Nojoto: Largest Storytelling Platform

New आता लावलेले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आता लावलेले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आता लावलेले.

Related Stories

    PopularLatestVideo
b13dd0d9822554493652f5f527c0a812

श्रीमंत हेमंत मानकर

"असेल हिम्मत तर्रर्रर्र.. 
आत्ता खाऊन दाखवा, बघू !"
😂

©श्रीमंत हेमंत मानकर आता बर्ड फ्ल्यु आला...

आता बर्ड फ्ल्यु आला... #Comedy

11 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

लिहण्यास मन माझे व्याकुळ होत आहे
पण सुचत काही नाही
 शब्द हरवलेच आहे जीवनात,
अन आता तीही सोबत नाही हरवलेले शब्द.

हरवलेले शब्द.

11 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

 हरवलेले खेळणे

हरवलेले खेळणे #nojotophoto

11 Love

211a5b469779ed71435452addbc8e2ee

Roshan Sagar

हरवलेल्या जगात मी
    शोधतोय माझ्या स्वप्नांना..
  आनंद विसरलो मित्र विसरलो
विसरलो रोजच्या होणाऱ्या पार्ट्यांना....

डोळे आज माझे
       चार भिंती पाहतय..
भविष्याची शहरे त्या
   नकाशात मात्र शोधतोय..

त्या खुर्चीत शरीर कसे
          कोंबून बसते..
मन माझे त्यालाही
     उंच स्वप्न दाखवते ...

मन माझे सतत अपेक्षा-----
      त्या गोष्टीची करते..
मन माझे येथील तुझे
     दिवस म्हणून सावरते....

अभ्यासिकेतल्या  दुनियेला
       मी माझे मानावे..
त्याच्यात मी कोठे आहे
      हे मात्र दररोज शोधावे....

हरवलेल्या जगात मी 
    माझे स्वतः शोधावे!!!!

  ~ ®️Osh@n  k  S@g@®️ हरवलेले जग

हरवलेले जग

0 Love

421501a6b6fbb3e48b2e0005f84312c9

Abhay Bhongle

 #हरवलेले क्षण...

11 Love

8d5ea44a2f393bbc485236dc34e437e5

राजेंद्रभोसले

गाण्यातील सप्तसुर
 बनले कसे बेसूर 
लादलेली नवीन गाणी 
उसावलेलीजूनी तराणी
लयीचा नच  थांगपत्ता
सुरांचा जसा कडीपत्ता 
रागांचा केला कोंडमारा
तालांचा बीभत्स मारा
संगीताचे बनले यंत्र
शब्दार्थाचेपुसले मंत्र  
कलेची ही वंचना
शब्दांची ही कुचंबणा लादलेली गाणी

लादलेली गाणी

6 Love

c64d9a0b1367734a412659d57390fd79

RJ Prasad...

भेदक ती चांदनीची नजर ,
त्या नजरेशी नजर भिडवू पाहणारा तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...

मोहक असं त्या चांदनीचं रूप ,
त्या रूपावर पुर्णतः भाळलेला तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...

त्या चांदनीशी नजर भिडवून ,
तिला मनातलं बोलू पाहणारा तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...

मोहक त्या चांदनीच्या मिलनाची ,
रात्रभर आतुरतेने वाट पाहणारा तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...
          
       पण थोडासा लाजलेला....!!


              @ RJ Prasad...
                      ( प्रसाद पारेकर ) पण थोडासा लाजलेला...!!

पण थोडासा लाजलेला...!!

10 Love

7423c3e42e8ed4cd01b994f16b845451

Rutuja kalkate

सुन्न मन

मनातला काळोख

अस्ताव्यस्त...

शब्दांचा पसारा

पण त्यातच समाधान शोधणारी ती 

मला आपसूकच भावलेली 

निर्मळ मनाने सर्वाना जवळ करणारी

तरीही कायम एकाकी असलेली

कागदावर प्रश्न मांडणारी...
व उत्तरही स्वतःच शोधणारी...

कधी भासे स्वप्नवेडी तर कधी
स्वप्नभेदी

कळूनही न कळणारी पण तरीही

मला भावलेली ती
एक अबोली....

#Rutuwrites... मला भावलेली ती

मला भावलेली ती #Rutuwrites

10 Love

1b3b2da041bcfff5d55c1b61f4b20167

रविन्द्र 'गुल' ek shayar

उन का आना नज़र नहीं आता ✍️✍️

उन का आना नज़र नहीं आता ✍️✍️ #शायरी

15,219 Views

213207dcf7dd2d53d1cb5264d9d6cd21

Shubham Bhardwaj

वक्त आता है,बहार आती है।
हर कली पर,निखार लाती है।।
खिलते फूलों से परहेज़ नही होता।
यह तो जीवन का श्रंगार लाती हैं।।

©Shubham Bhardwaj
  #sunflower #वक्त #आता #है  #बहार #आती #श्रंगार #लाती
c91612b4b4ff5d4912ce8c74629cf957

Nilesh kushwaha

 #खाना बनाना नहीं आता आना सब सीखा दूँगा

#खाना बनाना नहीं आता आना सब सीखा दूँगा

13 Love

70bafc7d96eade7de29c409a40e93794

kalyani Pawar.

गर्दीत हरवलेले चेहरे...

#krishna_flute

गर्दीत हरवलेले चेहरे... #krishna_flute

73 Views

5777f643c9026d134218704db89ff2f6

sb wadewale

वाळलेले फुलाचे झाड

#myvoice

वाळलेले फुलाचे झाड #myvoice #poem

47 Views

16a9e23b2a63740434983a264a8b458f

viraj gosavi

खोबऱ्या पासुन बनवलेले पदार्थ

खोबऱ्या पासुन बनवलेले पदार्थ #शिक्षण

46 Views

16a9e23b2a63740434983a264a8b458f

viraj gosavi

कोकणच्या सौंदर्यावर लागलेली कीड..?

कोकणच्या सौंदर्यावर लागलेली कीड..? #मराठीविचार

48 Views

e5d9058e9b9d2bb08f54cedba1e2f42c

Vijay Kamble

मी न माझा राहिलो तुझ रूप पाहुनी
देहभान विसरून घेतल तुझ्या प्रेमात वाहुनी
माझं प्रेम म्हणजे त्याग ,कस नाही कळत तुला ,मीच बोलतो आहे तू माझी होशील आसा विश्वास आहे मला
जीव जडलाय माझा तुझ्यावर 
खरच ..... माझं खूप प्रेम आहे. आजही तुझ्यावर आजही तुझ्यावर....

कवी : - विजय कांबळे ,कोयनानगर, हरवलेले क्षण या सदरातून.....

हरवलेले क्षण या सदरातून.....

3 Love

c74bbe5130a04f7d91c0c87d388555af

गुमनाम शायर

वक़्त बे वक़्त तुझे याद करते हैं  अब कि बारिश में तुम मुझे भिगो दोगी
बरसेगी बरसात की तरह
मेरा आंचल फिर हरियाली से भर दोगी अब तो आजा सावन आया

अब तो आजा सावन आया

6 Love

36f8783a25516c5a43d52296897c9a09

L S P Paota

बुरे दिन आते है जब पैसा कूच काम नहीं आता

बुरे दिन आते है जब पैसा कूच काम नहीं आता #समाज

27 Views

e79d0a46faff1e47ca0cec0c17dd29ec

Madhuri Chavan

आपण ठरवलेले करूयात का आजपासून

आपण ठरवलेले करूयात का आजपासून

113 Views

16a9e23b2a63740434983a264a8b458f

viraj gosavi

कोकणातील रात्रीच्या वेळेस लागलेला वणवा...!

कोकणातील रात्रीच्या वेळेस लागलेला वणवा...! #मराठीसंस्कृति

46 Views

1cdbb2752f92786824ec7ba7837d4551

DR. LAVKESH GANDHI

 न करके बात तुझसे
 न दिन कटता है 
 न रात कटती है 
 ना चैन आता है 
 ना नींद आती है
 लगी ये कैसी बीमारी
 जो दिल जलाती है  नींद # चैन 
 न नींद आती है ना चैन आता है

नींद # चैन न नींद आती है ना चैन आता है

0 Love

552a4cb147c0b87692563b0c6026698c

Priti

वेड लावले

वेड लावले #कॉमेडी

27 Views

3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope


घडवायच्या दंगली, पेरायचे पैसै
बोलायचे खोटे, मिळवायची मते 
गावोगाव सारे कसे, खरे चाललेले!

वाकडी कधी तिरपी, चाल बेरकी
बेरीज फायद्याची, वजा माणुसकी
सौद्यावर सौदे, तसे बरे चाललेले!

कुणी भाजले जळाले, कोण पळाले
कोणास पाळले,  कोण गळाले
पर्वा नाही, पण बरे चाललेले!

रोज चढाई बढाई, एकमेकास बधाई
स्वस्तात लढाई, सांगा कुठे महागाई?
रात्रंदिन गात अंगाई,  बाळ झोपलेले!

उचला याला त्याला, बंदी घाला
माणसांचा खुला सोपा व्यापार झाला
लाचार थोडे, बाकी बरे चाललेले!

गावोगाव सारे कसे खरे चाललेले!
३०/३/२३

©Dileep Bhope
  #गावोगाव सारे कसे खरे चाललेले!

#गावोगाव सारे कसे खरे चाललेले! #मराठीकविता

1,083 Views

7c75c8032efdd05991a05294a3aa9a24

सुसि ग़ाफ़िल

सुबह आते - आते 
फिर मेरा ईश्वर पर 
विश्वास लौट आता है! 

जिस तरह एक 
रात बाद अपनी जगह
सूरज  लौट  आता  है ! 

महादेव 🙏 सुबह आते - आते 
फिर मेरा ईश्वर पर 
विश्वास लौट आता है! 

जिस तरह एक 
रात बाद अपनी जगह
सूरज  लौट  आता  है !

सुबह आते - आते फिर मेरा ईश्वर पर विश्वास लौट आता है! जिस तरह एक रात बाद अपनी जगह सूरज लौट आता है !

0 Love

3c4d0c38ed7e6e47d8ed3f7f863f46a2

Hasanand Chhatwani

ना नमाज़ आती है मुझे, ना वज़ू आता है,

सज़दा कर लेता हूँ जब सामने तू आता है... ना नमाज़ आती है मुझे, ना वज़ू आता है,
सज़दा कर लेता हूँ जब सामने तू आता है...

ना नमाज़ आती है मुझे, ना वज़ू आता है, सज़दा कर लेता हूँ जब सामने तू आता है...

10 Love

b38cb700dd24cb106a33d2c832f9d873

Imran Badshah

 भेड़िए तो झुंड में आते है ।

            पर

   शेर अकेला आता है ।

भेड़िए तो झुंड में आते है । पर शेर अकेला आता है । #शायरी #nojotophoto

5 Love

a415472150bb7f19380459d89c4b32f7

Ravindra Singh

आते हो तो आया करो ना...

आते हो तो आया करो ना... #Poetry

566 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile