Find the Latest Status about स्थितप्रज्ञ के लक्षण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्थितप्रज्ञ के लक्षण.
मैत्रेय
स्थितप्रज्ञ कधीतरी सहज ढवळून काढावा मनडोह, मग दिसू लागतं तळाशी असलेलं साचलेपण नीट निरखून घ्यावं ते त्रयस्थपणे काठी बसून पुन्हा व्हावं शांत, वरकरणी निवांत,निश्चल अंतरंग दिसू नये इतरांना,हलके उठावेत तरंग मैत्रेय (अंबादास) #स्थितप्रज्ञ
Rajendrakumar Jagannath Bhosale
जगजेठी नारायणा,श्वास संपू दे चरणा, हीच रे मनोकामना,विश्वंभराll धृ ll येई येई झडकरी, विनवितो वारकरी मुकलो आषाढीवारी,अंतरीची ll1ll कोसळले हे आभाळ, भोगू कसा महाकाळ केशरीगंधाचे भाळ, लेवूनिया ll2ll नामजप श्रीहरीचे,जे निर्वाच्य निर्गुणाचे स्थितप्रज्ञ अनुभवे, राजे म्हणे ll3ll कवी व गायक ,श्री.राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले मो.क्रं.9325584845 ©rajendrakumar bhosale #स्थितप्रज्ञ #fourlinepoetry