Nojoto: Largest Storytelling Platform

New लाभले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लाभले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लाभले.

    PopularLatestVideo

Vinod Umratkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे लाभले आयुष्य... #लाभलेआयुष्य चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
लाभले आयुष्य थोडे
गाऊ त्याचेचं गोडवे।
दिस उद्याचा पाहि कुणी
आजच घ्या जगून थोडे। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
लाभले आयुष्य...
#लाभलेआयुष्य
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai

Sonali Surve

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

read more
माझ्या मराठी चा काय सांगू गोडवा
जणू अक्षरे अशी.जसा शीतल चंद्राचा गारवा..2
मराठी भाषेची काय सांगू महती
संत महात्म मराठीचे गोडवे गाती
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
अन् ही वाक्य आता राहिली
फक्त पुस्तकांसाठी.....2
माणसाचं आयुष्य नुसत पुस्तक झालंय
वाचता वाचता दुःख सूख सार संपून गेलंय
मराठी भाषा म्हणजे माय माझी
मराठी भाषा म्हणजे ताई माझी.2
अन् आता..2 मराठी म्हणजे..
अलगद जशी प्रदेशात वावरणारी 
दुधावरची साय माझी ....
मला बोलायला लावणारी मराठी
कलमातून अक्षरे जन्माला घालणारी मराठी
कवितेला समजेल असा अर्थ देणारी मराठी
ही आमची कविता ...आमच्या अर्ध इंग्रजी बांधवांसाठी
आमच्या अर्ध इंग्रजी बांधवांसाठी,🙏🙏🌹
सोनाली सुर्वे आणि अमोल उंबरकर लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

Vrishali G

आज प्रीतीला पंख हे लाभले रे सुधीर फडके आशाताई # selfduet. कुंकवाचाकरंडा #मराठीशायरी

read more
mute video

Vrishali G

आज प्रीतीला पंख हे लाभले रे सुधीर फडके आशाताई # selfduet. कुंकवाचाकरंडा #शायरी

read more
mute video

yogesh atmaram ambawale

भारतीय स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सव वर्ष #७५वा_स्वतंत्रतादिवस #स्वतंत्रतादिवस #१५_ऑगस्ट #yqtaai #indepandance_day अमृतमहोत्सव_स्वातंत्र् #yqmarathi #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे

read more
ऋणी कायम आपण त्यांचे,
ज्यांच्या त्यागामुळे,धैर्यामुळे,
आज आपण श्वास घेतोय मोकळा...
अभिमानास्पद क्षण हा माझ्या जीवनातील,
की आपल्या देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त,
भाग्य लाभले मला आपल्या देशासाठी दोन शब्द बोलायला. भारतीय स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सव वर्ष
#७५वा_स्वतंत्रतादिवस #स्वतंत्रतादिवस #१५_ऑगस्ट #yqtaai #indepandance_day #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्

pooja d

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों लिहीताय ना? लिहायलाचं पाहीजे. खरं तर ज्याना भावना मांडता येत नाहीत त्यांना नेहमी वाटतं त्यांना लिहीता आलं असतं त #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #शोधुकिती #शोधुकिती१

read more
हातांच्या रेषांमध्ये नाव तुझे शोधू किती?
नशिबात नाही तू, याचे दुःख करू किती?
तुला मिळवण्यासाठी नवस करू किती?
सोबत तुझी भेटण्यासाठी स्वप्न पाहू किती?
सांग ना, माझं होण्यासाठी वाट पाहू किती? प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
लिहीताय ना?
लिहायलाचं पाहीजे.
खरं तर ज्याना भावना मांडता येत नाहीत त्यांना नेहमी वाटतं त्यांना लिहीता आलं असतं त

Sarita Prashant Gokhale

शीर्षक :- एक झेप एक झेप अंबरात टाकतात पक्षी रोज रोज अंतरात कोरतात नक्षी कल्पनेत आपल्याच एक स्वप्न रंगे तेच पंख वास्तवात जीवनास रक्षी घालम #Childhood #मराठीकविता

read more
वृत्त --अर्कशेषा

शीर्षक :- एक झेप

एक झेप अंबरात टाकतात पक्षी
रोज रोज अंतरात कोरतात नक्षी
कल्पनेत आपल्याच एक स्वप्न रंगे
तेच पंख वास्तवात जीवनास रक्षी
 
घालमेल खोलखोल अंतरात जाते 
आपलीच रोज चोच दात ओठ खाते
आर्त हाक ओंजळीत आसवात न्हाते
एक गीत मैफिलीत भेटताच गाते

मुक्त मौन जेरबंद पिंज-यात झाले 
एकवार मुक्तवास पाहण्या उडाले
एक ध्येय गाठण्यास छंद लाभलेले 
रंगवून कंठमाळ वास्तवात आले

स्मिता राजू ढोनसळे 
नान्नज, जिल्हा सोलापूर

©Smita Raju Dhonsale शीर्षक :- एक झेप

एक झेप अंबरात टाकतात पक्षी
रोज रोज अंतरात कोरतात नक्षी
कल्पनेत आपल्याच एक स्वप्न रंगे
तेच पंख वास्तवात जीवनास रक्षी
 
घालम

बी.सोनवणे

"भाग्य उजळले तुझे" "भाग्य उजळले तुझे" लेकी शिक्षणं घेऊनं, नारी म्हणूनं आदर्श आणि कर्तृत्वं दाऊनं...!!१!! धन्यं झाले तुझ्यामुळे

read more
"भाग्य उजळले तुझे"

"भाग्य उजळले तुझे"
लेकी शिक्षणं घेऊनं,
नारी म्हणूनं आदर्श
आणि कर्तृत्वं दाऊनं...!!१!!

धन्यं झाले तुझ्यामुळे
'मायाबाप कष्टकरी'",
चीज केलंस गं लेकी
त्यांचा जीवना उद्धारी...!!२!!

'गरीबीच्या झोपडीत'
"दिव्याखाली अहोरात्र",
अभ्यासाच्या चिकीटीने
परिश्रमा खरी पात्रं...!!३!!

तुझी लगन म्हणजे
स्वतः 'मेहनतीनेचं',
"भाग्य उजळवलेस"
'रंक' त्या जाणवतेचं...!!४!!

"भाग्य उजळले तुझे"
जिद्दं अन् स्वबळाने,
जाणं होती गरीबीची
यश लाभले फळाने...!!५!!

✒बी.सोनवणे
    मुंबई "भाग्य उजळले तुझे"

"भाग्य उजळले तुझे"
लेकी शिक्षणं घेऊनं,
नारी म्हणूनं आदर्श
आणि कर्तृत्वं दाऊनं...!!१!!

धन्यं झाले तुझ्यामुळे

Sarita Prashant Gokhale

वृत्त--स्त्रग्विणी लगावली--गालगा गालगा गालगा गालगा अंतरी वाटते कोंडल्यासारखे काळजावर चरे ओढल्यासारखे दुःख मी अंतरीचे जरी झाकले प्रेम का वा #alarmclock #मराठीशायरी

read more
वृत्त--स्त्रग्विणी
लगावली--गालगा गालगा गालगा गालगा

अंतरी वाटते कोंडल्यासारखे
काळजावर चरे ओढल्यासारखे

दुःख मी अंतरीचे जरी झाकले
प्रेम का वाटते आटल्यासारखे?

प्रेम माया जरी आटले अंतरी
शब्द बाणापरी खोचल्यासारखे

बोलक्या चेहऱ्यांना किती मुखवटे
वाटते मौनही बोलल्यासारखे

तापली पोळली भाजली जिंदगी
सौख्यही  लाभले पोळल्यासारखे

काय घडला गुन्हा जन्मभर वेदना
खूप छळले मला गांजल्यासारखे

कैक इच्छा मनी कोंडल्या दाबल्या
श्वास ही घेतले चोरल्यासारखे

स्मिता राजू ढोनसळे
नान्नज-जिल्हा-सोलापूर

©Smita Raju Dhonsale वृत्त--स्त्रग्विणी
लगावली--गालगा गालगा गालगा गालगा

अंतरी वाटते कोंडल्यासारखे
काळजावर चरे ओढल्यासारखे

दुःख मी अंतरीचे जरी झाकले
प्रेम का वा

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 सुप्रभात यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत, जाणता राजा प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस् सिंहासनाधीश्वर, #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मावळे #राजामाझा #शिवजयंतीच्या_शुभेच्छा

read more
१९ फेब्रुवारी १६३० शिवनेरी वर शिवतेज जन्मले,
शिवाई देवी वरून नाव त्यांचे शिवाजी ठेविले.
पिता शहाजी राजांकडून,राज कारभार,रणनीती संबंधी मार्गदर्शन लाभले,
तर सत्तेविरुद्ध आवश्यक शिस्तीचे शिक्षण माँ जिजाऊंकडून मिळाले.
शिक्षण,युद्धकला,राजनीती शास्त्र चे धडे दादोजी कोंडदेवांकडून मिळाले,
तर संत तुकाराम महाराजांकडून अध्यात्मिक मार्गदर्शन लाभले.
स्वप्न पाहिले जे हिंदवी स्वराज्याचे,ते प्रत्यक्षात ही उतरविले,
कमी मनुष्यबळ तरीही गनिमी काव्यसह शत्रूंचे नामोहरण केले.
आदिलशाही,निजामशाही,मुघलशाही सर्वांशीच हिमतीने लढले,
आणि महाराष्ट्रात मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले.
.
.
ऐसा जाणता राजा माझा जो त्रिलोकी गाजला,
त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.🚩🚩 लेखकानों💕
सुप्रभात
यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत,
जाणता राजा
प्रौढ प्रताप पुरंदर,
महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस्
सिंहासनाधीश्वर,
loader
Home
Explore
Events
Notification
Profile