Nojoto: Largest Storytelling Platform

New श्रावण महिन्यात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about श्रावण महिन्यात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, श्रावण महिन्यात.

    PopularLatestVideo
97a5eb1693d5e55d93907a216a46cd7c

Shailesh Hindlekar

 अंधकाराचा अंत व्हावा..ज्ञानाचा प्रकाश पसरावा.. आज दीप अमावस्या ( गटारी नव्हे )
श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावास्

अंधकाराचा अंत व्हावा..ज्ञानाचा प्रकाश पसरावा.. आज दीप अमावस्या ( गटारी नव्हे ) श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावास् #poem #nojotophoto

4 Love

5e3eae4659469cdc0bf782282e6017f1

Dharmendra Gopatwar

📄 _श्रवण तुझा मी 💞 तु श्रावणी माझी . .✍️
 
  _ श्रवण तुझा मी 
तु श्रावणी  माझी ,
 सात फेरी ने साथ , तुझी मला मिळाली . .

ही गाठ रेशमाची जुळता ,
         सोनेरी या क्षणी ,
नवरोबा मी तुझा 
                    बायको तु माझी झाली . .
 
          भेट तुझी पहीली आठवते . ,
श्रावणातला जणू तो पहिल्या 
     पाऊसाची चाहूल देणारी 
 नवख्या प्रेमाची गोड भास देणारी होती . .

 नुकतंच . ,
चालण्याच्या प्रेमात पडलेला 
 रेंगणारा मी तान्हा बाळ जणू . .
प्रेमाचे तरंग मनात 
 प्रिये अनुभवले मी त्या क्षणी . .

         जीवनात तु माझ्या
इंद्रधनुष्या परि रंग भरशील ना ?
अर्धांगिनी बनून सोबती 
             तु असशीलच . . !

या मनाची हाक . ,
                 पाऊलासोबत पाऊल टाकत 
प्रियसी बनून सोबत चालशिल ना ?

नाव तुझे जुळले नावासोबत माझ्या . , 2x
" श्रवण तुझा मी . , तु श्रावणी माझी . ."

जीवनसंगिनी झाली 
            खरी तू माझी ,
 जीवनाच्या प्रत्येक वाटेवर . ,
 सांग बरं . . ! तु माझी . .  सखी ' होशील ना . . ? 2x

©Dharmendra Gopatwar #श्रवण #तुझा #मी #श्रावणी #तु #माझी #कविता
977038b972d32fdf2a6ab82665c5077a

Vilas Bhoir

०९/०८/२०२१

©Vilas Bhoir आला श्रावण श्रावण....

आला श्रावण श्रावण....

15 Love

4ce162f5553fdb94ab093a4bcf3d5a64

ashok polake

या महिन्यात कोरोनाची चौथी लाट येणारच नाही

या महिन्यात कोरोनाची चौथी लाट येणारच नाही #शिक्षण

57 Views

97dbc22424a24f79cf64ba2bb1563540

खुशी वायकर

✍️श्रावण बहरूनी आला......🌧️
🌲🌳🌱🌴🌱🌿☘️🍀🌷🌺🌸
रानावनात पसरले पाचूचे पायदान
चातक चोची टिपताय वर्षाऋतूचे दान
आला बहरून मनमोही ऋतुराज श्रावण
बनविण्या धरतीला लावण्यवती सौंदर्यवान.
शब्दवर्षा
वर्षा प्रकाश वायकर
संगमनेर, अहमदनगर #श्रावण
398994d4d1ab4179885ddb22079d60a4

