
मी मात्र माझ्यात उरलो नव्हतो.

मैत्रीच्या नात्याने बोलली ती
मीही त्याच लयाने बोललो

हक्क गाजवला वेळ आहे अजून
मी त्या हक्काची वाट पाहतो.

                                     दिपक कोळसकर

©Dipak kolaskar #सुचलेलं

Suraj Girigoudanavar

सहजच सुचलेलं.. #poem

read more
लिहायच आहे खुप काही 
पण शब्द च सुचत नाहीत..
मनातल्या भावना मग 
कागदावर उतरत नाहीत..

                                        -सुरज गिरीगौडनवर सहजच सुचलेलं..

Arushelke1258

तुटलेलं मन...💔

read more
माणसं ओळखण  सोप असत ,
पण त्यांच्या मनातलं अाेळखण 
खूप आवघड असत.....

म्हणून माणसं ओळखण्या पेक्षा 
त्यांचं मन ओळखायला शिका.....
                    - Arushelke1258 तुटलेलं मन...💔

pooja d

कोणीही नसत कोणाच इथे फ़क्त नात असत जनाच इथे नात नसत मनाच इथे फ़क्त नात असत देखाव्याच दुरुन बोलनारे बरेच मिळतील इथे तुमचे बरेच नाते जुळतील प #YourQuoteAndMine

read more
कुणी असावं माझं, नको ही वायफळ अपेक्षा
स्वतः च उभा राहावं स्वतः साठी
नको दुसऱ्यांची आशा........ कोणीही नसत कोणाच
इथे फ़क्त नात असत जनाच 
इथे नात नसत मनाच
इथे फ़क्त नात असत देखाव्याच
दुरुन बोलनारे बरेच मिळतील 
इथे तुमचे बरेच नाते जुळतील 
प

Prem Pramod Chitte

नाद नाय करायचा

read more
वाघ पुढे चालताना माघे लागतात माकड आमचा नाद करू नका सोलून ठेवीन कातडं नाद नाय करायचा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile