Nojoto: Largest Storytelling Platform

New मुलगा होण्यासाठी काय करावे लागेल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मुलगा होण्यासाठी काय करावे लागेल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुलगा होण्यासाठी काय करावे लागेल.

Related Stories

Sarju Aloney

वंशाचा दिवा मुलगा असेल पण तीच नसेल तर दिवा कसा लागेल राष्ट्रीय कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #मराठीविचार

read more
mute video

अल्पेश सोलकर

इतकं का बोल्ड व्हावं ट्रोल होण्यासाठी इतकं का ट्रोल व्हावं फेमस होण्यासाठी काय परिधान करावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे इतकं पहावे काय संदेश दे #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #मराठीकविता #alpeshsolkar

read more
इतकं का ' बोल्ड ' व्हावं ' ट्रोल ' होण्यासाठी
इतकं का ' ट्रोल ' व्हावं ' फेमस ' होण्यासाठी
काय परिधान करावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे
इतकं पहावे काय संदेश देतो आहोत पिढीसाठी.. इतकं का बोल्ड व्हावं ट्रोल होण्यासाठी
इतकं का ट्रोल व्हावं फेमस होण्यासाठी
काय परिधान करावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे
इतकं पहावे काय संदेश दे

Samarth

माझा मुलगा #स्पोर्ट्स

read more
mute video

पी.आर.जवंजाळ

मुलगा आहे म्हणून काय झाल भावनामध्ये गुंतून तो ही लाजतो 
शब्दाने कधी बोलत नाही पण झुकलेल्या नजरेतून सार् काही सांगतो डोळ्यातून नाही बोलता आले की गळ्यातल्या गालात नकीच हसतो 
नाव तिच येता कोणाच्या ओठी त्याचा जीव कावरा बावरा होतो कधी चुकून भिडले नजर त्याची तर त्या क्षणातच तो विरघरून जातो 
इतराणं समोर नेहमीच उगातच तिची तारीफ करत हिंडतो शब्दाडखतात त्याचे ती दिसताच मित्रांमधला वाघ मने तेव्हा मात्र घाबरतो शब्द जुळले चुकून तर नोट्स हवेत ग तुझे सांगून एस च्या तासाला तिच थेरीच पुस्तक घेऊन येतो 
त्याच तिच्या नकळत झालेल्या एका स्पर्शाला आठवून तो आज ही शाहरतो
हळवा आहे तो ही पन् साऱ्यासमोर धीराने वागतो
 कधी परिथितीच् ओझं घेऊन   
तर दुःख च गाठोडं घेऊन उनवणी तो फिरतो सगळं नाही ग सांगता येत तुला आई 
म्हणत तेव्हा जाऊन तिला बिलगतो 
मुलगा आहे म्हणून काय झाल गुंतून भावनामध्ये तो ही लाजतो
             पी.आर. जावंजाळ

©पी.आर.जवंजाळ #मुलगा.................
#बेस्त्



#adventure

Amruta Kulkarni

धाडसी मुलगा #krishna_flute #story

read more
mute video

Jotiram Sapkal

🤷 2023 मध्ये तुमचे पर्सनल ब्रॅण्ड ग्रो होण्यासाठी काय केले पाहिजे ? #jotiramsapkal #mahagrowth #marathibusinessowner #digitalstrategy supp #शिक्षण #OnlineBusiness #supportsmallbusiness #smallbusinessowner #localbusiness

read more
mute video

सूयोग

प्रेम कुणावर करावे ?

read more
प्रेम कुणावर करावे
गवताच्या हलणाऱ्या पात्यवार, की रानतल्या एकाकी फुलावर..
पावसाने न्हावुन निघालेल्या वेलिवर प्रेम कुणावर करावे ?

अल्पेश सोलकर

लाजावे लागेल तुला....🤩

read more
आवर तुझ्या नजरेला...
      घायाळ केलंय मला...!
माझ्या नजरेने पलटवार केला तर..
      लाजावे लागेल तुला...! लाजावे लागेल तुला....🤩

Hyper Harry

#छोरी कत्ल करावे तू

read more
माना कि ख़ुदा ने तुम्हें 
बनाया है हुस्न की मूरत,
इसका मतलब ये तो नहीं
कि क़त्लेआम करोगें #छोरी कत्ल करावे तू

Rahul Shanware

मराठी मुलगा# मराठी भाषा #krishna_flute #thought

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile