Nojoto: Largest Storytelling Platform

New जाणाऱ्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जाणाऱ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जाणाऱ्या.

    PopularLatestVideo

Sachin dute_official

poem पळून जाणाऱ्या मुलीस आईची व्यथा

read more
"मी निपुत्रिक बरी होते.

होत नव्हतं मुलबाळ,जीव व्यांकुळ व्हयाचा.
सारा समाज माझ्याकडं,हिन नजरेनं पहायचा.
केला नवस देवाला,घरात पाळणा हालुदे.
जास्त नको देवा काही,एक संतान लाभू दे...!
 
चाहूल लागता जन्माची,तुझ्या आनंद फार झाला.
बाप तुझा अनवाणी,पायी दिंडीला ग गेला.
आईने दंडवत देवी,जगदंबा घातला.
नऊ नाड्या तोडून,जन्म तुजला ग दिला.!!

फाटक्या कपड्यातला बाप,हट्ट तुझे पुरवायचा.
उपाशी पोटी शेतात,राबाया जायचा.
आई उराशी बांधून तुला,ऊस जाई खुरपाया.
जमवत होती तुझ्या, लग्नासाठी एक एक रुपया.!!

येता यौवन बाळा तू, घात कसा केला.
आई बापाच्या मायेला,असा कानाडोळा केला.
आईबापाची इज्जत, कशी मातीमोल केली.
क्षणिक सुखासाठी, घर सोडून तू गेली..!!!

बाळा अस वागुन, सांग काय साध्य तू केले.
तुझ्या संगोपनात, आम्ही काय कमी केले.
जिवंतपणी आम्हा, नरक वेदना देऊन.
गेलीस बाळा तू,आमचं सर्वस्व घेऊन...!!!

असे वाटते मी, निपुत्रिकचं बरे होते.
जन्म तुला दिला मी,दोष स्वतःलाच देते.
सुखी राहा बाळा,आशीर्वाद आहे तुला,
कमी पडलं असेल काही,माफ कर तू  आम्हाला..!!!
                           
                                               सचिन दुटे #poem पळून जाणाऱ्या मुलीस आईची व्यथा

Devanand Jadhav

अत्यंत पवित्र व शुभ मानल्या जाणाऱ्या द्वादश ज्योतिर्लिंगाची महती सांगणारा हा श्लोक. श्रावण मास हा शिवपूजनासाठी अत्यंत शुभ मानला जातो. #मराठीपौराणिक

read more
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्।   
 उज्जयिन्यां महाकालम्ॐकारममलेश्वरम्॥ 
 परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमाशंकरम्। 
 सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने॥ 
 वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे। 
 हिमालये तु केदारम् घुश्मेशं च शिवालये॥ 
 एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः।  
 सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति॥

©Devanand Jadhav अत्यंत पवित्र व शुभ मानल्या जाणाऱ्या द्वादश ज्योतिर्लिंगाची महती सांगणारा हा श्लोक. श्रावण मास हा शिवपूजनासाठी अत्यंत शुभ मानला जातो.

yogesh atmaram ambawale

झालं जरा भांडण की आहे तिला सोडून, 
दुसरीकडे पळायचं असतं.
चूक तुझीच आहे म्हणत
सर्व काही विसरायचं असतं.
हल्लीच प्रेम हे असंच असतं
सर्वांचे नसले तरी काहींचे सेम असते.
तुटते ज्याचे हृदय त्यास खूप त्रास होत असे,
सोडून जाणाऱ्याला मात्र त्याचे काहीच वाटत नसे.
चुकी असो वा नसो,मीच बरोबर हे मत ठाम असतं.
हल्लीच प्रेम हे असंच असतं
सर्वांचं नसलं तरी काहींचं सेम असतं. हल्लीचे प्रेम
#collabratingwithyourquoteqndmine #प्रेमहेप्रेमअसतं #प्रेमकविता #yqtaai #collab #मराठीकविता #yqmarathiquotes #प्रेमरंग 
झालं ज

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे बदलले वागणे... #बदललेवागणे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Colla

read more
बदलले वागणे ह्या कोरोना काळा मुळे,
जवळीक होती खूप वागण्यात,आता दुरावे आले.
कोरोना भीतीने माणसात अनेक बदल घडविले,
समोरच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात शंकेचे वातावरण निर्माण केले.
भीती ही सर्वांचाच मनात घर करून आहे,
भेटायला येणाऱ्याबद्दल ही आणि भेटायला जाणाऱ्याबद्दल ही आहे.
पूर्वी आजारी पडताच आपुलकीने विचारपूस व्हायची,
आता हिम्मत होत नाही जवळ जायची.
कोरोना मुले माणसा माणसात खूप बदल झाले,
माणसात मानसासे माणुसकीने वागणे बदलले आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
बदलले वागणे...
#बदललेवागणे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Colla

Prerana Jalgaonkar

आज एका कॉलेजच्या कॅम्पसमध्ये फेरफटका मारला.त्यांची मधली सुट्टी सुरू होती.कट्ट्यावर विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बसला होता.अर्धा अधिक वेळ ते मोबा

read more
इअरफोन्स लेख (👇) आज एका कॉलेजच्या कॅम्पसमध्ये फेरफटका मारला.त्यांची मधली सुट्टी सुरू होती.कट्ट्यावर विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बसला होता.अर्धा अधिक वेळ ते मोबा

Prerana Jalgaonkar

आज एका कॉलेजच्या कॅम्पसमध्ये फेरफटका मारला.त्यांची मधली सुट्टी सुरू होती.कट्ट्यावर विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बसला होता.अर्धा अधिक वेळ ते मोबा

read more
इअरफोन्स लेख (👇) आज एका कॉलेजच्या कॅम्पसमध्ये फेरफटका मारला.त्यांची मधली सुट्टी सुरू होती.कट्ट्यावर विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बसला होता.अर्धा अधिक वेळ ते मोबा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile