Nojoto: Largest Storytelling Platform

New सावल्यांचा खेळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सावल्यांचा खेळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सावल्यांचा खेळ.

    PopularLatestVideo

Gaurav Pramod Deshpande

खेळ सावल्यांचा #alone

read more
हा खेळ सावल्यांचा रोजचाच आहे,ती लपते मी शोधत आहे  !                                                                                                           संपेल कधी हा खेळ  कोण जाणे ,माझ्या हरण्याची वाट सारेच पाहत आहे !

  एक सांगणे माझे त्या सावलीला , दुःख नाही मजला काही हरण्याचे !
जिंकली जरीस तू आनंद मज आहे ,तुलाच शोधण्याचे सारे बहाणे आहे !
❣️@Gaurav❣️ खेळ सावल्यांचा 

#alone

अल्पेश सोलकर

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. आजचं कोलँब आहे खेळ ऊन-सावल्यांचा... #ऊनसावली हे टँग करायली विसरु नका. आणि लिहीत राहा. #Collab YourQu #YourQuoteAndMine

read more
आयुष्याचा खेळच हा सुख दुःखाचा..
तुझी काळजी घेतच आहे मी...
तुला ऊन लागतय...
तर. मी मित्र मात्र सावलीचा.. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.
आजचं कोलँब आहे
खेळ ऊन-सावल्यांचा...
#ऊनसावली हे टँग करायली विसरु नका.
आणि लिहीत राहा.
#collab  #YourQu

Pratik Patil Patu

love poetry खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

read more
खेळ विष-अमृताचा...

तुझ्या आठवणी विषारी
दररोज मारतात
तुझ्याच आठवणी कशा
मज  दुःखात तारतात
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

सुखात तुझी आठवण
तीळ-तीळ तुटते मन
जरी क्षण हे सुखाचे
तरी का भोगते मन ,वेदना विषाच्या
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

प्रतिकूल समयी माझ्या
मी दुःखात बुडताना
अमृतापरी आधार
हा तुझ्या आठवणींचा
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

एकाक्षणी त्रास
एकाकी होतो ह्रास
एकांती हव्यास
का तुझ्या आठवणींचा
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! #love #poetry 
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

🖋️रत्नदीप मोहिते

स्वप्न मोठे बघताना
वेळेत कष्ट नाही घेतले
तर तुमची स्वप्न
कोणीतरी दुसरं जगताना
बघावं लागेल...
यालाच म्हणतात वेळेचा खेळ!
-
insta:@rapgeek_ratnadeep वेळेचा खेळ
#स्वप्न #वेळ #rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes  #suvichar #marathiwriter #lekhak

Mili

#खेळ

read more
...............

©Mili #खेळ

priyanka

खेळ #Quote

read more
"कोणाच्या ही मनाशी खेळणे" हा सध्या  आवडीचा खेळ  आहे;
मग त्यात स्वतःची हार झाली तरी चालेल पण समोरचा दुखावला गेलाच पाहिजे. खेळ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile