Nojoto: Largest Storytelling Platform

New पेटून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पेटून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पेटून.

Related Stories

    PopularLatestVideo
9a56b815edca8342f7e10fe894243906

gaurav

       सांज तु जशी पेटुन उठली ज्वाळा तप्त .....
रूपाने तुझ्या गुंतलेलो जसा मी का बघत तुझा अंत.....
ओळींत माझ्या तु नटलेली प्रखर आनंदाची मालिणी.....
  ‌   प्रवास सोबतीचा दुरवरची तु पाहुणी...
सागर सुख तु ममप्रियत्वाची गोंधळलेल जाळ सार तु रेंगाळलेल.....
    ओठ बोलके माझे तुझ्यात सारें गुंतलेलं.....
पाठ फिरूनी कोणत्या स्थायी निघाली.....
     पेटलेली सांज कुठवर पसरली.....
सोबतीला सुर्य तु ,अंगाला त्याच्या विस्कटलेली....
    रूप ज्वाळाचे पाहण्या तु कोठे हरवलेली.....
स्वप्नी माझ्या बोल तुझे ओळींत गुरफटलेले.....
    रूद्र रूप जणु पेटलेला तप्त विखारा.....
पेटली चौदिशे कुठवर अजुन कशी उजळेना....
     पालटलेली तु चारही दिशा शोधण्या निघाला.....
पितांबराचा तुकडा पेटुनी जसा फेकलेला.....
      कुठवरचा क्रमण तुझ काही कोडे ते उलगडेना....
रवि सोबताचा तुझा कुठे लपवला.....
    शब्दांत विरघळलेल्या तुझे काही विस्तवाचे खडे.....
पेटुनी रूप सार तुझ कसं ऊजळना......
    ‌‌पेटली ज्योत सारी सांज तुझ्यात कसा भडक चटका....
      पेटुनी रूप तुझ काही मिटेना....
     
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पेटून कशी उजळेना...
#पेटूनकशीउजळेना

चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पेटून कशी उजळेना... #पेटूनकशीउजळेना चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine #yqmarathi #सांजवेळी

0 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

" लोक काय म्हणतील " 
या विचाराला ठेचून मारत नाही 
तोपर्यंत तुम्ही पेटून उठू शकत नाही.. " लोक काय म्हणतील " 
या विचाराला ठेचून मारत नाही
 तोपर्यंत तुम्ही पेटून उठू शकत नाही..

© अल्पेश सोलकर

" लोक काय म्हणतील " या विचाराला ठेचून मारत नाही तोपर्यंत तुम्ही पेटून उठू शकत नाही.. © अल्पेश सोलकर

0 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

पुण्याई
       - विष्णू थोरे
        ९३२५१९७७८१

रान जळाया लागलं
मन खचलं बापाचं
स्तन झाकून मायनं
पाणी पाजलं आफुचं

गुंगी वर आली गुंगी
सोंग घेतलं झोपेचं
कसं डोळ्यांनी शेंदावं
पाणी पहिल्या खेपेचं

चूल पेटून हिजली
दिस बुडत्या वक्ताला
नवसाचा गेला नुर
देव पावंना भक्ताला

थुका गिळून पोटात
सारी झोपली उपाशी
फास घेवून हातात
यम थांबला खोपाशी

गेल्या जन्माची विठ्ठला
फळा येवू दे पुण्याई
थोडी पाऊस पाण्यानं
वाहू देरे गंगामाई
        
 💧💧💧💧💧💧💧 पुण्याई
       - विष्णू थोरे
        ९३२५१९७७८१

रान जळाया लागलं
मन खचलं बापाचं
स्तन झाकून मायनं
पाणी पाजलं आफुचं

पुण्याई - विष्णू थोरे ९३२५१९७७८१ रान जळाया लागलं मन खचलं बापाचं स्तन झाकून मायनं पाणी पाजलं आफुचं

22 Love

de7d7de6aaa22e7c3d15a3054ea0188c

Priyanka Bhagat

आयुष्य तुझं माझं तेच आहे 
 श्वास अडखळले तरी घेत आहे 
पाऊलवाट गीत गात होती 
वसंतापरी गंधमत्त मोगऱ्याची  स्पंदने मंदावली होती 
बहुदा  तुझ्यामाझ्या चांदण्याची प्रीत शापित होती 
आयुष्य तुझं माझं तेच आहे 
वेदनांचे  आलाप सुखाने पांघरत आहे 
चंद्रज्योती गंध गारवा उधळत होती 
समर्पणाचा केशरी निशिगंध पेटूनही विझत होता 
बहुदा तुझ्यामाझ्या सुखसोहळ्यास क्रूरता डसली होती 
आयुष्य तुझं माझं तेच आहे 
 भंगलेल्या स्वप्नांना कुरवाळत आहे 
शिणलो जरी जीवनाला झेलताना 
मौत्तिक आसवं दिली तू आणि मी 
ह्या कळ्यांना, पाकळ्यांना अन फुलांना बहरायला 
स्वप्नं पाहू लागलो पुन्हा एकदा उमलतांना 
बहुदा जिद्द नाही संपली अद्याप आपुली वादळांशी झुंजताना 
 #NojotoQuote आयुष्य तुझं माझं तेच आहे 
 श्वास अडखळले तरी घेत आहे 
पाऊलवाट गीत गात होती 
वसंतापरी गंधमत्त मोगऱ्याची  स्पंदने मंदावली होती 
बहुदा  तुझ्यामा

आयुष्य तुझं माझं तेच आहे श्वास अडखळले तरी घेत आहे पाऊलवाट गीत गात होती वसंतापरी गंधमत्त मोगऱ्याची स्पंदने मंदावली होती बहुदा तुझ्यामा #Love #lifeqoute

10 Love

9c3eb3936b2e0f4e8da3a2e3d05ff929

Secret Quotes

शिवी देण्यासाठी पण शब्द कमी पडतील आज,
जी अपेक्षा नव्हती कोणाकडून तेच फळ दिलेत,
काही तरी बदल झाला असेल सुधारली वाटत होती
ती मला माझे बोलणे माझी अडचण माझे बोललेले
शब्द काही भावना समजून घेत आहेत या भ्रमात
मी जगत होतो,
जिच्या साठी मी रोज काळजी करतो सुख मागतो
 देवाकडे ती व्यक्ती दुसरी कडे भोग लावत आहेत,
उरलेली अपेक्षा पण संपली माझी आज चुकीचा होतो
मी चांगले विचार चांगले संस्कार आहेत ना माझ्यात
म्हणून धीर धरून वेळेची वाट बघत होतो,
कुणाला काहीही फरक पडलेला नाही कुणी असो
 नसो जगू मरू कळलेच काहीच घेणं देणं नाहीये
त्या व्यक्ती साठी, आणि मी भावनेच्या भरात काही
पण ऐकून घेतले काही पण करत होतो फरक आहेच
कि गरीब आहेत सगळ्याच बाबतीत मी अन ती
पैशा मागे मोठ्या लोकां मागे पळणारी,
   -AS Patil✍️ जे काही संशय होते भ्रम होते गैरसमज होते ते चुकीचे नव्हते
कधीच सगळं काही सत्य होते, खानदानी बघायचे तर स्वतः असायला हवेत हो आधी, आता समजेल सगळ

जे काही संशय होते भ्रम होते गैरसमज होते ते चुकीचे नव्हते कधीच सगळं काही सत्य होते, खानदानी बघायचे तर स्वतः असायला हवेत हो आधी, आता समजेल सगळ

0 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

मातीमध्ये उगवून येते
हसरी हिरवळ
नात्यांमध्ये असतात अशी
माणसे निर्मळ
उजेडाला पेलून धरतील
जोवर वाती
अभिमानाने फुलून येईल
आमची छाती...!
- विष्णू थोरे,चांदवड. उजेडाला पेलून धरतील....

उजेडाला पेलून धरतील....

6 Love

e8844762482984ff37045db2c7f7ff7b

Yashpal singh gusain badal'

कितना बड़ा पेट है तुम्हारा ?
जो तुम सारी शर्म-लाज खा गए !
सच्चाई के अल्फाज  खा गए !
अपनी आत्मा की आवाज भी खा गए !
अक्सर सुनता हूँ मैं 
लोग झूठी कसमें खाते हैं
मगर तुम तो महाकाय हो ! 
सबसे बड़े भूखे !
कुम्भकरण की मानिंद ! 
तुम तो जंगल भी खा गए ,
पहाड़ भी निगल गए !
बेसहारों के गाँव भी खा गए !
गरीबों के पाँव भी खा गए ! 
उनको तपन से निजात देने वाली छाँव भी खा गए
अब और क्या-क्या खाओगे ! 
मत भूख बढ़ाओ इतनी
इसे थोडा कम कर दो !
अरे खाना ही है तो गरीबों के गम खा जाओ !
मुसीबतजदा लोगों की मुसीबतें खा जाओ !
देश के भ्रष्ट्राचार को निगल जाओ !
मंहगाई को खा जाओ !
लेकिन याद रखना 
कुछ चीजें इस दुनियां के लिये बहुत अहम् हैं 
बिना उनके ये धरती ख़त्म हो जायेगी
इसलिये कभी प्यार को मत खाना !
दोस्ती को मत निगलना !
विश्वाश को मत तोडना !

           यशपाल सिंह "बादल"

©Yashpal singh badal पेटू

#gaon

पेटू #gaon #कविता

42 Love

1c997f3c4b633955c623559904db9d35

Wagh Shivkumar

भेटून बोला 😊🙏🏻
#throwback2020

भेटून बोला 😊🙏🏻 #throwback2020 #विचार

4,786 Views

4e9181590cc400634b173f76e6ba8eb8

Azamgarh vlogs and recipes

पेटू कहीं का। #Funny #funny🤣🤣

पेटू कहीं का। #Funny #Funny🤣🤣 #Comedy

106 Views

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 ❤️💛❤️
   अपूर्ण
💛❤️💛

तो घट्ट डोळे मिटून कॉफी टेबल वर बसला होता. समोरची कॉफी केव्हाच थंड होऊन गेलेली.

कोणाची तरी वाट पाहत होता..

❤️💛❤️ अपूर्ण 💛❤️💛 तो घट्ट डोळे मिटून कॉफी टेबल वर बसला होता. समोरची कॉफी केव्हाच थंड होऊन गेलेली. कोणाची तरी वाट पाहत होता.. #story #nojotophoto

3 Love

dcbc3e9eccf62245852fa6306c4209fc

Sujit Dhavale

लगीन होण्याआधी ड्रायव्हरला भेटून जा हे आपलं प्रसिद्ध सॉंग आहे आपली यूट्यूब चैनल Sujit Dhavale Music  आपला यूट्यूब चैनल आहे

लगीन होण्याआधी ड्रायव्हरला भेटून जा हे आपलं प्रसिद्ध सॉंग आहे आपली यूट्यूब चैनल Sujit Dhavale Music आपला यूट्यूब चैनल आहे #मराठीकविता

128 Views

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 ❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️
तुम्हाला पाहिजे दिवा, पण पणतीचा काय गुन्हा
💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛

स्मिता ये स्मिता दरवाजा जोऱ्यात वाजत होता, स्मिताने दार

❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️ तुम्हाला पाहिजे दिवा, पण पणतीचा काय गुन्हा 💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛 स्मिता ये स्मिता दरवाजा जोऱ्यात वाजत होता, स्मिताने दार #story #nojotophoto

5 Love

ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

............

©vishnu thore भूक
घर जीवाचं टांगलं
त्याला काट्याचं कुंपाण
विष पेरून मनात
कसं घेरलं सापानं

उभ्या जल्माची वैरीण
भूक घालते झडप

भूक घर जीवाचं टांगलं त्याला काट्याचं कुंपाण विष पेरून मनात कसं घेरलं सापानं उभ्या जल्माची वैरीण भूक घालते झडप

13 Love

dbfa3806a0e40cec355687a47a663e3c

Anamika Nautiyal

वो   जो   सन्नाटे  में  भी  खुशियाँ बिखेरता है,
छुप  के  आँसू  उसे  कनखियों  से देखता है।

तोड़कर  के   खंडहर  तकलीफ़ों   के  बारहा, 
वह ग़मों  को इक  फूँक से  उड़ाना जानता है।

मस्तियाँ-शरारतें  मिज़ाज  में  शामिल है उसके,
सदाक़त की  खुशबू  से वो हर रोज़ महकता है।

काले साये तेरा वजूद ही नहीं है उसके मुकाबले,
तीरगी से गुज़रते घर की मुंडेर पर दीया रखता है।

टेढ़ी-मेढ़ी राहे ही  ज़िंदगी की बनाती हैं  उत्कर्ष,
चेहरे पर मुस्कान  रख हौले से  सब संभालता है। 
हाँ वही जो बार बार नाम बदलता है 
वही जो कुत्तों से बार-बार पिटता है

ख़यालों में बसी है उसके, उसी मधु से
वो लड़का बेइंतहा इश्क़ किया करता ह

हाँ वही जो बार बार नाम बदलता है वही जो कुत्तों से बार-बार पिटता है ख़यालों में बसी है उसके, उसी मधु से वो लड़का बेइंतहा इश्क़ किया करता ह #मित्र #सगुन #testimonial #पेटू #शरीफलोग

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

पलटून पाहण्याची अदा लई दिलखेचक असते,
असंख्य प्रश्नांची मग मनात रेलचेल चालू राहते. Hello Resties! ❤️ 

Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 

Highlight and share this beautiful post so no one misse

Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misse #yqbaba #YourQuoteAndMine #yqrestzone #collabwithrestzone #yqrz #rzpicprompt3971

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आता निघायला हवं,
हा एकच पाढा तिला येतो.
सर्व काम धाम सोडून,
जेव्हा मी तिला भेटायला जातो.
दोन मिनिटे पण नाही होत भेटून,
लगेच तिला कुठलं काम आठवतो.
अनेकदा असं घडूनही,
मी मनापासून तिच्यावर प्रेम करतो. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आता निघायला हवं...

#आतानिघायलाहवं

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आता निघायला हवं... #आतानिघायलाहवं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

0 Love

6f793f7a27c028f4e49c14d24e4606db

jayram More

*जखम*

एक जखम हृदयावर झेलून बघतो
वावर दुःखाचे थोडे तरी पेरून बघतो

झालीच आहे भावनांची गुंतवणूक तर
चला थोडं प्रेमातही पडून बघतो

बरेच सोसले तीचे चोचले अन् हिकमती
प्रेमासाठी लटक्याने तिच्याशी भांडून बघतो

छळले तीने मला आजवर  क्षणाक्षणाला
अंतिम समयी माझ्या मी तिला छळून बघतो

केले कैक वायदे निभवले कधीच नाही
मतलबी त्या सयेला कारण पुसून बघतो

*जयराम मोरे सोनगीर*

©jayram More
  जखम

एक जखम हृदयावर झेलून बघतो
वावर दुःखाचे थोडे तरी पेरून बघतो

झालीच आहे भावनांची गुंतवणूक तर
चला थोडं प्रेमातही पडून बघतो

जखम एक जखम हृदयावर झेलून बघतो वावर दुःखाचे थोडे तरी पेरून बघतो झालीच आहे भावनांची गुंतवणूक तर चला थोडं प्रेमातही पडून बघतो #मराठीशायरी

67 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

प्रेमाच्या लाटेत अखंड बुडून ही
आपल्या सीमा जाणतात ते खरे प्रेम असते.
प्रेमाच्या लाटेत वाहून जाताना
खेटून जे फालतू चाळे चालतात ते प्रेम नसते.
प्रेमाच्या लाटेत सर्वच वाहून जातात
खरे प्रेम जे जाणतात तेच ह्या लाटेत टिकतात.
प्रेम म्हणजे फक्त शारीरिक आकर्षण ज्यांना वाटते
त्यांचे प्रेम क्षणभंगुर असते वादात सापडून लगेच तुटते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
प्रेमाच्या लाटेत...
#प्रेमाच्यालाटेत

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा.  #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेमाच्या लाटेत... #प्रेमाच्यालाटेत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

0 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

रात्र धुंद होत असताना तू लपेटून घे ना 
गंधाळला मोगरा सुगंधाला माळून घे ना

तू सोबतीला असल्यावर नसते ऋतूंचे बंधन
शिशिरात श्रावणाच्या धारांनी भिजून घे ना

अंधाऱ्या माझ्या मनाच्या कोपऱ्याला
तुझ्या आरसपाणी तेजात सामावून घे ना

रोज जागतो आठवणी घेवून उशाला
वास्तवात जराशी सोबत जगून घे ना

लाट नि किनारा असते भेट क्षणिक
आतुर ओढीची भाषा तूही जाणून घे ना

विसावावे तुझ्यात कायमचे एकरूप होऊन
रेशमी स्पर्शाने युगा युगाचे बंध बांधून घे ना
            RJ कैलास #रात्र धुंद होत असताना तू लपेटून घे ना 
गंधाळला मोगरा सुगंधाला माळून घे ना

तू सोबतीला असल्यावर नसते ऋतूंचे बंधन
शिशिरात श्रावणाच्या धारांनी

#रात्र धुंद होत असताना तू लपेटून घे ना गंधाळला मोगरा सुगंधाला माळून घे ना तू सोबतीला असल्यावर नसते ऋतूंचे बंधन शिशिरात श्रावणाच्या धारांनी

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

ठरवलं एकदाचं....

