Nojoto: Largest Storytelling Platform

New वाऱ्याची झुळूक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाऱ्याची झुळूक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाऱ्याची झुळूक.

    PopularLatestVideo

कवी - के. गणेश

वाऱ्याची झुळूक

read more
वाऱ्याची झुळूक यावी
तशी तिची आठवण येते,
जणू उन्हाळ्यात अंगाला
अल्हाद गारवा देते..! वाऱ्याची झुळूक

RJ कैलास नाईक

थंड वाऱ्याची झुळूक

read more
 थंड वाऱ्याची झुळूक

sandy

*सुख म्हणजे नक्की काय असतं ?* सुख म्हणजे काय, सुखाचे प्रकार कोणते, सुख खरंच अस्तित्वात असतं की नसतं वगैरे वगैरे विषयांवर शतकानुशतके संत #nojotophoto

read more
 *सुख म्हणजे नक्की काय असतं ?*
     सुख म्हणजे काय, सुखाचे प्रकार कोणते, सुख खरंच अस्तित्वात असतं की नसतं वगैरे वगैरे विषयांवर शतकानुशतके संत

vishnu thore

जगण्याचा हुरूप टिकून राहतो... -विष्णू थोरे,चांदवड. ९३२५१९७७८१ रिकाम्या हातांना काम हवं. हात कल #nojotophoto

read more
 जगण्याचा हुरूप टिकून राहतो...
              -विष्णू थोरे,चांदवड.
                ९३२५१९७७८१   
         

  रिकाम्या हातांना काम हवं. हात कल

Rohit J Waghmare

वाऱ्याचा स्पर्श #poem

read more
mute video

Shankar Kamble

हुंकार विझले ओठांमधले वार किती झेलले होते
उध्वस्त घरटे एक झुळूक ’ती’ कैक वादळे पेलले होते..

झुंडीत येते बळ साऱ्यांना मिळून लचके तोडले होते
वाटा घालून आपापला घायाळ सावजा सोडले होते..

तळहाताचा फोड असां ’त्या’ जिवापाड मी जपले होते
जखमां देण्या मलाच काटे फुलांमध्ये का लपले होते?

शुभ्र वसने धारण करतो मन जरी मळलेले होते
ध्यान लावून कित्येक बगळे घात घालण्या जुळले होते..

पोखरले वासे घराचे भुंग्याना का कळले नव्हते?
किती मशाली आता पेटवू? तेल माझेच जळले होते..

दर्पणी मी पाहत नाही ’वय’ जरी टळलेले होते 
ताक फुंकुनी आज पितो दूध मला पोळले होते..

©Shankar Kamble #WritersSpecial #हुंकार #वेदना #झुळूक #उध्वस्त #जखमा #फुलं #काटे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile