Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वप्नातल्या गोष्टी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वप्नातल्या गोष्टी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वप्नातल्या गोष्टी.

    PopularLatestVideo
3c55bde06e547a20353a10ed51962b6b

ज्ञानेश्वर मुसळे

ती आज कोऱ्या कागदाशी 
काही बोलत होती,
मनातली नाती 
कागदावर अलगद गिरवत होती. स्वप्नांच्या पल्याड

स्वप्नांच्या पल्याड

3 Love

598dd7c67b8f05cc7f1d6e1afb9da674

priyanka

 स्वप्नातला चेहरा..

स्वप्नातला चेहरा.. #nojotophoto

20 Love

13e66625b9fead0919601a4c96e95b6a

Devanand Jadhav

°स्वप्नातला पाऊस° 

भरून यावे आभाळ ढगांनी 
जणू तुझिया नयनांचे काजळ 
नी कोसळत रहावा पाऊस 
वाहूनिया जावे मनीचे वादळ 

सुरतालात वाजावा पाऊस 
जशी तुझ्या नुपुरांची छनछन् 
तो गुणगुणत यावा पाऊस 
साथ देत तुझ्या हातचे कंकण 

बरसावी ती सरीवर सर 
उसळून यावा प्रेमाचा बहर 
माझ्या स्वप्नातल्या पावसाने 
खळखळून वाहू दे नहर 


 ✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav स्वप्नातला पाऊस...

स्वप्नातला पाऊस... #मराठीकविता

0 Love

b62b68d7de167e757047a8abd2550270

Sonali Kulmate

@## तू तिथे दूर ##@
*************
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे
भेट ही आतुरतेची कधी मी तुला जवळून पाहावे
तू तिथे दूर मी इथे दूर असे किती दिवस चालावे...
बोलताना तुझ्यात मी हरपून जावे
फोनवरचे बोलणे हे कधीच ना सरावे
स्वप्नात होणारी भेटी
प्रत्येक्षात तू मला भेटावे
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे..

अंतरे हे दूरचे कधी जवळचे व्हावे
रोज तुला नव्याने आठवावे तरी का हेच दुरावे 
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे...

आठवणीची उभळ मला यावी
अन डोळयातून अश्रू तुझ्या गळावे
मी मनात बोलावे  अन तू समजून जावे 
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे...
           -सोनाली❤️ प्रेमाच्या गोष्टी

प्रेमाच्या गोष्टी

5 Love

13e66625b9fead0919601a4c96e95b6a

Devanand Jadhav

°स्वप्नातला पाऊस° 

भरून यावे आभाळ ढगांनी 
जणू तुझिया नयनांचे काजळ 
नी कोसळत रहावा पाऊस 
वाहूनिया जावे मनीचे वादळ 

सुरतालात वाजावा पाऊस 
जशी तुझ्या नुपुरांची छनछन् 
तो गुणगुणत यावा पाऊस 
साथ देत तुझ्या हातचे कंकण 

बरसावी ती सरीवर सर 
उसळून यावा प्रेमाचा बहर 
माझ्या स्वप्नातल्या पावसाने 
खळखळून वाहू दे नहर 

 ✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav स्वप्नातला पाऊस...!

स्वप्नातला पाऊस...! #मराठीकविता

0 Love

09f9773ccda74a5e6a94d4c6f390c4a0

Prof.Shivaji Waghmare

जीवनात तीन गोष्टी पासून सावध रहा..१.प्रेम.२.विश्वास.३.वचन..हे कधीच शेवट पर्यत सात देत नाही आणि कुणी टिकवत ही नाही फक्त सर्व खेळ म्हणून खेळतात या सोबत... तीन गोष्टी ..

तीन गोष्टी ..

8 Love

3f6ae3b4e187c6da868b16459b795b18

shubham .g. sabale

जीवनातील गोष्टी

जीवनातील गोष्टी

422 Views

13e66625b9fead0919601a4c96e95b6a

Devanand Jadhav

°स्वप्नातला पाऊस° 

भरून यावे आभाळ ढगांनी 
जणू तुझिया नयनांचे काजळ 
नी कोसळत रहावा पाऊस 
वाहूनिया जावे मनीचे वादळ 

सुरतालात वाजावा पाऊस 
जशी तुझ्या नुपुरांची छनछन् 
तो गुणगुणत यावा पाऊस 
साथ देत तुझ्या हातचे कंकण 

बरसावी ती सरीवर सर 
उसळून यावा प्रेमाचा बहर 
माझ्या स्वप्नातल्या पावसाने 
खळखळून वाहू दे नहर 

 ✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav स्वप्नातला पाऊस...!

#rain

स्वप्नातला पाऊस...! #rain #मराठीकविता

0 Love

9a68e67737a24a5936957f16cee4d050

Shashikant Koli

गोष्टी तुझ्या माझ्यातल्या

गोष्टी तुझ्या माझ्यातल्या

59 Views

1cc736734110ae33aafacd73c5eee89d

Suyash Ananda Gulig

एखाद्या गोष्टीचा सहवास जसजसा आटोपत 
अंताकडे जातो तसतशी ती गोष्ट जास्त सुंदर, 
जवळची आणि आपुलकीची वाटु लागते.-सुयश

©Suyash Ananda Gulig #जवळची #गोष्टी #अंत
3d6597f65fc1d5ba00f2a9ec7769dcc2

Ashwin Desai

अस वाटायचं की हे लोक आयुष्यभर साथ देतील पण तेच लोक सोडून गेले आणि आता ते  हल्ली चार शब्द बोलायचा पण त्रास घेत नाहीत...कारण त्यांना आता त्यांच्या नवीन लोकांमध्ये खुश राहायची सवय झाली...😢 काही मनातल्या गोष्टी.....

काही मनातल्या गोष्टी.....

4 Love

78a16834c34db5c729acc91e371b6112

Mr DipakAute

चांगल्या गोष्टी.

#HeartfeltMessage

चांगल्या गोष्टी. #HeartfeltMessage

107 Views

6490a2c150aef20e10bbe9eca3e79adb

Adv Vilas Zole Patil

मनातल्या गोष्टी 

#HeartfeltMessage

मनातल्या गोष्टी #HeartfeltMessage #Quotes

76 Views

977038b972d32fdf2a6ab82665c5077a

Vilas Bhoir

माझ्या स्वप्नातला राजा येणार आता 
दुर त्याच्या नव्या गावा नेणार आता

साजश्रृंगाराचं रुप भाळी कुंकवाचं लेप
अंगी सौभाग्याचं लेणं लाभणार आता 

विसरुन सार्‍या माहेरच्या गोड आठवणींतून
संसाराची नव्याने सुरुवात होणार आता 

सासरी जाताना डोळ्यात अश्रु अन्
माहेरच्या अंगणाची साद येणार आता 

आजवर जपलेलं प्रत्येक जुनं - नवं नातं
सासर माहेरच्या धाग्यात विणनार आता 

मायेने विणलेलं सासर माहेरचं नातं 
यातच आपलं सुख शोधणार आता  

                     ~ विलास भोईर 
                 ( माझ्या स्वप्नातला राजा )

©Vilas Bhoir #freebird .माझ्या स्वप्नातला राजा

#freebird .माझ्या स्वप्नातला राजा

12 Love

004b924964ff6dee44233f8dab561133

Shital

एक क्षण आयुष्यातला ,कधी अबोल शब्दानें तर कधी नउलगडणार्या प्रसंगाने सावरणारा, एक क्षण आयूष्यातला

©Shital काहि आयूष्यातले गोष्टी

#lookingforhope

काहि आयूष्यातले गोष्टी #lookingforhope #poem

5 Love

d7587985334e42855c2c812017258183

कवि अंकित

 काव्य गोष्ठी

काव्य गोष्ठी #nojotophoto #कला

6 Love

13e764f8cfd9bfda7bb0e44b8d1ee329

डॉ रवि शाक्या

काव्य गोष्ठी

काव्य गोष्ठी #शायरी

48 Views

dd453fb50408b675f5eab1ffc6c84b5b

sapna kumari

good afternoon

©sapna kumari काव्य गोष्ठी

काव्य गोष्ठी #विचार

5 Love

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

प्रयत्न आणि कष्टातूनच चांगल्या गोष्टी घडतात.. प्रयत्न आणि कष्टातूनच चांगल्या गोष्टी घडतात..

प्रयत्न आणि कष्टातूनच चांगल्या गोष्टी घडतात.. #Quote

4 Love

01cf0f0514ed25b033d30f4676db55f4

©vrem_lecture

 लज्जास्पद गोष्ट

लज्जास्पद गोष्ट #अनुभव #nojotophoto

8 Love

c48fbf7318145c301d6c7aeb7849ae7d

Ajay

एका गावात एक शेतकरी आपल्या पत्नीबरोबर रहात होता. त्यांना एक लहान मुलगा होता. ते त्याच्यावर खूप प्रेम करायचे आणि त्याला खेळताना बघून आनंदी व्हायचे. 
एके दिवशी तो शेतकरी जवळच्या जंगलात एक छोटे मुंगूस पकडतो व त्याला घरी घेऊन येतो व आपल्या पत्नीला दाखवतो व बोलतो, ‘हा मुंगूस अतिशय लहान आहे व याला मोठे व्हायला आणखी सहा महिने लागतील. हा आपल्या मुलाचा चांगला जोडीदार बनू शकतो याला आपण पाळू शकतो.’ शेतकऱ्याची पत्नी या गोष्टीला तयार होते आणि मुंगूसाचे पण संगोपन करते.


एकदा शेतकऱ्याची पत्नी बाजारात काही भाज्या घ्यायला जात होती. तिचा मुलगा पाळण्यात गाढ झोपलेला होता तेव्हा ती तिच्या नवऱ्याला बोलविते आणि सांगते, ‘मी बाजारात जात आहे व आपला मुलगा झोपलेला आहे तर त्याच्यावर लक्ष असू दया व मुंगूसाला त्याच्याजवळ जाऊ देऊ नका.’ शेतकरी म्हणाला, ‘काळजी करू नकोस आपला मुंगूस त्याला कोणत्याही प्रकारे इजा पोहोचवणार नाही.’
शेतकरी, पत्नी येण्याची बराच वेळ वाट बघतो परंतु तिला परत यायला बराच उशीर लागतो. त्यामुळे तो त्याच्या कामासाठी निघून जातो. काही वेळानंतर शेतकऱ्याची पत्नी आपल्या झोपडीत परत येते. तो मुंगूस दाराच्या उंबरठयावर तिची वाट बघत होता. त्याचे तोंड रक्ताने माखलेले होते ते बघून तिला असे वाटले की, मुंगूस आपल्या मुलाबरोबर एकटा होता व त्याने आपल्या मुलाला नक्कीच मारून टाकले. ती रडायला लागली व म्हणाली, ‘तू माझ्या मुलाला मारलेस!’ आणि एक जड वस्तु त्याच्या डोक्यावर मारून फेकते व ती आत जाते.

©Ajay #walkalone गोष्ट

10 Love

e4d0c500bc5bcf46baaaf65b43b56aaf

Bharat Bandiwadekar

बैल गाडी स्पर्धा, थरारक गोष्टी,अनुभव,

बैल गाडी स्पर्धा, थरारक गोष्टी,अनुभव, #मराठीसस्पेन्स

67 Views

2744c07abfae99b240b8574eb30dd464

katha kavita sarita

पहिली गोष्ट

पहिली गोष्ट

117 Views

b96fe0a9d63f843c24f2c5c1520f7991

Rajesh Mane

गोष्ट - करोना

गोष्ट - करोना

27 Views

2babb78fe58c9a57341f0f78098c9e38

Pramod Joshi

मरणाचीही गोष्ट

मरणाचीही गोष्ट

27 Views

303e9a91148882f4642983229a8e6fbf

Mahi Lolge

खरी गोष्ट

खरी गोष्ट

30 Views

af15492533e27f2df40a6aaf102d632e

Ketan Pandya

राष्ट्रीय काव्य गोष्टि।

राष्ट्रीय काव्य गोष्टि। #Shayari

47 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile