Nojoto: Largest Storytelling Platform

New त्या लिहितो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्या लिहितो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्या लिहितो.

    PopularLatestVideo

vishnu thore

लिहिता लिहिता... . #OpenPoetry

read more
#OpenPoetry  लिहिता लिहिता झाला 
कागद काळीज माझे
आठवणींचे थवे उडाले 
शब्दामध्ये गाव जागे...
- विष्णू लिहिता लिहिता... .

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लिहीते/लिहीतो कविता तुझ्याचसाठी... #कवितातुझ्याचसाठी चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
लिहितो जेव्हा मी काही कविता
आवडते तिला आवर्जून वाचते ती,
आणि म्हणते मला,
माझ्यावरही लिहिना एखादी छानशी कविता.
आता कसे समजावू तिला 
लिहितो कविता तुझ्याचसाठी
नजरेसमोर तुझा चेहरा आल्याशिवाय 
पूर्णच होत नाही माझी कविता. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

लिहीते/लिहीतो कविता तुझ्याचसाठी...
#कवितातुझ्याचसाठी

चला तर मग लिहुया.

padvishal...Mumbai maharashtra

#MainAurMaa आनंद घ्या त्या दिवसाचा.. #मराठीविचार

read more
mute video

अल्पेश सोलकर

मी लिहितो म्हणजे...

read more
मी लिहितो म्हणजे....
     लाजाळू स्वभाव माझा..
मोडीत आहे...
     ताठ मानेने जगायला..
शिकत आहे... मी लिहितो म्हणजे...

Kunal Salve

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लिहिते/लिहितो कविता तुझ्याचसाठी... #कवितातुझ्याचसाठी चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
लिहितो कविता तुझ्याचसाठी 
कधी तरी तु वाचशीलच ना 
शब्द नाही भिडणार तुला थेट पण,
ओठ तर त्यांना भेटतीलच ना !

मनात असेल नसेल तुझ्या मी 
तरी एकदा तु मनातून विचार करशीलच ना 
कुणाला काही न बोलता,पण मनाला एकदा
मी प्रेम करते कुणाल वर बोलशीलच ना !

नाहीच पडलीस प्रेमात तर माझ्या 
एकदा नकार तुझा नीटनेटका देशीलच ना
एकतर्फी प्रेम होतीस कोणाचं तरी म्हणून,
होता एक आठवणीत एकतर्फीच ठेवशीलच ना ?  सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

लिहिते/लिहितो कविता तुझ्याचसाठी...
#कवितातुझ्याचसाठी

चला तर मग लिहुया.

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी इतकी वाईट लिहिते की/ मी इतका वाईट लिहितो की.... #मीइतकी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मी इतका वाईट लिहतो की,
शब्दांना ही फुटतो घाम।
सुचतं नाही मग काहीच
विचारांचा ही लागतो जाम। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी इतकी वाईट लिहिते की/ 
मी इतका वाईट लिहितो की....
#मीइतकी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile