Nojoto: Largest Storytelling Platform

New तेही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तेही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तेही.

Related Stories

nitin bodke

गैरसमज हे मॅगीसारखे असतात, लगेच होतात् तेही फक्त २ मिनिटात.

read more
mute video

raju hirave

क्षणांनी बनत आयुष्य, प्रत्येक क्षण वेचत राहा…क्षणी आनंदाच्या उमलत राहा, असतात क्षण दुःखाचेही समर्थाने पेलावेस तेही … हार असो व जीत हर्ष असुद #nojotophoto

read more
 क्षणांनी बनत आयुष्य, प्रत्येक क्षण वेचत राहा…क्षणी आनंदाच्या उमलत राहा, असतात क्षण दुःखाचेही समर्थाने पेलावेस तेही … हार असो व जीत हर्ष असुद

प्रकाश साळवी

कोरोना च्या या भयाण कालावधीत ईतके जवळचे लोक सोडून गेले विश्वास बसत नाही. अगदी नियतीचा राग आला. पण पुन्हा मनाला सावरले आणि कळले हि आपलीच चूक

read more
*तळमळून रात्र गेली !

ऐकून थरार सारे गळफळून गात्र गेली
वेदनेचे करार सारे तळमळून रात्र गेली
**
तू असा निर्दयी का कसा रे नियंत्या !
जीवाची जीव माझे उगळून रात्र गेली
**
आता तरी सांग ना संपेल कधी महामारी
दर्शनाची आस मळमळून रात्र गेली
**
भेट नाही सुखाने ना मुख न्याहाळले
आठवांच्या नभाने कळवळून रात्र गेली
**
मान्य केले माझीच चुक आहे तरीही..
ईतकी कठोर शिक्षा ढळढळून रात्र गेली
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
१८/०९/२०२०
दुपारी १४:४४* कोरोना च्या या भयाण कालावधीत ईतके जवळचे लोक सोडून गेले विश्वास बसत नाही. अगदी नियतीचा राग आला. पण पुन्हा मनाला सावरले आणि कळले हि आपलीच चूक

mauli pawade

|| सार्थ तुकाराम गाथा || ||अभंग क्रमांक ३|| सावध झालो सावध झालो| हरिच्या आलो जागरणा||१|| जेथे वैष्णवांचे भार|जयजयकार गर्जतसे||२|| प #गाथा_चिंतन

read more
#गाथा_चिंतन 

सावध झालों सावध झालों ! 
हरिच्या आलो जागरणा !!
जेथे वैष्णवांचे भार 
जयजयकार गर्जतसे !!
गाथा सेवक mp || सार्थ तुकाराम गाथा ||
        ||अभंग क्रमांक ३||
सावध झालो सावध झालो| हरिच्या आलो जागरणा||१||
जेथे  वैष्णवांचे भार|जयजयकार गर्जतसे||२||
प

Secret Quotes

आहेत अजून काही कोडे जीवनात माझ्या त्या साठी जिवंत आहेत मी पण काळजी नका करू, ज्यात अपवाद ही नका देऊ, आणि जास्त दूर करण्याचा प्रयत्न ही नका कर

read more
एक एक गोष्ट हळूवार संपत चांगलीयं,
कुणा साठी वाईट तर कधी दोषी ठरतोय,
कुणाला काही फरक नाही पडत सगळे
मतलबी भेटत गेलेत, बस नमुना म्हणून
वापर केलाय, ज्याची मन भरली ती ती
व्यक्ती निघून गेलीस, सगळ्यांना विनंती
आहेत जिथे रहा ज्या सोबत रहा खुश रहा,
ही वेळ आहेत माझ्यावर आज ती कधी
तुमच्या वर नकोय हीच अपेक्षा आहेत बस,,
जीवनात गांभीर्य (महत्व) कळण असेल वेळेचं
तर सगळं शक्य होतं जर आयतचं भेटत असत काही 
तर गरीब हा कधीच भिकारी बनला नसता, 
कुठली ही गोष्ट असो कष्ट आणि त्रास
घ्यावाच लागतो... आहेत अजून काही कोडे जीवनात माझ्या त्या साठी
जिवंत आहेत मी पण काळजी नका करू, ज्यात
अपवाद ही नका देऊ, आणि जास्त दूर करण्याचा
प्रयत्न ही नका कर

Secret Quotes

एवढं पण नका तोडू सध्या तुटत आहेस उद्या तुटता तुटता ओघळून जाईल या जगातून, अजून किती जळणार किती छेळणार या मनाला तुम्ही जे खेळ लावलेत ना त्या ज

read more
मला एक गोष्ट समजत नाहीये नेमकी
मी वेडा आहेस की मला वेडा बनवल जातंय,
सगळं काही मीच भोगायच का मीच वाईट
होयच भांडायचं पण मीच लढायचे मीच,
हो खर आहेत गरज मलाच आहेत समोरच्या
व्यक्तीला जर असतीस तर निदान जे नको
ते नसत केलं, जरी काही भाग होत करण
पण एवढं ही नव्हत सगळं काही माहिती
असून तेच तेच घडत या गोष्टीचा काय साराअंश
घेयचा अजुन, तुम्ही काय करू शकता हेच
माहित नाहीये तुम्हाला बस एखाद्याच्या
भावनाशी खेळताय, हा अजून तोडायच असेल
त्याला तर तोडा मला अजून हरकत नाही,
काही नाही उरले अजून या जीवनात तसेही,
काही नाही हो आज नाहीतर उद्या जाणं भागचं
आहेत, ते काय चूकणार नाहीये मलाही,, एवढं पण नका तोडू सध्या तुटत आहेस उद्या
तुटता तुटता ओघळून जाईल या जगातून,
अजून किती जळणार किती छेळणार या मनाला
तुम्ही जे खेळ लावलेत ना त्या ज

sandy

#मनातलं प्रत्येक #स्त्रीच माझ्या मनातले तुला सांगू शकत नाही मी. खरंतर तुझ्यामुळे मी मोकळं व्हायला हवं. पण नाही. मला गरज नाही वाटत इतकं खो #nojotophoto

read more
 #मनातलं प्रत्येक #स्त्रीच

माझ्या मनातले तुला सांगू शकत नाही मी. 
खरंतर तुझ्यामुळे मी मोकळं व्हायला हवं. पण नाही. 
मला गरज नाही वाटत इतकं खो

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आपलेच होते... #आपलेच होते हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. तुम्ही सुद्धा तुमचे विषय कमें #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
भारत माझा देश आहे,
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
हीच ती प्रतिज्ञा जी शाळेत शिकविली जाते,नि मनात घर करून आहे.
मीच नाही, प्रत्येक भारतीय ही प्रतिज्ञा जाणत आहे,
तरीही जातपात,धर्म पंत हा भेदभाव का मानत आहे.
पहावे तिकडे हिंसा,जाळपोळ नि दंगे होते,
बरेच नाहक त्यात मारले जाते.
आपल्याला काय त्याच्याशी कुणास ठाऊक ते कोण होते.
राग येतो ऐकून,असे विचारच कसे मनात येते,
का विसरता भारतीय आहोत आपण, मारले गेले तेही आपलेच होते.
विसरू नये ,मनुष्य हीच आपली जात नि मानवता हाच आपला धर्म,
थोडा फार तरी विचार करावा,करिता असे दरिद्री कर्म. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आपलेच होते...
#आपलेच होते
हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे.
तुम्ही सुद्धा तुमचे विषय कमें

Shailesh Hindlekar

अंधकाराचा अंत व्हावा..ज्ञानाचा प्रकाश पसरावा.. आज दीप अमावस्या ( गटारी नव्हे ) श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावास् #poem #nojotophoto

read more
 अंधकाराचा अंत व्हावा..ज्ञानाचा प्रकाश पसरावा.. आज दीप अमावस्या ( गटारी नव्हे )
श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावास्

Balaji

🏀⚽️⚽️बाल्या 🏐🥎🏀 आयुष्य माझे नभातल्या ढगासारखे, वाऱ्यासवे पुढे पुढे वाहुनी जात होते, कधी भुकेचे तर कधी अपमानाचे, चटके पावला पावलावर खात ह

read more
 🏀⚽️⚽️बाल्या 🏐🥎🏀

आयुष्य माझे नभातल्या ढगासारखे, 
वाऱ्यासवे पुढे पुढे वाहुनी जात होते, 
कधी भुकेचे तर कधी अपमानाचे, 
चटके पावला पावलावर खात ह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile