Nojoto: Largest Storytelling Platform

New चिकमोत्याची माळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चिकमोत्याची माळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चिकमोत्याची माळ.

    PopularLatestVideo

उमा जोशी

तुटलेली मौतिक माळ
सगळे मोती ओघळले
मी ओवायाला जाता
सारेच पुन्हा ते गळले

एक एक मोती म्हणजे
दवबिंदू आठवणींचा
विरघळून मोती गेले
पडता किरण प्रकाशाचा

गोठले हुंदके जेथे
पाऊल स्मिताचे पडले
त्या हलक्या स्मित रेषेने
दुःखाचे काटे गळले

मी डाव मांडुनी बसले
भूतभविष्याचा सगळा
एक एक करून सारे
हे अनुभव झाले गोळा

ओवून तयांना साऱ्या
मी पुन्हा माळ बनवली 
तेव्हा इतके हे घडले
भेळ अनुभवांची झाली 
०६/११/२०२२ @ १९:००

©उमा जोशी #उद्धववृत्त २-८-४ 
#माळ

vidya,s world

मन माळ रान... #SAD #poem

read more
मन माळ रान..
ओलावा शोधत फिरते..
स्वार्थी या जगात..
निस्वार्थ नजर एक शोधते..
कित्येकदा फसते ..
घायाळ होऊन बसते..
तरीही नव्या उर्मिने पुन्हा..
वाऱ्यावर सैर पळते..


मन माळ रान...
ओलावा शोधत फिरते..
जुळते अन् जुळवून घेते..
ममतेसाठी झुरते..
प्रेमासाठी आसुसते..
कधी वेडे ,कधी शहाणे..
करते कित्येक बहाणे..
कधी हळवे हळवे..
कधी शीळे हून कठोर..
रंग मनाचे आगळे...
आपलेच हे तरीही..
आपल्याहून वेगळे..


मन माळ रान..
ओलावा शोधत फिरते..
स्वार्थी या जगात..
निस्वार्थ नजर एक शोधते..


             .... विदया

©vidya,s world मन माळ रान...

#SAD

pooja d

Images source pinterest #प्रेम #माळ #चारोळी

read more
तो माझ्यावर खूप
प्रेम करतो म्हणे,,
108 मण्याची माळ
जपतो म्हणे..... Images source pinterest
#प्रेम #माळ #चारोळी

Vinod Umratkar

तुला फक्त १०८ माळ जपण्याचं कळलं। आणि माझे उपास, तपास कुठं गेली व्रत वैकल्य। Images source pinterest #प्रेम #माळ #चारोळी #YourQuoteAndMine

read more
तुला फक्त १०८ 
माळ जपण्याचं कळलं।
आणि माझे उपास, तपास
कुठं गेली व्रत वैकल्य। तुला फक्त १०८ 
माळ जपण्याचं कळलं।
आणि माझे उपास, तपास
कुठं गेली व्रत वैकल्य।

Images source pinterest
#प्रेम #माळ #चारोळी  #YourQuoteAndMine

pooja d

तुला फक्त १०८ माळ जपण्याचं कळलं। आणि माझे उपास, तपास कुठं गेली व्रत वैकल्य। Images source pinterest #प्रेम #माळ #चारोळी #YourQuoteAndMine

read more
मण्याची माळ मोजताना
मी होत पाहिलेलं,,
तुझ्या व्रत, वैकल्याच 
आत्ताच कळलं...... तुला फक्त १०८ 
माळ जपण्याचं कळलं।
आणि माझे उपास, तपास
कुठं गेली व्रत वैकल्य।

Images source pinterest
#प्रेम #माळ #चारोळी  #YourQuoteAndMine

अल्पेश सोलकर

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे विषय : "अश्रूंची माळ" #अश्रूंचीमाळ हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
अश्रूंची माळ
जीवनाच्या गळ्यात कायम असते..
कधी सुखाचे तर दुःखाचे बनून
आयुष्याला जगणं शिकवून देते
 सुप्रभात मित्रानों 
आजचा विषय आहे

विषय : "अश्रूंची माळ"
#अश्रूंचीमाळ
हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.
#collab #yqtaai

sandy

आठवणींना जीवापलीकडे जपलंय... त्यांना मोत्यांसारखा, आयुष्याच्या धाग्यात विणलंय !!! एक तरी चकाकला, की बाकीचे पण आकर्षीत करतात... या माझ्या #Quote #nojotophoto

read more
 आठवणींना जीवापलीकडे जपलंय... 
त्यांना मोत्यांसारखा, आयुष्याच्या धाग्यात विणलंय !!! 
एक तरी चकाकला, की बाकीचे पण आकर्षीत करतात... 
या माझ्या

अल्पेश सोलकर

देणार्‍याने देत जावे देणार्‍याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरुनी सह्याद्रीच्या कड्यावरुनी छातीसाठी ढाल घ्यावी

read more
देणार्‍याने देत जावे.....
                - विंदा करंदीकर
 


(पूर्ण कविता caption मध्ये 👇)

 देणार्‍याने देत जावे

देणार्‍याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे

हिरव्या पिवळ्या माळावरुनी
सह्याद्रीच्या कड्यावरुनी
छातीसाठी ढाल घ्यावी

Prerana Jalgaonkar

आठवणी1 yqtaai bestofyqmarathiquotes kavita marathikavita आठवण संध्याकाळ होताच खिडकीतून पहायचं चिंटूकल्या पिंटूकल्या इमारतीतल्या

read more
संध्याकाळ होताच 
खिडकीतून पहायचं
चिंटूकल्या पिंटूकल्या
इमारतीतल्या, क्रेनच्या
दिव्यांनी आभाळ 
चमकून जातं...
संध्याकाळ जसे 
गडद रात्रीचे रूप घेते
तेव्हा ते दिवे आणखीन
चमकत राहतात...
एक लुकलुकणारा
दिवा पाहिला 
की नजर लागलीच 
दुसऱ्या दिव्यावर 
गेलीच पाहिजे...
कोण जाणे 
चिंटूकले पिंटूकले 
टीमटीमणारे दिव्यांची 
ती माळ 
जणू मला 
त्याच्या आठवणींसमान 
वाटतात..
तो सोबतीला 
नसतानाही त्याच्या
आठवणी दिव्यांप्रमाणे
माझे मन लख्ख 
करून जातात...
--प्रेरणा #आठवणी1 #yqtaai #bestofyqmarathiquotes #kavita  #marathikavita   #आठवण 


संध्याकाळ होताच 
खिडकीतून पहायचं
चिंटूकल्या पिंटूकल्या
इमारतीतल्या

Prerana Jalgaonkar

आठवणी1 yqtaai bestofyqmarathiquotes kavita marathikavita आठवण संध्याकाळ होताच खिडकीतून पहायचं चिंटूकल्या पिंटूकल्या इमारतीतल्या

read more
संध्याकाळ होताच 
खिडकीतून पहायचं
चिंटूकल्या पिंटूकल्या
इमारतीतल्या, क्रेनच्या
दिव्यांनी आभाळ 
चमकून जातं...
संध्याकाळ जसे 
गडद रात्रीचे रूप घेते
तेव्हा ते दिवे आणखीन
चमकत राहतात...
एक लुकलुकणारा
दिवा पाहिला 
की नजर लागलीच 
दुसऱ्या दिव्यावर 
गेलीच पाहिजे...
कोण जाणे 
चिंटूकले पिंटूकले 
टीमटीमणारे दिव्यांची 
ती माळ 
जणू मला 
त्याच्या आठवणींसमान 
वाटतात..
तो सोबतीला 
नसतानाही त्याच्या
आठवणी दिव्यांप्रमाणे
माझे मन लख्ख 
करून जातात...
--प्रेरणा #आठवणी1 #yqtaai #bestofyqmarathiquotes #kavita  #marathikavita   #आठवण 


संध्याकाळ होताच 
खिडकीतून पहायचं
चिंटूकल्या पिंटूकल्या
इमारतीतल्या
loader
Home
Explore
Events
Notification
Profile