Atal Ram Chaturvedi

श्रावण मासा मेघ दें, रुक-रुक तेज फुहार।
"अटल" मास सिव कौ हतै, चपला करती वार।

©Atal Ram Chaturvedi श्रावण

श्रावण #कोट्स

2 Love

a4f6f155d5e5a9a2d778baef7052e34e

suresh pawar

आठवणींच्या धाग्यात
मी पावसाला विणावे
माझ्या ओल्या पापण्यांना
मग तू श्रावण म्हणावे
सुरेश पवार #श्रावण
aacca978ac1fe93d0225a374195926e0

surajkumaregoswami

श्रावण = बहर 
श्रावण= लहर 
श्रावण =सर 
श्रावण =हर्ष 
श्रावण =आनंद 
श्रावण = उत्सव 
श्रावण  =उत्साह 
 श्रावण = उमंग
श्रावण = तरंग
श्रावण  =बरसतो 
श्रावण = कोसळतो 
श्रावण = आनंद  बहर 
श्रावण = सुंदर सर 
.,.........©®सुरजकुमारी श्रावण

श्रावण

9 Love

0333d27d3104e1e8314acdf29329e9ac

Aishwarya Pradhane

श्रावणातील कानगोष्ट
काल वसुंधरा 
गगनास 
 बघ भेटली...
अश्रूरुपी दवबिंदू 
पाहून खात्री 
सहज पटली...
स्पर्शाने शहारुन 
सुंदर ती लाजली
 घरंगळले घुंगरू जशी 
नृत्यांगना थिरकली...
अशी एक 
कानगोष्ट 
मला श्रावणात कळली.
                           ऐश्वर्या सुनीतासतीश प्रधाने.
सोलापूर श्रावण

श्रावण #poem

3 Love

ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

 श्रावण सरी....

श्रावण सरी.... #nojotophoto

7 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 मनभावन श्रावण...

मनभावन श्रावण...

11 Love

d2ba273ae3815ce1fdc949482c0c2bdb

vijayraj sharma

श्रावण 

#MajesticWords

श्रावण #MajesticWords #कविता

75 Views

421501a6b6fbb3e48b2e0005f84312c9

Abhay Bhongle

 #श्रावण रंग...
ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

 श्रावण सरी....

श्रावण सरी.... #nojotophoto

10 Love

a603aa45479ca4dd9d9f1505eff3e9c2

prayag pawar

#BookReview #श्रावण
80028f429c3b98fba6d2372e383a5e6f

Durga Deshmukh

🌧️🌧️🌧️

ग्रीष्मातल्या वेदनेवर फुंकर आला घालवत माझाच श्रावण
 कठीण खडतर भेगामधुनी बहरत आला माझाच श्रावण

 काटे तुडवित वाटेवरचे फिरवित होते नशीब मला 
फुलापानांच्या पायघड्या आला खुलवत माझाच श्रावण

मनामनात भरली तुझी न् माझी प्रेमकहानी 
कागदावरती सांडुन रंगआला रंगवत माझाच श्रावण

ह्दयामध्ये श्वास कोंदले इतक्या होत्या विरह व्यथा
 नजरेमध्ये चेहरा दिसता आला हसवत माझाच श्रावण

आनंदात दुष्काळाच्या सोसवेना मला झळा 
कंठ कोरडा कोरडा श्वास आला भिजवत माझाच श्रावण

 अभिमानाच्या ताठ शिरेने जमळा मेळा 
गंगामाई न्हाऊन जाताना आला झुकवत माझाच श्रावण

दुर्गा देशमुख

©Durga Deshmukh
  माझाच श्रावण

माझाच श्रावण #मराठीकविता

90 Views

e0deb9772a15bb59d7add4c1f0f26b3c

Rajendrakumar Shelke

*विषय:- श्रावण महिमा*
***************************
हिंदू धर्मानुसार
पंचम स्थान ते श्रावण
पूर्णिमेचा तो चंद्र
येता श्रावणी आठवण.

श्रावण महिन्यात
ऊन पावसाचा तो खेळ,
निसर्गाचा घातला
एक सुंदर  ताळमेळ.

नारळी पौर्णिमेला
पूजा करूया समुद्राची,
माझा कोळी बांधव
विनंती करे सागराची.

सण स्नेहबंधाचा
बहिणभाऊ औक्षणाचा,
करू साजरा सण
 पवित्र रक्षाबंधनाचा.

निसर्गाची ती कृपा
आम्हा सर्वांनाच मिळावी,
पूर्वापार त्या प्रथा
मनापासून जोपासावी.
-----------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke श्रावण महिना

श्रावण महिना #poem

10 Love

d18487fc464cb2a65de6ac313a3a8e84

Shital Sankhe

श्रावण झोका

#sitarmusic

श्रावण झोका #sitarmusic

69 Views

13e66625b9fead0919601a4c96e95b6a

Devanand Jadhav

*°श्रावण मनभावन°* 

विहरला हिरवा श्रावण
ऋतू हा मन मनभावन ll धृ ll

शुभ्र शुभ्र धारा बरसती 
शामल ते मेघ घनगर्द 
होवूनी उदार भरदार 
भिजली वनराई नी किर्द 
फुलवितो जणू वृंदावन...

कधी पाऊस नी कधी ऊन
चमके मोती ऊन भिजत 
मोती दिपती मोती विझती 
सप्तरंगात ते उजळत 
करताहे जणू समर्पण...

हवा धुंद हवा कुंद ओली 
श्वासात भासतो नवागंध 
सजणा साजणी ती प्रणयी 
झाली पहा कशी धुंद धुंद
तयांनाही लाजला दर्पण...

तन मन भिजवी श्रावण 
नखशिखांत फुले हिरवा 
नभी इंद्रधनू बहरीत  
येतो येतो श्रावण शिरवा 
जणू झाला तो चितपावन...

किर्द : लागवड केलेली जमीन.
शिरवा : सर, थोडाच वेळ पडलेला जोराचा पाऊस. 
चितपावन : पृथ्वीला पवित्र करणारे 

✍🏻© •देवानंद जाधव• 
धामणी, ता. आंबेगाव जि. पुणे
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav •श्रावण मन मनभावन•

•श्रावण मन मनभावन• #मराठीकविता

0 Love

3b7b7721ff5732e560a97c0d5a261cdd

sneha raj

श्रावण माह

#shayaranaandaz

श्रावण माह #shayaranaandaz #कविता

87 Views

fd9991b49a46a2b76ad33ddc7cea712d

Silkesha S.

#DearZindagi ......... श्रावण आणि गुलाब....

श्रावण आणि गुलाब.... #DearZindagi

6 Love

f7888d1f6f074c236ab1e3da9d3523f2

Medha Bhardwaj

श्रावण की बारिश

श्रावण की बारिश #कविता #nojotovideo

67 Views

b6ee8e18005da7d23e2c79fb746f9bc2

Kamal Vishwakarma

तुम आषाढ़ श्रावण दोनो आना,
मै तुम्हे कभी जलता मिलूंगा कभी खिलता मिलूंगा....

©Kamal Vishwakarma आषाढ़ श्रावण 

#Soul

आषाढ़ श्रावण #Soul

10 Love

13e66625b9fead0919601a4c96e95b6a

Devanand Jadhav

ॐ नमः शिवाय
हर हर हर
पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त हार्दिक शुभेच्छा

२४ जुलै २०२३

©Devanand Jadhav अधिक श्रावण पहिला सोमवार

अधिक श्रावण पहिला सोमवार #मराठीविचार

13 Love

fd9991b49a46a2b76ad33ddc7cea712d

Silkesha S.

गुलाब आणि श्रावण सरी...

गुलाब आणि श्रावण सरी...

45 Views

1af68aadcb8633b23902ce2795ea5937

Shravni Kashikar

#श्रावणी
40390f2733cddc91021f614968b34d44

Astrologer Praveen Upadhyay

श्रावण माह का द्वितीय सोमवार

श्रावण माह का द्वितीय सोमवार

156 Views

d012a997fd8cd48f4e0696e9cdbac67b

sunil kumar

 आज भी श्रावण कुमार हैं

आज भी श्रावण कुमार हैं #nojotophoto

4 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile