Nojoto: Largest Storytelling Platform

New आई वडील आठवण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आई वडील आठवण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आई वडील आठवण.

    PopularLatestVideo
e464a0e53e3ad34a933d6b0139fc5dce

Kiran Sabale

आई वडील आहे म्हणून लोक तुम्हाला ओळखतात

©Kiran Sabale आई वडील

14 Love

34f372338023187220732dbd91ee8709

Bachhu😘😘

Guru Purnima Ma Baap

It's
Reayal
Guru आई वडील

आई वडील

5 Love

0ecff1468695cbfa2745979cf3db3bbc

Pandurang Sawant

 आई वडील

आई वडील #Shayari #nojotophoto

1 Love

f80e88bbcc384a3ba2bd0ee172ecd763

hemlata mandle

"आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव असणारी व्यक्ती कधीच वाया जात नाही" आई-वडील

आई-वडील

6 Love

eaa31cb7f6554e8209262d3e2b2581af

SuJeet Joshi

शब्द शिकवणारी ती
त्यांचा अर्थ सांगणारे ते
लढायला शिकवणारे ते
तर बचाव करायला शिकवणारी ती
जगणं शिकवणारी ती
जगण्याचा अर्थ शिकवणारे ते
संस्काराची शिदोरी देणारी ती
शिदोरी जपण्याचं सांगणारे ते
विचाराची ढाल देणारी ती
आचाराची शिकवण देणारे ते
ध्येयाकडे मार्ग दाखवणारी ती
तर त्यावर वाटचाल करायला लावणारे ते
माझ्या आयुष्याचं पुस्तक ती
तर त्यातील पान असणारे ते आई वडील

आई वडील

41 Love

e464a0e53e3ad34a933d6b0139fc5dce

Kiran Sabale

ज्यांनी जन्म दिला त्यांना विसरु नका

©Kiran Sabale
   आई वडील

आई वडील #मराठीविचार

48 Views

cabb5885eae5a5d6a250595bf040e336

VITTHAL

❤️आई वडील ❤️

❤️आई वडील ❤️ #कविता

27 Views

70bafc7d96eade7de29c409a40e93794

kalyani Pawar.

 😘😘आई वडील

😘😘आई वडील #nojotophoto #विचार

5 Love

3b68251dd49bc0ab7bf37b43a910d1c7

Muralidhar Pawar (mp)

