Nojoto: Largest Storytelling Platform

New मातीची खेळणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मातीची खेळणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मातीची खेळणी.

    PopularLatestVideo

Akash Tikte

परी आमची ममीची पपाची मामाची मामीची आपली परीवाराची परी #nojotophoto

read more
 परी आमची ममीची पपाची मामाची मामीची आपली परीवाराची परी

vishnu thore

लावू मातीची पणती..... #nojotophoto

read more
 लावू मातीची पणती.....

Kisan Atole sir

ओढ मातीची #PoeticAntakshri

read more
mute video

कवी - के. गणेश

हरवलेले खेळणे #nojotophoto

read more
 हरवलेले खेळणे

कवी - के. गणेश

नाते मातीशी..

read more
माणसाच्या आयुष्याचं अन् झाडाचं
एक नैसर्गीक नातं आहे..
राहायचं, खायचं अन् जगायचं
जणू मातीवर गवताचं पातं आहे.!

     @kganesh नाते मातीशी..

Jayshree Hatagale

#गंध मातीचा

read more
"गंध मातीचा"

पावसाचा पहिला सडा
मातीचा गंध वेडा
उमले मनामध्ये 
जसा केवडा....

पावसाची पहिली सर
मन ओलेचिंब क्षणभर 
अलवार आठवांचा 
पडतो जरा विसर

लवलवती हिरवी पाती
पावसाचे गीत गाती
भिजूनी श्रावणसरींत 
नववधू जणू भासती

सरली ती पानगळ
पानांवर जलबिंदूंचा ओघळ
अन् फुटते नवी पालवी
निसर्गाचं रुप सोज्वळ 

या पावसाच्या धारा
शिवतो मनास गार वारा
मिठीत साजणाच्या 
शहारे हा निसर्ग सारा

हे सौंदर्य सारं
नजरेत भरणारं
क्षण काही सुखाचे
ओंजळीत धरणारं... #गंध मातीचा

राजेंद्रभोसले

खंत भारत मातेची

read more
राष्ट्रातील अस्पृश्यतेच्या निर्मूलनाचा सण
की प्रगत जाती सत्ताकनिर्मितीचा  वण।।धृ।। 

स्वराज्याला चोऱ्याहत्तर वर्ष जरी उलटली
अजून विषारी नजरेची पिलावळ बाळगली
माकडांची पिले  आधुनिक माणूस झाली  
की माणसाचीच पिलावळ माकड जहाली
घटनाशिल्पी बाबासाहेबांचं  केवढं ऋण।।१।।

स्वाभिमानाची चळवळ  पेरली समाजात
कायद्याची कलमं रक्षिते  हक्काची वात
समता बंधुतेचे नियम घटनेच्या ग्रंथात
नेता, प्रशासक बेधुंद  राज्य कारभारात
 ह्या सत्ताधीशाचे कधी पालटेलं मन।।२।। खंत भारत मातेची

Digambar Patil Dp

मातीशी मान #India

read more
माणसाने माणसाकडे जातीने बघू नका रे.... 
कारण आपण जिच्या पोटी जन्मलो 
ती आपली माय (माती) एक आहे... 

दिगंबर पाटील मातीशी मान 

#India

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे ओढ मातीची... #ओढमातीची चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuote #YourQuoteAndMine

read more
येता पाऊस आठवण येते गावाची
पानेफुले,हिरवे निसर्ग सौंदर्य पाहण्याची.
लाल काळ्या ढेकळांची,उगवत्या अंकुराची,
ओढ लागते मातीची हे सर्व पाहण्याची. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
ओढ मातीची...
#ओढमातीची
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuote

vikash roy

माताजी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile