Find the Latest Status about समजणार आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समजणार आहे.
Secret Quotes
असा दिवस नाही, अशी रात्र नाही, असा एकही क्षण नाही, मी तिला दूर करेल म्हणून सतत आठवण तिची मनात काळजी फक्त तीचीच असते, काय करत असेल झोपली की नाही, जेवण केलं की नाही स्वतःची काळजी घेते की नाही, अभ्यास च करतीये का नुसती अराम करतीये का नाही, बरेच काही मनात चालू असत पण बोलायची आता हिम्मत होत नाही माझी किंमत नाही लायकी नाही, भीती वाटते आता मला जीव तुटतोय तिच्या साठी पण हतबल आहेत मी सध्या तरी, विचार नेमकं कसला करतीये ती अजून, का अजून पण विश्वास नाहीये तिला माझ्यावर, आहे ते आहेत प्रत्येक गोष्टीत जर प्रामाणिक पना आणि विश्वास समजून सांगावा लागत असेल तर काय करणार शेवटी मरन ती तिच्या हातांनी देत आहेस असे मला, -AS Patil✍️ ...........कधी समजणार तिला माझा शेवट झाल्यावर का ?
अल्पेश सोलकर
एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....! एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....!
vivek patil
थकलोय मात्र खूप, एकदा परत उठणार आहे. जिद्द मात्र उठायची, मी गमावली नाहीये. - विवेक काळे कसं आहे पहिलाच प्रयत्न आहे. #meltingdown
vicky wankhade patil
तलवारीने दिलेला घाव हा खूप लवकर भरून निघतो,,,पण शब्दांनी दिलेला घाव हा लवकर भरत नाही, खर आहे,,
dinesh Rajiram gajbhiye
जुन्यांना हेटाळणी नव्यांना सलाम आहे माणूस आपल्याच मनाचा गुलाम आहे सलाम आहे
ANSARI ANSARI
Black कल कल छल छल। नदियां करती। भंवरे गुन गुन करते हैं। हर पल मेरा दिल । आहे भरता। हम तुम संग कब। खेलेंगे। ©ANSARI ANSARI आहे भरता