Find the Latest Status about भज्जी सिंगर खेड़ा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भज्जी सिंगर खेड़ा.
Abhishek Mitake
आज्जी दुप्पट माया ममतेची छाया सुखाचा सागर सावलीचा पदर आज्जी माझी! जन्म दिला जरी आईने नवजात अश्या मला संगोपनाने जगवले माझ्या आज्जीनेच! आई ओरडुदे बाबा रागाऊदे हक्काची रडण्याची उशी म्हणजे आज्जीची कुशी! फोन कर, भेटत रहा जेवूनच जा, बारीक झालास अशी आपुलकी फक्त आज्जीपाशी! ऋण तुझे अशक्य फेडणे खरोखर...भाग्य असते तू लाभणे! #आज्जी
SINGAR UJJWAL RAJ kushwaha j
मत कर भरोसा ये जिन्दगी किसी पर भी यहां लोग अपने भलाई के लिये झूठी कसमे भी kha लेते है ©SINGAR UJJWAL RAJ kushwaha j सिंगर उज्ज्वल राज