Nojoto: Largest Storytelling Platform

New लेखणीचे आत्मकथन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लेखणीचे आत्मकथन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लेखणीचे आत्मकथन.

    PopularLatestVideo

priyanka vast

रंग लेखणीचे आयोजित चित्रचारोळी #nojotophoto

read more
 रंग लेखणीचे आयोजित
चित्रचारोळी

vaishali

अष्टक्षरी काव्य *शिर्षक : लेखणी* पायी बेडी बधनांची मानू नकोस तू हार तुझ्या खऱ्या अस्तित्वचा लढा तूच लढणार

read more
✍️ लेखणी ✍️

पायी बेडी बधनांची
मानू नकोस तू हार
तुझ्या खऱ्या अस्तित्वचा
लढा तूच लढणार

हाती घेऊन लेखणी
शब्द बनव हत्यार
शब्दांचीच गुरुकिल्ली
करी बंधनाला पार

लेखणीचे हे सामर्थ्य
करी शब्दांनी प्रहार
वेळोवेळी लेखणीच
देते मायेचा आधार

उतरले लेखणीत
शब्दभाव अंतरीचे
होता लेखणी जहाल
देई उत्तर प्रश्नाचे अष्टक्षरी काव्य

*शिर्षक : लेखणी*

पायी बेडी बधनांची
मानू नकोस तू हार
तुझ्या खऱ्या अस्तित्वचा
लढा तूच लढणार

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... माझी लेखणी माझे सामर्थ्य तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमे #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqमाझी

read more
माझी लेखणी माझे सामर्थ्य,
अन्यायाला प्रतिकार करते,जात नाही व्यर्थ.
बिनधास्त,निर्भय,निडर होऊन लढते,
दिसता कुठे अन्याय,अन्यायाला वाचा फोडते.

भय नाही ह्या लेखणीला कुठेही,
एकसमान न्याय सर्वांना,भेद नाही कुठलेही.
होतो कुठे विरोध,कधी लेखणीची ताकद कमी ही पडते,
मनात खूप राग येतो,पण तिथे लेखणीचे काहीच न चालते.

आपलेच असतात ते ज्यांच्यावर विश्वास असतो,
आपल्या सामर्थ्य असलेल्या लेखणीला त्यांचा आधार असतो.
सहन होत नाही कधी कधी,पण हेच खरे आहे,
त्यांच्या समोर मान टाकते लेखणी,ज्यांच्या हातात सत्ता आहे.  
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... माझी लेखणी माझे सामर्थ्य 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile