Nojoto: Largest Storytelling Platform

New मनातलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनातलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनातलं.

    PopularLatestVideo

vaishnavi chingale

एक वेळ अशी येते
कोणीच सोबत नसतं...
आपण एकटे असतो...
ऐकटयानेच सोसावं लागत ...
अन एकट्यानेच पुन्हा चालायचं असतं.... #वसू #मनातलंमाझ्या #मनातलंवादळ #मनातल्यागोष्टी #एकान्त #एकाकी #एकटेपणा

Nishigandha Kakade

जन्म दिवसाची आतुरतेने वाट बघणारे 
आपण कायमच खूप आनंदात असतो,यात नवल ते काय मित्रांनो?
सर्व गोष्टी मनापासून सुखावणाऱ्या असतात,आपल्याला मोठे पंख मिळणार आहेत,
आपण आता जबाबदार होणार आहोत,याची जाणीव ते प्रत्येक वाढते वर्ष करून देते.
पण मला जन्म देणारे आई वडील मात्र माझ्या जन्माच्या वाढत्या वयासोबत 
एका एका वर्षाने वयस्क होत चालले आहे,याची जाणीव देखील सलत राहते.
काय आणि कसे थांबवावे आपण आपल्या आई वडिलांना म्हातारे होण्यापासून??
आपण मोठे होतो,अनुभवी होतो पणआपले आधारस्तंभ आपले वटवृक्ष मात्र 
सुरकुत्या आलेले दिसू लागतात, त्यांच्यातली ऊर्जा कमी झालेली दिसते,
वयोमानानुसार ते थकलेले दिसू लागतात! मुलांचे बरे असते कायम आई वडील 
सोबत असतात त्यांच्या हर एक सुख दुःखात! पण आम्हा मुलींच्या जीवनाला 
जसा शापच लागला आहे पूर्वापार परंपरा आणि रूढींचा.
आपल्या आई वडिलां पासून दूर राहून त्यांच्या म्हातारपणात 
आधार ही त्या होऊ शकत नाहीत.
बोलण्याच्या बाता वेगळ्या असतात पण चालू संसार सोडून त्यांच्याकडे
सासू सासऱ्यांसारखे लक्ष नाही देता येत,यापेक्षा वाईट प्रकारचा हतबल पना 
तो दुसरा काय आहे एका मुलीसाठी??
फक्त पैसे पुरविणे म्हणजे आधार नसतो,मला मायेने त्यांना खाऊ घालायचं आहे
अगदी मनापासून त्यांना घड्याळाच्या प्रत्येक काट्यावर साथ द्यायची आहे.
त्यांना हर एक देवालयात सोबत दर्शनासाठी न्यायचे आहे,
त्यांच्या सोबत त्यांच्या भोवतालच्या वर्तुळात 
माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करायची आहे  "गणपती बाप्पा सारखी"!
एक न विरणार हसू व्हायचं आहे त्यांच्या चेहऱ्यावरील!! - निशिगंधा✍️🌼

©Nishigandha Kakade #मनातलं_पानात #माझे_विचार

Nishigandha Kakade

गझल - ए - महामाया

पिढीचा दोर आहे तो.
घराचा चोर आहे तो.

गरीबी लाजवी त्याला,
दिलाचा घोर आहे तो

निखारे झेलतो आम्ही,
तरी कमजोर आहे तो.

करुनी यातना साऱ्या,
जिवाचा पोर आहे तो.

करीता माफ सारे ते,
मुका घनघोर आहे तो.

समंजस दार माझे ते,
निनावी शोर आहे तो.

विकूनी टाक साऱ्यांना,
शिकारी मोर आहे तो.

समजतो काय स्वतःला,
वयाने थोर आहे तो?

कुलदिपक नाव देता का? 
विझलेली लोर आहे तो.

©Nishigandha Kakade #मनातलं_पानात#माझी_गझल

Kunal Salve

          आयुष्यात एकदाच प्रेम करणं आणि त्याला निभावणं 
ह्या गोष्टी एकदाच घडल्या तर प्रेम हे  प्रेम वाटतं !

         दुसऱ्यांदा जे होतं ते सारं मनाविरुद्ध किंवा एक सवय म्हणून एक मान सन्मान,परंपरा,प्रतिष्ठा ! #मनातलंमाझ्या

Dnyaneshwar Bagade

mute video

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे मनातलं माझ्या.. #मनातलंमाझ्या चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #५

read more
खूप दिवसांनी मनातलं माझ्या 
तिला सांगावे वाटले,
आणि मग सावरत मनाला,
पाय माझे आपसूक तिच्याकडे वळले. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
मनातलं माझ्या..
#मनातलंमाझ्या
चला तर मग लिहूया.


#collab #yqtaai    #YourQuoteAndMine
loader
Home
Explore
Events
Notification
Profile