Nojoto: Largest Storytelling Platform

New हृदयातून साथ देईन मी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हृदयातून साथ देईन मी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हृदयातून साथ देईन मी.

    PopularLatestVideo

somnath gawade

#मी पुन्हा येईन

read more

मी पुन्हा येईन
कितीही लोकांच्या मनातून
उतरलो तरी मी पुन्हा येईन
सत्तेसाठी लाचार मी काही
ही करून मी पुन्हा येईन
लोकांनी कितीही टोमणे
मारले तरी मी पुन्हा येईन
सत्तापालट करून 
माझ्याचसाठी मी पुन्हा येईन
 त्यांचा बाजार मांडून
मी पुन्हा येईन
 ई. डी अथवा सी.बी.आय लावून
मी पुन्हा येईन
स्वार्थ सवार्थ साधण्या
मी पुन्हा येईन...





  #मी पुन्हा येईन

HRUDYATUN_UNLIMITED

हृदयातून

read more
जीवनामध्ये संकटे येतात जातात काही संकटात कोणी सांगतीला असत नसत आणि काही वेळेस अशी संकटे येतात की तेव्हा कोणीच आपल्याबरोबर नसत आणि तेच संकट सर्वात मोठं असत
आणि तेच संकट तुम्हाला यशाच्या मार्गाकडे नेत असत
त्यामुळे संकटाना घाबरून थांबू नका आपला प्रवास चालू ठेवा
येईल त्याच्या बरोबर किंवा त्याच्याविना एकट्याने
🔥😎🔥 हृदयातून

HRUDYATUN_UNLIMITED

हृदयातून

read more
जेव्हा कोणत्याही फळाची अपेक्षा न करता तुम्ही एखाद्याला 
"मदत" करता तेव्हा तुम्ही विचार ही करू शकत नाही
 एवढं मोठं "फळ" मिळत.
 एकदा कोणत्याही अपेक्षेविना कोणालाही मदत करून बघा.. हृदयातून

HRUDYATUN_UNLIMITED

हृदयातून

read more
Power and Politics लोक एक दोन घर बांधून निवांत राहण्याचा प्रयत्न करतायत आणि मलाही तेच सल्ले देतायत पण त्यांना हे माहीत नाही, 
"मी" तर मोठं "साम्राज्य" निर्माण करण्यासाठी धडपडतोय. हृदयातून

HRUDYATUN_UNLIMITED

हृदयातून

read more
Photo भरपूर झाले आता Image बनवायचीय
😎💪🔥स्वबळावर🔥💪😎 हृदयातून

HRUDYATUN_UNLIMITED

हृदयातून

read more
एका मुलीला मी prapose केला ती म्हणाली आरशात तोंड बघ स्वतःच .
म मी म्हणालो हो बघितलंय आरशात तोंड माहिती आहे एवढा सुंदर नाही मी पण जर या जगात  माणसांचे "स्वभाव" किंवा "मन" पाहण्याचा आरसा आसताना तर माझ्यापुढे जगातली विश्वसुंदरी किंवा मोठमोठे Hero देखील फिके पडले असते🙂 हृदयातून
loader
Home
Explore
Events
Notification
Profile