BRANDED 👑👑आई वडील

BRANDED 👑👑आई वडील #Quote

36 Views

06fb3ff1c3e732fed0f2ec760e2c6cb4

Aniket lakade

नमस्कार ....... बसल्या-बसल्या मनात विचार आला आणि वाटले तुमच्या पर्यत पोहोचवावा आता सध्या कोरोनाचा काळ चालू आहे आणि लेखन हा एक उत्तम पर्याय अस जानवले. 
तर जन्माला आल्या पासून तर लग्न होई पर्यत ज्यांनी स्वतः च आयुष्य ज्या मुलासाठी त्याग केले त्याच आई-वडिलांना एका भुसक्या गोष्टी साठी सोडून जाने किंवा त्यांना वृद्ध आश्रमात पाठवने हे योग्य आहे का ? म्हणजे असे झालं की "ज्यात खायच त्यातच छेद्र करायच"? जेव्हा आई-वडिलांचे बसून खायचे दिवस असतात तेव्हा त्यांना सोडून जाने आणि त्यांना कष्ट करायला लावने हे योग्य आहे का ? मग ह्या पोरासाठी त्या माता-पित्याने आयुष्यभर कष्ट करून काय फायदा ? आठवड्या पूर्वी एक video viral झाला होता आणि त्यात एक वृद्ध माहिला खान्या-पिन्यासाठी तत्काळून स्त्यावर बसल्या होत्या आणि एक अनोळखी व्यक्ती त्यांना मदत करत होता , किती लाजीरवानी गोष्ट आहे ना ज्या मातेने जन्म दिला त्या मातेला भिक मागायला लावने . अशा निर्लज मुलांपेक्षा मुले नसल्याली बरी . काही मुले अशी असतात ती आई-वडिलांचा संभाळ करतात आणि समाजात असे मिरवतात जनू आई-वडिलांवर उपकार करतात. अरे उपकार तर त्यांनी तुमच्यावर केलेत तुम्हाला संभाळून. आणि त्यांची एकच इच्छा असते की त्यांच्या मुलाने त्यांच्या म्हतारपनात त्यांच्या आधाराची काठी बनावी. आणि त्या मुलाची तेवढी ही लायकी नसते ." Shame on those sons who are not able to keep their parents happy" जेव्हा म्हतारपनात मोठा आजार होतो तेव्हा काही मुले असे म्हणतात की "आम्हाला मानसापेक्षा पैसा आणि जमीन महत्त्वाची आहे" अरे पण ज्यांनी ती जमीन तुमच्यासाठी राखून ठेवली त्यांच्यासाठी तुम्ही १/२ गुंठ्यांचा विचार करता . जेव्हा तोच मुलगा लहानपणी तापाने फडफड करत तेव्हा हेच आई-वडिलांनी जिवाचे रान करून त्या मुलाला वाचवतात , तेव्हा या आई-वडिलांनी असेच म्हटले असते तर तो मुलगा जगला असता का ? "नाहीना पण चांगूल पणाचे भूत शिरलयना आई- वडिलांच्या अंगात ." हो जर मुलांचं चुकत असेल तर आई-वडिल थोडे बोलनारच पण नाही आता मुलांचा ego मध्ये येतो ना. आई-वडिल मुलांपासून दूर जान्याचे एक खूप मोठे कारण म्हणजे त्या मुलाची बायको . According_to survey 90% घरे मुलाच्या बायको मुळे तुटतात . मुलाच्या आईचे आणि बायको चे थोडं काही झालं कि म्हणायचं की "नको घरात कचकच घ्या seperate." अरे नालायका काल आलेल्या मुलीसाठी तू तुझ्या आई-वडिलांना सोडनार जर सोडायचे असेल तर बायको ला सोड. मुलाच्या बायको ला वाटते की आता फक्त , "हम दो हमारे दो" ladies तुम्हाला मनापासून विनंती आहे कोणत्याही आई-वडिलांना त्याच्या मुलांपासून दूर नेऊ नका आणि हो विसरू नका तुमच्या घरी तुमचा भाऊ तुमच्या आई-वडिलांना संभाळतोय जर तुम्ही तुमच्या सासू-सासर्याना नाही संभाळले तर तुमच्या आई-वडिलांना तुमच्या भावाने का संभाळायचे ? लक्षात ठेवा जर तुम्ही तुमच्या आई-वडिलांना नाही संभाळले तर तुमची मुले पण तुम्हाला संभाळनार नाही 🙏🏻 कारन देव आहे " 
*जश्यास तसे* "_
 💯tit for tat💯 
🤞भावांनो ज्यांनी तुम्हाला जग दाखवले त्यांना कधीच दुखावू नका आणि विसरू नका🤞 
✌️माझ्या या लेखनामूळे एक जरी घर तुटण्या पासून वाचले तरी ते माझ्यासाठी खूप मोठे यश असेल 

✌️  आपलाच       
   अनिकेत मोतीराम लकडे
9561222076 
 🙏🏻🙏🏻🙏🏻

©Aniket lakade आई-वडिल 
#SuperBloodMoon

आई-वडिल #SuperBloodMoon #Life

4 Love

98323f64262936739fea58c2a5c84752

kavi Aniket Dabhade

@kavi_aniket_dabhade_

© Aniket Dabhade #Love #marathi #प्रेम #आठवण #आठवणी #Lines
3663448025c063d42b03b97631878860

Vijaykumar Khune

*आई  🔴🔴 वडील ..                                        🔆  Vijudada  🔆  #motherfather

*आई 🔴🔴 वडील .. 🔆 Vijudada 🔆 #motherfather #Knowledge

47 Views

6eeed98c71beed6322bc1b23f705d8a7

Kailas Pune

जीवनात् आई वडील बाकी कोणी नसते कोणाचे
#Flute

जीवनात् आई वडील बाकी कोणी नसते कोणाचे #Flute

37 Views

1ee3829304fbbe820248b31e7b8256a5

Sushant Kharat

#मराठी कविता #आठवण #आठवणी तिच्या #मनातलाकाही,, #कविता
52d08e856a01b13692114f09ca189cfe

Vaibhav Jadhav19

पाणी प्यायचे आहे तर ग्लासने प्या बिसलरी मधे काय आहे प्रेम करायचे आहे तर आई वडिलांवर करा मुलीन मधे काय आहे ❤️❤️😊

©Vaibhav Jadhav i̶ l̶o̶v̶e̶ आई वडील❤️❤️ is my Hart 

#waiting

i̶ l̶o̶v̶e̶ आई वडील❤️❤️ is my Hart #waiting #Shayari

5 Love

6158c0be9dc61b90fad6bf50a1319824

Shankar Kamble

बाप आभाळ आभाळ माय जमीन ओलती
पेरा सुखाचा रुजण्या ऊनं, वादळ झेलती

बाप गळ्याचा कासरा माय पान्ह्याचा हंबरा
ओढ देतो ओढावतो जसा घराचा उंबरा

बाप जळणारा दिवा माय मिणमिण वात
जशी सावली उन्हाची एकमेकां दे सोबत

बाप काटेरी फणस गरे मधाळ ती माय
थोपटवी,झोपटवी घट आकारत जाय

बाप पहाड खंबीर माय सुईतला धागा
हळूवार सांधतसे उसवल्या खोल जागा

बाप उरांत हुंदका माय आसवाचा पूर
रित्या ओंजळी भरल्या थवा पाखरांचा दूर

बाप कळस राऊळी माय गाभारा देवाचा
होवू कसा उतराई? श्वास गहाण पायाचा

©Shankar Kamble #Flower #आई #बाप #वडील #माया #माय #आईवडील #आईबाबा #आईची_माया #प्रेम
65440dd2d479746e97c380c36f6e5fb2

Vaibhav Thakre

आयुष्यामध्ये सगळं काही डिलीट करता येतं पण आठवणी सोडून कारण ज्या माणसासोबत आपण त्या आठवणी घालवला असतात ना तो माणूस आपल्यापासून फार लांब निघून गेलेला असतो तिथपर्यंत आपण पोचू शकत नाही आणि आठवणी पुस्तक येत नाही त्या आठवणी आल्यात ना डोळ्यातून पाणी पडतं आणि ती व्यक्ती आपल्याला आठवत राहते आणि तू सोडून गेल्यावर असं काय होईल एवढं फक्त सांगून आठवणी तुझ्या आणि माझ्या तुझ्यासोबत बोलण्याच्या आठवणी तुझ्यासोबत भांडण्याच्या आठवणी प्रत्येक गोष्टीत आठवण आहे तुझी आणि फक्त तुझीच तू मात्र आता इतना निघून जाते आणि पण तुझी आठवण मला देऊन जाते

©Vaibhav Thakre
  तुझ्या त्या आठवणी आठवत राहतील मला

तुझ्या त्या आठवणी आठवत राहतील मला #मराठीकविता

27 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

जन्म देतात आई वडील,
जगण्याला अर्थ देतात आई वडील.
स्वतःच्या आयुष्याची पर्वा न करता,
आपल्याला सुखी जीवन देतात आई वडील.
कुंभाराच्या मातीसमान असतो आपण,
योग्य तो आपल्याला आकार देतात आई वडील.
आणुनी मग संसाराच्या बाजारात
काय आहोत आपण,
ह्याची जाणीव करून देतात आईवडील. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जीवन देतात आई-वडील..
#जीवनदेतात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जीवन देतात आई-वडील.. #जीवनदेतात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #आईवडील

0 Love

586fb4130e261f2e60d22334ffba3517

किशोर आहिरे

आई साठी एक कविता  #vichar1kaviche #आठवण प्रेमाची #एकतर्फी प्रेम #आईं- बाबा

आई साठी एक कविता #vichar1kaviche #आठवण प्रेमाची #एकतर्फी प्रेम #आईं- बाबा #poem

74 Views

cfa527bd74e09e874a58788231608200

Aditya Mohite

वडील #asya001

वडील #asya001 #Motivational

27 Views

1ba5217e1b23b02d7f7be25a053dac85

Dipak Ugale

#PoetryOnline 
वडील जेव्हा बाप होतो
#Father
#बाप
#वडील

#PoetryOnline वडील जेव्हा बाप होतो #father #बाप #वडील

43 Views

7f9d41a0f98d795d14327ef4da587d32

Dhanashree Kale

देव वसे त्या मंदिरी
जिथे गुरूचा असे सहवास
असे ती विद्यानगरी 
जिथे गुरूच असे प्रत्येक श्वास 

गुरू ज्ञान देत असे
विद्येच फुल फुलत असे
चिखलाच्या गोळ्याची तिथे 
मूर्ती घडत असे

छत्रपती शिवाजी महाराज
ते राजर्षी शाहू महाराज शिकवले
शौर्यगाथा ही समजली
सार्‍या इतिहासाचे ज्ञान तुम्ही दिले

गुरूविना जगण्याला अर्थ नाही
गुरूविना तर मरण ही व्यर्थ आहे
गुरू हाच अंतरंगात आहे
पण हे समजणे जरा कठीण आहे

जन्म घेतला माणसाचा
एकदातरी सहवास लाभावा गुरूचा
जन्म लागावा सार्थकी
आशिर्वाद घेऊनी गुरूच्या चरणाचा

📝 धनश्री निंबाळकर काळे छत्रपती शिवाजी महाराज, आई वडील आणि आजपर्यंत भेटलेले सारे गुरुवर्य यांना समर्पित...

   गुरुपौर्णिमा विशेष

छत्रपती शिवाजी महाराज, आई वडील आणि आजपर्यंत भेटलेले सारे गुरुवर्य यांना समर्पित... गुरुपौर्णिमा विशेष

8 Love

9faf7e91cab260cb1bcfadc4e62dbfe6

Krushnarnav

आठवण...!!

प्रत्येक वेळी डोळ्यातल्या अश्रुंचं कारण
तुझी आठवणच नसते...
पण जेव्हाही डोळ्यात अश्रु तरळतात
तेव्हा तू नक्कीच आठवत असते...!

@कृष्णार्णव #आठवण
913eff534101eaf7b77a17ffc7dd5f10

महाकाल का दिवाणा

किती प्रेम करतो ते तर नाही माहित पण आसा कोणताच क्षण नाही जेवहा तुझी आठवण येत नाही 😔
        -हरी शेबडे आठवण

आठवण #Quote

56 Love

61a8034fc0c68d464598ecc177bbc8ea

प्रल्हाद दुधाळ

#आठवण
fbc0dedf89f867e8e687b342c557debf

शोभा थोरवत...( चिऊ..🐣🐤)

मन आक्रंदत होते तुझ्याचसाठी
अन् क्षण क्षण जळत होते,
सजणा तुझ्या आठवांचे ऋतू ते
मेघ बनून बरसत होते.....
       - शोभा आठवण ..

आठवण .. #Quote

27 Love

d98a13f150460e78b0a4852c16746264

Dipak Pawar

लोकांना नवीन वर्षात सगळं नवनवीन गोष्टी हव्या आहेत पण मला आत्ताही ती माझी जुनी 💑तू जशीच्या तशी हवी आहेस
येडु 😍👰.......💘 आठवण

आठवण

4 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile