Nojoto: Largest Storytelling Platform

New नि वरून मुलांची नावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नि वरून मुलांची नावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नि वरून मुलांची नावे.

Related Stories

    PopularLatestVideo
09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

माणुसकीचे नाते हेच जगातील खरे एकमेव नाते,
कुठल्याही संकटात लगेच धावून येते ते माणुसकीचे नाते.
सांगायला खूप नाती आहेत काही दूरचे तर काही जवळचे नाते,
पण मनाला स्पर्श करून जातात नि आपले वाटतात ते खरे नाते.
बाकी सर्व नाते फक्त नावाचे,
वेळेवर भांडायला आणि करायला तुमचे नि आमचे. नाते दूरचे जवळचे
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #relations #नाती #माणुसकी #माझेशब्द #आपले_परके 
माणुसकीचे नाते हेच जगातील खरे एकम

नाते दूरचे जवळचे #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #relations #नाती #माणुसकी #माझेशब्द #आपले_परके माणुसकीचे नाते हेच जगातील खरे एकम

0 Love

fb27c694ab037511f275290bcd39154b

Prajakta bokefode

नाते तुझे नि माझे 
आहे जगावेगळे 
ना कोण सांगावे 
ना कोणा कळावे 
नाते तुझे नि माझे 
डोळ्यात साठवलेले 
ना कोणा दाखवावे 
ना कोणा समजावे....
नाते तुझे नि माझे 
प्रेमाच्या पलिकडले 
ना कोणा उमगावे 
ना कोणा उलगडावे 
नाते तुझे नि माझे 
गुप्त धनाची पेटी 
ना संप्पती असावी 
ना कोणी ते मोजावे.....
नाते तुझे नि माझे 
मनमनांशी जुळलेले 
अतूट न तुटनारे 
जन्मोजन्मी सांधलेले 
नाते तुझे नि माझे 
तुझे माझे नाही पण आपले असल्ले ....
फक्त आपलेच असलेले....😘♥🌠❤ #poem 
#love 
# नाते तुझे नि माझे ....😘♥♥🌠

poem love # नाते तुझे नि माझे ....😘♥♥🌠

8 Love

0392dc3a45f30063f311a84ba7a19204

Rameshkumar Mehra Mehra

# माएँ नि माएँ नि 💕💗

# माएँ नि माएँ नि 💕💗 #Love

196 Views

f709ccefdb896af70b53ac256fe37eec

Uttam Karmalkar

मुलांचे संगोपन

मुलांचे संगोपन #nojotovideo

863 Views

bdd6e304c8b0564f1f9a6f60d45de09a

yogendra gangveer

क्या लिखूं अल्फाज तेरे नाम से 
                            
तेरे बेवफाई के जख्म से ,शब्द डरे हुए है।। #नि शब्द।

#नि शब्द। #शायरी

5 Love

8a5403505daebeaf03d96cb902f8d824

Waris Khan

नि शब्द,

नि शब्द,

37 Views

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

आपल्या मुलांची
नावे  unique असावी
 या फॅडपायी, पालक
 संशोधनाअंती एवढी वेगळी
 ठेवतात की, आपण
 पृथ्वीग्रहावरच
आहोत ना याबाबत 
कधी-कधी शंका
वाटते??
 #नावे
69ceb2cdfc0697849347ec89ea0d2331

Barat Parmar

आई लव स्टोरी जानूडि दोस्तो नि मोज

दोस्तो नि मोज

6 Love

2bd87d7e03f7d614383d973e2f590612

patu

गरीबाची आम्ही लेकरे गरिबी तच वाढलो, जिद्द होती शिकण्याची शिकून मोठे साहेब झालो.

 दिवस रात्र काम करणारी माय बाबा माझे खूप आम्ही कष्टाळू एक दिवस येईल मात्र सुखाशी आम्ही राहू ,
लेकर आमचे मोठे साहेब झाले, यापेक्षा मोठं सुख काय पाहिजे आम्हाला,

 गरिबाचे आम्ही लेकरे  गरिबीची जाण ठेवून राहू शेतकरी मुलाची गोष्ट

शेतकरी मुलाची गोष्ट #story

10 Love

bb650d77fba8585ab47757a03da65d58

Amir 'Ek Anjaan Shayar'

अब उसी के काम आना है जो हमारे काम आए।
निःशुल्क सेवाए तत्काल प्रभाव से बंद करदी हमने।।

©Amir 'Ek Anjaan Shayar'
  #नि: शुल्क सेवाएं

#नि: शुल्क सेवाएं #विचार

48 Views

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 #जगणं नि वागणं

#जगणं नि वागणं #nojotophoto

4 Love

13e66625b9fead0919601a4c96e95b6a

Devanand Jadhav

•पाऊस नि पाऊस• 

काय हो पाऊस होता तो यंदा 
त्यानं बळी राजाचा केला वांदा 
तो बसला होता डोळे लावून 
पण हा आला अक्कड घेऊन 
कुठे तो सर्वदूर बरसला 
तर कुठे कुठे काय रुसला 
कुणा देऊन गेला समाधान
तर कुणाचं केलं घमासान 
पुढच्या फेरीत खुशीत आला 
सर्वदूर तो बरसून गेला 
बळीराजा तर हर्षून गेला 
नवी स्वप्ने रंगवत बसला 
अन् परतीचा पाऊस आला 
इथे तिथे तो चौखूर पडला 
कुठे पडला तो ढग फोडून  
कुठे बळीचे हृदय फाडून 
मात्र हाहाकार करून गेला 
काय तो यंदा पाऊस पडला 

  ©•साहेबराव मुळे• 
बागवान नगर, शिरूर.

©Devanand Jadhav पाऊस नि पाऊस...!!!

पाऊस नि पाऊस...!!! #मराठीकविता

7 Love

ddd974c673735c43b02c1057037eee1f

Saurabh Raj Sauri

कैकी जिकुड़ा पर लगी ठेस त्वे माफ कै नि सकदी
जतगा भी होली त्वेमा माया,चुंगटी भर तू लुकै नि सकदी
क्वी हक नि होन्दु तेरु माया मा "राज"
लगै की घौ तू,कैकू मयालु प्राण दुखै नि सकदी

©Saurabh Raj Sauri दुखै नि सकदी

दुखै नि सकदी #Shayari

16 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 मुलांनो....

मुलांनो....

3 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

लाज फ़ुलांची विकली कोणी
माळल्यावर सुकली वेणी

पेरुन झाले वावर सारे
अन पावसाला मुकली बेणी

अजाणतेचा गर्भ जळाला
थुंक विड्याची थुंकली कोणी

वांझपणाचे जगणे झाले
असली काही नकली कोणी
                  -विष्णू थोरे ,चांदवड . लाज फुलांची विकली कोणी..

लाज फुलांची विकली कोणी..

59 Love

61f1b944d36096de04ba8acad49e1597

Solkar Sudesh

स्वप्न तुझे आणि माझे 
पूर्ण करू आपण दोघांनी
कितीही भांडण झाले 
तर समजून घेऊ दोघांनी
प्रेम हे आयुष्य आहे आणि 
ते अनुभवायचं दोघांनी.... ममन तुझं नि माझं ....

ममन तुझं नि माझं ....

4 Love

4fd3d378a4f465f17d0b7fc84a08a9ab

शब्द तुझे नि माझे

 शब्द तुझे नि माझे

शब्द तुझे नि माझे #poem

5 Love

4023a1e8d1297a83bc9bf6eaa7555b60

VAGHELA YOGESH

मेरी कहानी मेरे शब्दों से


हूं कई बोलवा करता शांति थी चुपचाप बेसवा मांगू छू,एकलु नही पन मने कोई बोलवानू ना केसों।
आप कुछ भी बोलेंगे ना तो ना मुझे सुनने की इच्छा है ना में अपने मुंह से कुछ बोलना चाहता हूं।
“जैसे मैंने पहले कहा बस मुझे शांति से शांत रहेने दो।”

अहं ऐसा नहीं कह रहा में संबंध बिगाड़ दूंगा,लेकिन हश्वु नथी ने जबरजस्ती वात कर्वी नथी।
खबर नही केम ???

©Vaghela Yogesh मारा मन नि इच्छा।

मारा मन नि इच्छा। #Life

10 Love

0ccf1d3f312f928d79f749962b6f9045

Anish Mansotra

#MessageOfTheDay जिंदगी बस दो दिन की है जनाब हमे किसी चीज का फर्क नी पड़ता

©Anish Mansotra फर्क नि पड़ता
#Messageoftheday

फर्क नि पड़ता #Messageoftheday

6 Love

d98a13f150460e78b0a4852c16746264

Dipak Pawar

कायम हात हातात नसला तरी चालेल......💘👫💘
पण सोबत तू असण्याचा भास कायम असावा......💝💑💝 आठवण तुझी नि माझी

आठवण तुझी नि माझी

1 Love

c2ba73416f2deaf205b37f5395bf1953

rohit v. khade

#temporary नि permanent @rohitk

#temporary नि permanent @rohitk #poem

127 Views

0c2c31614d3cd2fc93c7138327309be2

Srishty Jaiswal

नारी की एक ही गलती है...
वो सभी रिश्ते नि: स्वार्थ निभाती है... #नरिकिगलती
#नि: स्वार्थ प्रेम

#नरिकिगलती #नि: स्वार्थ प्रेम

0 Love

1ee2eaf27736fb74f870a30c36546b66

Srishty Jaiswal

नारी की एक ही गलती है...
वो सभी रिश्ते नि: स्वार्थ निभाती है... #नरिकिगलती
#नि: स्वार्थ प्रेम

#नरिकिगलती #नि: स्वार्थ प्रेम

0 Love

61f1b944d36096de04ba8acad49e1597

Solkar Sudesh

मैत्री तुझी 
कधी रागावणारी तर
कधी समजवणारी
कधी हसवणारी
नेहमी राहूदे सोबत 
माझ्या जशी कृष्णाला 
प्रिय त्याची बासुरी..….. मैत्री तुझी नि माझी

मैत्री तुझी नि माझी

5 Love

db372063247ca542dc0547ba38413beb

मकरंद उदयकार

प्रेम तिचं नि त्याच...

प्रेम तिचं नि त्याच...

30 Views

c7ddf66a2fe7d3e33b246356a46c9c08

Ajay Gaikwad

मि  माझ्या मनाचा मालक झालोय तीच्या प्रेमात 💘💘💘 अनुभवा वरून कवीता

अनुभवा वरून कवीता

0 Love

1ea54fe7dc8fe9fe4640d49a2d4822c7

Parasram Arora

मै तुम्हे  डूबते हुए  देखता हूँ 
कोइ गीता की नाव मे डूब रहा है 
कोई कुरान की नाव  मे डूब रहा है 
कोई बाइबिल  की  नाव मे  डूब रहा है 
अलग अलग उनकी नावे है 
लेकिन सब एक ही कागज़ से बनी है 
हां  लेकिन  उनकी नाव पर   पहचान की लिखावट  
अलग अलग  है 
किसी पर   हिब्रू किसी पर  अरबी तो किसी पर 
संस्कृत की लिखावट है 
लेकिन इन
  कागज़ की   नावों को  अंततः डूबना ही है #कागज़ की  नावे........

#कागज़ की नावे........

10 Love

ece3a309939750709778aaec6b83ebc9

Shahaji Chandanshive

फुलांचा गांव 
गांव हा फुलांचा होता काटे न मी पाहिले 
सज्जनांच्या संगतीला आयुष्य मी वाहिले ....

सुख शांती होती तिथे अन माणसांना भावही 
माणसाच्या गावात होता रंक आणि राव ही ....

नव्हती माहीत जात तिथे आणि धर्मही कोणता 
एक होता गाव शिव अन सगळ्यांचा पाणवठा ...

जाणत्याचा आब अन नेनत्याचा राब होता 
चुकणाऱ्या पावलांना रोखणारा जाब होता ....

निर्माल्य फ़ुलांचे व्हावे तशी कां झाली माणसे 
दर्वळणाऱ्या मातीस तिथे आज कां गंध नसे ...

रीत नवी ही जगण्याची जाणीवही आली नवी 
माणसांना तोलण्याला इथे परिमाणेही नवी नवी ...

माणसांच्या गर्दीत आज शोधतो मी गावास त्या 
नमतो मी माथा तिथे जन्मलो मातीत ज्या ...
***********
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive फुलांचा गांव

फुलांचा गांव

9 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile