Nojoto: Largest Storytelling Platform

New साधेपणा मराठी स्टेटस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about साधेपणा मराठी स्टेटस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, साधेपणा मराठी स्टेटस.

Related Stories

    PopularLatestVideo

अश्लेष माडे (प्रीत कवी )

साधेपणा #DearZindagi

read more
#DearZindagi मुलगी ही साधेपणातच शोभून दिसते, 
भपकेपणात नाही.. 
साध्या राहणीमान असलेल्या मुलींकडे 
बघण्याची नजर वेगळीच असते, 
त्या नजरेत जास्तीत जास्त आदर  दिसून येतो.. (प्रीत ) साधेपणा

Mahesh S

mute video

Ganesh B. Ijagaj

माय मराठी! - संजीवनी मराठे #krishna_flute

read more
mute video

avdhut dubule

साधेपणा की मुर्खपणा

read more
जगात काही माणस 
आपला स्वार्थासाठी
 वापर करत असतात 
आणि आपण ती नाती
 सांभाळत बसतो याला 
आपला साधेपणा म्हणाव की. 
 मुर्खपणा हेच समजत नाही..... साधेपणा की मुर्खपणा

Vinod Umratkar

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे साधेपणा.. #साधेपणा१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
साधेपणा कुठे?
राहिला माझ्यात आता।
तूच तर घेऊन सखे,
गेलीस जाता जाता। शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
साधेपणा..
#साधेपणा१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे साधेपणा.. #साधेपणा१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
नको ती प्रसिद्धी
नको तो मोठेपणा।
आवडतो मला राणी
तुझा हाच तो साधेपणा। शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
साधेपणा..
#साधेपणा१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
loader
Home
Explore
Events
Notification
Profile