Nojoto: Largest Storytelling Platform

New बांधून ठेवणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बांधून ठेवणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बांधून ठेवणे.

    PopularLatestVideo

ganesh suryavanshi

दूसर्यासाठी जगणं स्वताला आनंदीत ठेवणे. #NatureLove

read more
स्वभाव असा ठेवा की...दूसर्याने आपल्यासाठी रडायला पाहिजे व सदैव आपली आठवण काढायला पाहिजे..आयूष्य दूसर्यासाठी जगायला पाहिजे..
त्यात सर्वात जास्त आनंद मिळतो...

©ganesh mali दूसर्यासाठी जगणं स्वताला आनंदीत ठेवणे.

#NatureLove

Piyush Patil

छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधायला शिका..... कोणाकडुन अपेक्षाभंग होण्यापेक्षा अपेक्षा न ठेवणे हेच उत्तम... #Quote

read more
छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधायला शिका.....
कोणाकडुन अपेक्षाभंग होण्यापेक्षा अपेक्षा न ठेवणे हेच उत्तम.. छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधायला शिका.....
कोणाकडुन अपेक्षाभंग होण्यापेक्षा अपेक्षा न ठेवणे हेच उत्तम...

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे पदराला बांधून स्वप्नें.. #पदरालाबांधूनस्वप्नें चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai#YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
आजवर ठेवली आहेत,जी पदराला बांधून स्वप्ने,
चांगली वेळ येते गाठ सोडून,काढेल बाहेर ती स्वप्ने.
आनंदी राहील,साकारताना पाहील जेव्हा ती स्वप्ने,
वाईट परिस्थिती म्हणून,पदराला बांधून ठेवली आहेत जी स्वप्ने. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
पदराला बांधून स्वप्नें..
#पदरालाबांधूनस्वप्नें

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स

vaishali

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे पदराला बांधून स्वप्नें.. #पदरालाबांधूनस्वप्नें चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai#YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
पदराला बांधून स्वप्ने
करते नवं आयुष्याची सुरवात
स्वप्न सारी विरून जाती
अडकते कर्तव्याच्या विळख्यात

दिवा होऊन जळत राहते
दाखवते सर्वांना वाट
स्वतःच्या स्वप्नांपुढे मात्र
उभा असतो बंधनांचा घाट
 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
पदराला बांधून स्वप्नें..
#पदरालाबांधूनस्वप्नें

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स

Vinod Umratkar

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे पदराला बांधून स्वप्नें.. #पदरालाबांधूनस्वप्नें चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai#YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
भले मोठे मोठे।
कर्तव्ये नुपर गेले
निघाले नशीब फाटके। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
पदराला बांधून स्वप्नें..
#पदरालाबांधूनस्वप्नें

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे गाठ.. #गाठ१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #गाठ१ #

read more
चुक कुठे होते हे जाणण्यासाठी,
मी फक्त इतकेच करतो.
प्रत्येक अपयशासोबत,
अनुभवाची एक गाठ बांधून घेतो. शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
गाठ..
#गाठ१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
#गाठ१  #

Secret Quotes

तिचे आज पायात पाय नाहीये कधी तळ्यात तर कधी मळ्यात मन स्थिर तिचे आज ही नाहीत लोकांच राजकारण काही खेळ ती स्वतःच्या आयुष्यात लोकांच्या डावा मुळ

read more
सावली माझी अशी जी मलाच स्वतःची
दुश्मन बनवून गेली..
तिला असतील काही प्यारे खरं तर तिच
गोष्ट जास्त दोघांत दुरावा करून गेलीये,
तिचे काही वागणे काही संगती उरले होते
काही बंधनं काही नाती सर्व काही ती
स्वतःच्या चुका मुळे तोडून गेली,
विश्वास जीव जिव्हाळा हा जर कोणी डोळे
झाकून करत असेल तर त्याला पण मर्यादा
असतात ती ते सर्व काही विसरून गेली,
ती आज शापित होऊन प्रेमाला कुणाच्या
मनी कलंक लावुन गेली,
वासनेच्या अभावी ती कुठं पर्यंत स्वतःला
काळीमा फासून गेली,
सावली माझी अशी जी मलाच स्वतःची
दुश्मन बनवून गेली..!
   AS Patil✍️ तिचे आज पायात पाय नाहीये कधी तळ्यात तर कधी मळ्यात
मन स्थिर तिचे आज ही नाहीत लोकांच राजकारण काही
खेळ ती स्वतःच्या आयुष्यात लोकांच्या डावा मुळ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय घेऊन मी परत आलीय. आजचा विषय आहे अपेक्षा... जे कळत-नकळत आपण दुसर्यांकडुन ठेवतचं असतो आणि क #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अपेक्षा1

read more
फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत रहावे,
आहे अंगात बळ तोपर्यंत मेहनत करत रहावे.
कुणाकडून अपेक्षा ठेवणे,
किंवा कुणाला अपेक्षा वर ठेवणे चांगले नसते,
पूर्ण न झाल्यास अपेक्षा,
मन नाराज होऊन चांगले नाते ही तुटते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय घेऊन मी परत आलीय.
आजचा विषय आहे
अपेक्षा...
जे कळत-नकळत आपण दुसर्यांकडुन ठेवतचं असतो आणि क

TheSD speaks

मला सुचायचं थांबलंय ? की लिखाणाला माझं मन आंबलय ? कारण काहाही का असेना; स्वतःला वेळ मिळतोय, हे मात्र चांगलंय ! बरंय आपलं असच! य ला य , म ला

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे वाढते प्रदूषण.. वाढत चाललेला प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. चला तर मग आज यावर लिहुया. वाढतेप्र #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीविचार #वाढतेप्रदूषण

read more
दूषित हवा वाढते प्रदूषण,
नाकावर रुमाल बांधून
जगतोय आम्ही जीवन.
वाढतात वाहने नि टोलेजंग इमारती,
रस्ता रुंदीकरणासाठी झाडे तोडत
झाडे वाचवा च्या नुसत्याच गोष्टी.
वाटले होते वाढते प्रदूषण ह्यावर ही लेख असावे,
जनजागृती व्हावी त्यातून लोंकासही कळावे.
वाचूनी नुसतेच लेख सुस्त न बसावे,
वाढते प्रदूषण रोखण्यास आपणही पुढे यावे.
शोधुनी कारणे जाणून त्यावर उपाय करावे,
नुसतेच नाकावर रुमाल बांधून का बरे फिरावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
वाढते प्रदूषण..
वाढत चाललेला प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे.
चला तर मग आज यावर लिहुया.
#वाढतेप्र
loader
Home
Explore
Events
Notification
Profile