रोज झोपेतून उठवून,आई झोपमोड करते,
नेमकी ती जवळ आली असतानाच असं का घडते.
दिवसा पाहतो चोरून तिला,रात्री ती स्वप्नात येते,
भेट होणार असते आमची,तितक्यात आई झोपेतून उठवते.
नेहमीचच झालंय हे,आता मात्र कंटाळा आलाय,
थेट भेटून सांगावे तिला,मनी असा विचार आलाय.
आई देखील आता नेहमी रागावत असते,
बोलते लग्न झालं असतं तुझं,तर मी तरी सुटले असते.
म्हणून विचार केला आज मी,आई चे म्हणणे खरे करावे,
खूप आवडतेस तू मला,असे म्हणत लग्नाचे विचारावे. ठरवलं एकदाचं...
#yqtaai #yqmarathiquotes #ठरवलंय #स्वप्नाततू #माझीकविता #yqmarathi 
रोज झोपेतून उठवून,आई झोपमोड करते,
नेमकी ती जवळ आली असतान

ठरवलं एकदाचं... #yqtaai #yqmarathiquotes #ठरवलंय #स्वप्नाततू #माझीकविता #yqmarathi रोज झोपेतून उठवून,आई झोपमोड करते, नेमकी ती जवळ आली असतान

0 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

चल आता दोघे 
     एकमेकांना थोडा वेळ देऊ...


(Read In Caption) चल आता दोघे 
     एकमेकांना थोडा वेळ देऊ...
वाटलच तर ..घाई गडबडीत भेटून घेऊ..
कधी तर..
 अथांग सागरा समोर बसून..
माझ्या हातातला गुलाब अजूनही

चल आता दोघे एकमेकांना थोडा वेळ देऊ... वाटलच तर ..घाई गडबडीत भेटून घेऊ.. कधी तर.. अथांग सागरा समोर बसून.. माझ्या हातातला गुलाब अजूनही

3 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

चल आता दोघे 
     एकमेकांना थोडा वेळ देऊ...


(Read In Caption) चल आता दोघे 
     एकमेकांना थोडा वेळ देऊ...
वाटलच तर ..घाई गडबडीत भेटून घेऊ..
कधी तर..
 अथांग सागरा समोर बसून..
माझ्या हातातला गुलाब अजूनही

चल आता दोघे एकमेकांना थोडा वेळ देऊ... वाटलच तर ..घाई गडबडीत भेटून घेऊ.. कधी तर.. अथांग सागरा समोर बसून.. माझ्या हातातला गुलाब अजूनही

8 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 कुठल्याच पाठ शाळेत
प्रेम शिकवता येत नाही..
शिकल्यावरच प्रेम कळतं
अस ही काही असत नाही..
निरक्षर वा साक्षर
असा भेद असत नाही..
प्रेम म्हणजे भाव

कुठल्याच पाठ शाळेत प्रेम शिकवता येत नाही.. शिकल्यावरच प्रेम कळतं अस ही काही असत नाही.. निरक्षर वा साक्षर असा भेद असत नाही.. प्रेम म्हणजे भाव #story #nojotophoto

3 Love

676bfbd65b9e59e6b5b7a6af1ff55d90

Tejas Jadhav

कोणीतरी मनापासून आठवण काढली माझी, अस पावसाच्या सरी मला सांगत होत्या, म्हणून तर लगबगीने आल्या नि

कोणीतरी मनापासून आठवण काढली माझी, अस पावसाच्या सरी मला सांगत होत्या, म्हणून तर लगबगीने आल्या नि

undefined Views

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 फक्त एकदाच...
आपली माणसं आपल्याला कायमची सोडून
जाण्यापूर्वी,
फक्त एकदा तरी हाक मारा त्यांना...
प्लीज..!

आपण म्हणतो,
मीच का नेहमी फोन करायचा

फक्त एकदाच... आपली माणसं आपल्याला कायमची सोडून जाण्यापूर्वी, फक्त एकदा तरी हाक मारा त्यांना... प्लीज..! आपण म्हणतो, मीच का नेहमी फोन करायचा #story #nojotophoto

3 Love

9c3eb3936b2e0f4e8da3a2e3d05ff929

Secret Quotes

तिने..
माझी जगाशी उगाचच तुलना करू नये,
विश्वासाची गोष्ट तर तिने ठरवायची आहेत
पुढे मानलं तर माझ्या एवढा कुणाचा नाही
म्हणा नाहीतर कण्ं भर सुद्धा नाहीत,
जगासोबत तुलना केली तर मला तीच काय
कोणीही नाही समजू शकणार,
माझे मलाच माहित आहेत किती विश्वास 
किती तुटतोय मी आज पण तिच्यासाठी,
अगं म्हणा एवढं सारं झालेलं असताना सुद्धा
ती त्या लोकांच्या संगतीत आहेत त्यांनी
काही घडवून आणलंय तरीही त्यांच्या हातात
हात बघतोय कधी तर गळ्यात हात त्यांचे तिच्या
तर मांडीला मांडी लावून बसलेल बघतोय,
तरीही विश्वास आहेत जेव्हढे ती अजून असे
काही चुकीचं वागतेय तर बोलणं वाकडे येत
असेल माझे पण तिथे विश्वास संपला अस तर
होत नाहीना काळजी असते चिंता वाढते तिची,
भीती असते काही मन हे माझे नेमके काय
परिस्थिती होत असेल माझी जेव्हा ती चुकीची
वगात असेल तेव्हा थोडा सुद्धा विचार केला तिने
माझा काय होत असेल मला त्या त्रासाचं..
   -AS Patil✍️ बोलणं सोपं असतं म्हणा जसे ती वागतेय ती बरोबर असेल
पण सगळं काही तर योग्य नाहीत ना,
जगात या कोणी नाही ठेवत एवढा विश्वास तेवढा मी ठेवलाय
तिच्या

बोलणं सोपं असतं म्हणा जसे ती वागतेय ती बरोबर असेल पण सगळं काही तर योग्य नाहीत ना, जगात या कोणी नाही ठेवत एवढा विश्वास तेवढा मी ठेवलाय तिच्या

0 Love

9c3eb3936b2e0f4e8da3a2e3d05ff929

Secret Quotes

धीर मी खूप धरलाय आता गरम तिला
आहेत धीर धरायची, 
एवढी काय घाई बर कधी प्रेम केलं असतं
तर तिला समजलं असतं,
नेमकं काय परिस्थिती होती त्या व्यक्तीची
लांब लांब करणे सोपं असत,
पण त्यात खरा अंत आणि परीक्षा असते
प्रेम करणाऱ्यांची,
जास्त जवळ आले की भीती वाटते आणि
दुरावा हा सहन होत नाहीत,
या गोष्टी प्रेम करणारे समजू शकतात फक्त
प्रेम करणे सोपं आहेत ते वेळेस समजत,
तीने कधी खरं प्रेम केलं की नाही माहित नाही
जर असेल तर घाई लग्नाची तिला पण कशाला,
हिम्मत माझी संपली तिच्यात अजून आहेत
मी जीवापाड प्रेम केलंय तुटलो पण त्या मध्ये,
आता साथ तिची हिम्मत तिची गरज तिची
तिला जाणीव करून देईल निर्णय तिचे असतील
पण त्यावर आयुष्य आणि जीवन दोघांचे,
   -AS Patil✍️ मला नोकरी नाही पण लवकरच घेईल मी जास्त नाही
पण नोकरीचे दोन पैसे नक्की देईल,
आधीच जर तिने निर्णय नीट अपेक्षा नीट सांगितल्या 
असत्या तर काही गो

मला नोकरी नाही पण लवकरच घेईल मी जास्त नाही पण नोकरीचे दोन पैसे नक्की देईल, आधीच जर तिने निर्णय नीट अपेक्षा नीट सांगितल्या असत्या तर काही गो

0 Love

0d43840ef968e0b6ccc76cf8fd9b318d

Prerana Jalgaonkar

मी लिहिलेलं एक पत्र


प्रिय बाई,
( पूर्ण पत्र 👇) प्रिय बाई,
नुकताच शिक्षक दिन होऊन गेला.तुम्ही शिकवलेलं सर्व आठवत अजून. तसं एरव्ही काही लिहिताना, वाचताना, वाचलेलं समजून घेताना तुमची आठवण आल

प्रिय बाई, नुकताच शिक्षक दिन होऊन गेला.तुम्ही शिकवलेलं सर्व आठवत अजून. तसं एरव्ही काही लिहिताना, वाचताना, वाचलेलं समजून घेताना तुमची आठवण आल

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile