Nojoto: Largest Storytelling Platform

New शिवलेल्या अमृताचा अकरावा अध्याय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिवलेल्या अमृताचा अकरावा अध्याय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिवलेल्या अमृताचा अकरावा अध्याय.

    PopularLatestVideo
45f8b4ac3944c5314b817f416922e450

laxman Ashok Wakte

शब्दकोश अमृताचा 
कवी लक्ष्मण वक्टे

©laxman Ashok Wakte शब्दकोश अमृताचा

शब्दकोश अमृताचा #Poetry

4 Love

29307eac1b094e9e1f27523eca3cc2fe

Kunal Salve

दुरावा हवा नात्यात पुन्हा प्रेम होईल 
जरासं तु रडशील जरासं मी ही रडेल 
कदाचित तो ही प्रेमाचा पुरावा राहील ! #pc:#google
#दुरावा
#पुरावा
9bf597db534c970bbd60c4bb9c6e8254

Sumedha Deshpande

हल्ली मी बोलत नाही,
काव्यचं माझं बोलते,
विखुरलेल्या माझ्या भावनांना,
मग मी काव्य शृखंलेतून सांडते..

++सुमेधा... हरवलेल्या आठवणी..

हरवलेल्या आठवणी..

12 Love

2c69527cb46220b3f8d31f835b9ba2e0

Sanjeev gupta

#Encounter  देर से न्याय मिलना
सबसे बड़ा अन्याय न्याय या अन्याय

न्याय या अन्याय #Quote #Encounter

11 Love

5c9c23acbd34cca7900bd80c7cf47fd8

@The unstoppable wind

#हरवलेल्या त्या पाऊलखुणा

#हरवलेल्या त्या पाऊलखुणा #poem

83 Views

cf352ac04cbaf14aada3e1484c3bd019

MANOHAR

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की
जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. “आपलं आयुष्य”..
म्हणूनच.. ….मनसोक्त जगा !
💐 *शुभ सकाळ !* 💐

©MANOHAR
  हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. #Motivational

27 Views

753afe4ebad7d71eb2686a0ac8a4a0ba

suraj silodi

जो अन्याय होता हुआ देख कर भी मौन है । 
वो स्वयं जिंदा हो कर भी मुर्दे के समान है ।
- राज्य दुर्दशा

©suraj silodi #भगतसिंह 
#क्रांति 
#अन्याय 
#न्याय 

#AfraidOfDeath
4e356774ac1ed96dd06ac0d3af13fc58

Pratik Patil Patu

खेळ विष-अमृताचा...

तुझ्या आठवणी विषारी
दररोज मारतात
तुझ्याच आठवणी कशा
मज  दुःखात तारतात
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

सुखात तुझी आठवण
तीळ-तीळ तुटते मन
जरी क्षण हे सुखाचे
तरी का भोगते मन ,वेदना विषाच्या
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

प्रतिकूल समयी माझ्या
मी दुःखात बुडताना
अमृतापरी आधार
हा तुझ्या आठवणींचा
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

एकाक्षणी त्रास
एकाकी होतो ह्रास
एकांती हव्यास
का तुझ्या आठवणींचा
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! #love #poetry 
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

love poetry खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

0 Love

ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

स्वप्नांच्या जळाया ज्योती

डोळ्यात प्राण पेरावा

अंधार भेदण्यासाठी

सूर्याचा हात धरावा..!

©vishnu thore स्वप्नांच्या जळाया ज्योती

डोळ्यात प्राण पेरावा

अंधार भेदण्यासाठी

सूर्याचा हात धरावा..!

स्वप्नांच्या जळाया ज्योती डोळ्यात प्राण पेरावा अंधार भेदण्यासाठी सूर्याचा हात धरावा..!

11 Love

b737518f52da24db85f4d95e67f3f87b

Swasthik naik Swasthik naik

KALIYUG KI अमृतबचन#

KALIYUG KI अमृतबचन# #Motivational

108 Views

b85dadc2b5279cfabb17d0c9de73ab85

Abhishek Panchal

साक्ष दोन्ही बाजूंची झाली
तरच न्याय होणे शक्य आहे
नाहीतर एका बाजूवर अन्यायच होणार #साक्ष #न्याय #अन्याय #मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes #yqtaai
ac9461c1dda07ce84f93f06664054ec9

Shankar kamble

*आवेशाची ललकारी* 
 *विरून गेली सांग कुठे?* 
 *अंगाराची धग ही निवली* 
 *मशाल विझली सांग कुठे?* 

 *अन्यायाच्या दारी याचक* 
 *न्याय बिचारा तिष्ठतसें* 
 *बटीक होवून करी चाकरी* 
 *दाद मागू सांग कुठे?* 

 *न्याय, धर्म अन नीतीचे* 
 *वस्त्रहरण हे इथे रोजचे* 
 *लाज झाकण्या धर्माची* 
 *कृष्ण राहिला सांग कुठे?* 

 *सैल झाली वज्रमूठ अन* 
 *बोथट झाला म्यान भाला* 
 *स्वाभिमाना कलम गर्दनी* 
 *धार लोपली सांग कुठे?* 

 *जाती-पाती मधे अडकला* 
 *रंगा-झेंड्यामध्ये विखुरला* 
 *जात मानव एक विसरला* 
 *कोण चुकला?सांग कुठे?* 

 *सळसळणारा धमन्यांमधला* 
 *तप्त शीलारस गोठून गेला* 
 *बधीर त्या जाणीवा, वेदना* 
 *मूक झाल्या सांग कुठे?*

©Shankar kamble #न्याय #अन्याय #लढा #झुंज #विद्रोही #लढायचं 

#Dark
f5b1e0439c83747b42110d4d543ef72d

Ranju

#अमृता
05e4edcdba4dcd1eadea5a729d4e4097

Anita Mohan

#अमृता
c892a1ee311697796c4a7aff99835e9d

VIKAS J.BANSODE

विश्वासाने ठेवलेल्या माना तुम्ही केसांनी कापल्या

#HeartfeltMessage

विश्वासाने ठेवलेल्या माना तुम्ही केसांनी कापल्या #HeartfeltMessage

47 Views

f6c3cc31e3a61a629975f6b2bb82e7ad

Swati kashyap

जीवन जब तक है 
तब तक अंत नहीं
केवल अध्याय बदलते हैं
प्रतिदिन सुबह के साथ एक आरंभ
रात्रि के साथ एक अंत होता है
परंतु इति नहीं....

©Swati kashyap
  #अध्याय
0275e7e163fc70bb1555160fd4e56782

~राधिका मोदी

मुमकिन है मिलना शहर में 
और एक अमृता...और एक साहिर
मुमकिन है मिल जाना
अमृता-साहिर-सा-फ़साना ,,,
नामुमकिन है मिल पाना..
कहीं-भी .. कभी-भी
और एक इमरोज़ का 
और एक इमरोज़-अमृता का मिलना !! # रसीदी टिकट # अमृता साहिर इमरोज़ # अमृता साहिर # अमृता इमरोज़ # हिंदी नोवेल# अमृता # हिंदी क्वाटस

# रसीदी टिकट # अमृता साहिर इमरोज़ # अमृता साहिर # अमृता इमरोज़ # हिंदी नोवेल# अमृता # हिंदी क्वाटस

0 Love

a75bd4ce1f317539d948aba28d492d06

alisha kamble

किती विचार करावा☺

किती विचार करावा☺

4,745 Views

c8988258dead6f5996bca1bfe8ffbc46

ChetaN Gangurde

खूप लांब जावं लागतं,
हे समजून घेण्यासाठी की,

कोण आपल्या जवळ आहे... #दुरावा
0a595d05caa05db045f1e0011bcc4dd5

Sampat Kaudare

हातामध्ये हात असताना
सारं काही मस्त होतं..
हात सुटला साथ सुटली
आता अस्ताव्यस्त आहे.. दुरावा

दुरावा

0 Love

6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

 आठवणींना आठवलं नाही
 असा क्षण मला आठवत नाही..
आठवलेलं सगळंच काही 
डोळ्यात मात्र साठवत नाही..

सांगायच बरच असतं
 सांगावं  कसं कळत नाही..
कळवलेलं कळूनही तुला
तुझ्या सोयीने ते वळत नाही..

आठवणींचा येऊनही पुर 
नयनातूनी आसवे गळत नाही..
दूर राहुनी दुराव्याचे
गणित काही जुळत नाही..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  दुरावा

27 Views

6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर


 कसं आयुष्य जगायचं
ज्याचं त्यानं ठरवायचं..
जगलेल्या आठवणींना
फुलासारख सजवायचं.

हसायचं की रुसायचं 
आपलं आपण ठरवायचं ..
इतरांच्या आयुष्यात
कधी नाही पडायचं..

स्वतःच स्वतःला 
शहाणपण शिकवायच..
दुसऱ्यांच्या आयुष्यातून 
जरा लांबच राहायचं..

तुम्हाला काय करायचं
अस सहज कोणी बोलायचं ..
तोडून कोणी बोललं तर 
आपण ही बोलायचं..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  दुरावा

27 Views

4447eb6d58a827e0f27e9d9cdc25092c

सारिका पंकज

अमृता प्रीतम

अमृता प्रीतम #कविता

43 Views

11719bf1b92d6eddc42e696c02e7dc44

Priyanshi

तुम मांग लेना ख़ुदा से ,
मै बनकर दुआ तुम्हे अता हो जाऊंगी।
तुम हो जाना साहिर मेरी खातिर,
मै खुद ब खुद अमृता हो जाऊंगी ।।

-mannat #साहिर#अमृता
a8b16c7be1d622d1fd76561569152922

Dr.Laxmi Kant trivedi (lucky)

मैं वह लानत हूँ
जो इन्सान पर पड़ रही है
मैं उस वक़्त की पैदाइश हूँ
जब तारे टूट रहे थे
जब सूरज बुझ गया था
जब चाँद की आँख बेनूर थी
मेरी माँ की कोख मज़बूर थी

#अमृता_प्रीतम 
#जन्मजयंती अमृता प्रीतम

9 Love

c1370a9c9c12c6d969eb23817ceea4ec

Swati Gupta

गर अमृता के दिल तक पहुचना
इतना आसान होता
तो हर कोई इमरोज़ होता... #अमृता प्रीतम

#अमृता प्रीतम

5 Love

6215ed09081e1ff3da8ca9fc9f0fce9f

Chandan Ki kalam

आज सूरज ने कुछ घबरा कर
रोशनी की एक खिड़की खोली
बादल की एक खिड़की बंद की
और अंधेरे की सीढियां उतर गया…

आसमान की भवों पर
जाने क्यों पसीना आ गया
सितारों के बटन खोल कर
उसने चांद का कुर्ता उतार दिया…

मैं दिल के एक कोने में बैठी हूं
तुम्हारी याद इस तरह आयी
जैसे गीली लकड़ी में से
गहरा और काला धूंआ उठता है…

साथ हजारों ख्याल आये
जैसे कोई सूखी लकड़ी
सुर्ख आग की आहें भरे,
दोनों लकड़ियां अभी बुझाई हैं

वर्ष कोयले की तरह बिखरे हुए
कुछ बुझ गये, कुछ बुझने से रह गये
वक्त का हाथ जब समेटने लगा
पोरों पर छाले पड़ गये…

तेरे इश्क के हाथ से छूट गयी
और जिन्दगी की हन्डिया टूट गयी
इतिहास का मेहमान
मेरे चौके से भूखा उठ गया…

©Chandan Kumar #अमृता प्रीतम

#अमृता प्रीतम

13 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile