Nojoto: Largest Storytelling Platform

New ऐवजी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ऐवजी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऐवजी.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

नियम... #yqtaai #नियम #yqmarathi #coronasafety #maskedface #Collab नियम पाळण्यात आम्ही कधीच मागे नसतो, मास्क वापरतानाही नाकातोंडा ऐवजी हनूव

read more
नियम पाळण्यात आम्ही कधीच मागे नसतो,
मास्क वापरतानाही नाकातोंडा ऐवजी हनूवटी वर ठेवतो.. नियम...
#yqtaai #नियम #yqmarathi #coronasafety #maskedface #collab 
नियम पाळण्यात आम्ही कधीच मागे नसतो,
मास्क वापरतानाही नाकातोंडा ऐवजी हनूव

dsp motivation

स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात पकडुन पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे.... #Quote

read more
स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याच्या ऐवजी 
तुमचा हात पकडुन पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे.... स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याच्या ऐवजी 
तुमचा हात पकडुन पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे....

yogesh atmaram ambawale

नियम... #yqtaai #नियम #yqmarathi #coronasafety #maskedface #Collab नियम पाळण्यात आम्ही कधीच मागे नसतो, मास्क वापरतानाही नाकातोंडा ऐवजी हनूव

read more
नियम पाळण्यात आम्ही कधीच मागे नसतो,
मास्क वापरतानाही नाकातोंडा ऐवजी हनूवटी वर ठेवतो.. नियम...
#yqtaai #नियम #yqmarathi #coronasafety #maskedface #collab 
नियम पाळण्यात आम्ही कधीच मागे नसतो,
मास्क वापरतानाही नाकातोंडा ऐवजी हनूव

somnath gawade

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ड #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand YourQuoteAnd #YourQuoteAndMine

read more
डगमगणारी नाव माझी
तूच सावरली होती
कितीही भरकटलो तरी
तूच दिशा दाखवली होती
काळरात्रीच्या अंधारात 
तू दिवा झाली होती
स्वकीयांच्या युद्धात
तू ढाल झाली होती
येणाऱ्या प्रत्येक अडचणीला
आधी तू सामोरी झाली होती
तू असता सोबत संकटांना
भिडण्याची हिंमत वाढली होती
तुझी सोबत मिळावी  हीच 
तर माझी ईश्ववराकडे मागणी होती.




 चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ड
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand #YourQuoteAnd

gaurav

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_झ #मराठीकोट्स #Collab #YourQuoteAndMine Collabo

read more
झंकार ऊठले सप्तसुरांचे गुंताळ्यातुन मंत्रमुग्ध करणारे...
  संगीत हे अनोखे हे स्वर रचले कसें.....
मृदु बोल कधी रागाचे स्वर अवतरले हींदोळ्यावर झोमकळे....
    दंग मन कधी हळवे मन झाले....
नभांच्या जणु सरी बोलल्या अंतरीचे बोल पडले कानी....
  किमया ही न्यारी शोधले सुर कोणी......
विळखा घातला सारा आळवले मनाच्या देवाऱ्याला .....
 धुन अनोखी कानी पडली ओंजळीतल्या खुणा....
पखवाज आणि वाद्याच्या मेळ घातला अनोखा....
 ‌दु:खी आनंदी मनी रेंगाळलेली किरट ठेका....
     आले कुठुनी हे वाद्य कसे आळवले बोल हे....
रेषांच्या सोबती निघणारे जसे बोल नवे....
   आणिक बहु वाद्य सारा स्वरांचा मेळ तुंबला.....
ध्वनी कानाला त्या सप्तसुरांचा फुलला मळा.....
   मन नाचविण्या तर गुणगुणणाऱ्या ध्वनी...
आनंदी मनाचे वाजले चौघडे.....
     ना कधी हरवणार कधी कोण चोरणार त्या स्वरांना....
निसरड्या मनाला स्वर स्वतः झाला चोरटा.....
   हरवलेच बोल कधी स्वर सोबती जाणारा.....
पुसेल शब्द संगीत ना दिसणारा.....
     कसा दिसतो न कधी पाहिला कोणी शब्दच ठोळका....
ललकारी मनाची तृप कानाला.....
 चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏

#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_झ
#मराठीकोट्स #collab #YourQuoteAndMine
Collabo

gaurav

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_च #मराठीकोट्स #Collab #YourQuoteAndMine Collabo

read more
चमकणारे सारे काजवेच नसतात आभास ही मनाचे वेडे असतात....
   फिरणारे लांडोर कधी नाचत नाहीत ....
वेड्या मनाचे घोर अंगी असतात....
    जपलेल्या शिंपल्यात हिरे नाही खरे मोतीच असतात....
मनाने स्वतः रचित काव्य मनाला कधी वेडे करतात.....
   जपलेल्या तिमिराचा कधी पुन्हा अंधार होतो....
प्रकाशमय क्षणाचा शोध मनाने करतो.....
     गुंफलेल्या ओळींत कधी सापडलेले स्वर ही लपतात....
बोलक्या मनाचे रडके अश्रु ही टिपकतात.....
   जीवनाच्या रस्त्यावर चालणारे मन वेडे असते....
चमकणाऱ्या दिव्याला स्वप्न बनुन बसते.....
  मखमली मनाचा गाभारा नटवी रूपाने असतो....
मोहात पडणाऱ्या ह्रदयाला सांभाळणारा वेगळाच असतो...
रूतलेल्या शब्दांना आकार नसतो हळव्या मनाच हे गाऱ्हाणे.....
   मुखात गिळलेल्या शब्दांचे बोल हे.... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏

#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_च
#मराठीकोट्स #collab #YourQuoteAndMine
Collabo

gaurav

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ट #मराठीकोट्स #Collab #YourQuoteAndMine Collabo

read more
टरारून भूईच्या कुशीत रोपलेले मोती वर आले गगन भेटी.
 भुमीपुत्राच्या गालावर छटा हसरी....
पिंजली अख्खी शेती नवलाईची काळजी त्या आईला.....
कष्टाच सोनं होईल सोबती झालर घामाची....
    डौलत ऊभ शिवार सारं आनंदाच्या डोई...
पेरणं ते शिंपल्यातल जसं नटलं माझं शेत अवघं.....
   भेटण्या मला ऋणी मी तुमचा भेटण्या आलं‌ सारं....
कुशीत काळा आईच्या मी ही शेतकरी पुत्र.....
  पैशाच मोल नाही आई कडे मोफत लेकराला धानं देई....
पैठणीचे काठ जसे आईने पांघरले हसरी आई बघुनी डोळे पाणावले...
अंकुर ईवलासा मान डोकावी पहाण्या जन्म सृष्टीचा....
 ढेकळाच्या घरट्याला मान टाकणारा.....
  लपले सोनं आई तुझ्या कुशीला जगदाईनी ....
रांगोळीच्या हिरवे पाषणाची चमकी जशी अंथरली....
जन्म तुझा होई कसा ना कोणी पहाणारा झोपलेला शांत अंकुर काळ्या रात्रीचा....
 पेरणारा पेरतो उगवायच का नाही कोणा हाती सांग मला..
   शिवार पिका सोबती डोलतय हा पसारा कोणाचा....
थेंब एक पाण्याचा जन्मदाता तुझा...
  ओलावा आईच्या मायेचा सृदृढ होण्याला....
जीवन दायीनी तु स्वतः च झाली सेवा आईची....
  संकटापरी मोठा शेतकरी....
रात्रंदिनीचा कष्टकरी....
  व्यथा मांडली अंकुर सारे सांडले परवडाणा शेती...
महागले खत नी महागले सारे गरिब राहिला एकला शेतकरी....
  हसरा नाव फक्त राहिले आनंदी चेहऱ्यामागे खर्च मोठे...
भक्कम पाया विश्वास काळ्या आईवरी....
  पदरमाझा सावरणारी एकटी....  चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏

#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ट
#मराठीकोट्स #collab #YourQuoteAndMine
Collabo

gaurav

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ण #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand YourQuoteAn #YourQuoteAndMine

read more
ऋणी त्या निसर्गाचा ढगाकडे जाणाऱ्या वाफा पुन्हा..
  इवलासे जीव कोण त्यांचा अन्नदाता ना दिसे शिजवणारा.
किती पुरेल त्या मुंगीला कण ईवलासा...
घरट्यात लपलेल्या पिल्लांना कोण शिकवणार उडवण्या..
जन्मदाता तुच अन्नपुरवणारा....
चोचींत बाळाच्या दाणे टाकणारी आई त्याची...
 समजले तुला कसे तीच जननी...
खडकावरती सुंदर झाड कसे उभे नवलाईने नटलेले...
  न मावनार त्यावर येवढे घरटे...
नवलाईच तुझी उन्हात न काही दिसणारे..
पाण्याचे थेंब पडता सारे हिरवाईने बहारले...
 चमकणाऱ्या काजव्याला रस्ता पुढचा दिसतो कसा...
 अंधारात चालणारा चमकेरी कंदिल जसा...
पाणी आले कुठुनी पावसाचे वाफेनी तयार केले कसे...
 गवताच्या बांदावर फुलपाखरू विसावले...
येवढे मोठे दगड धोंडे आणले कुठुन उभारले डोंगर येवढे..
 उन्हात लपलेले हिरवाईत आले कसे...
 जमीनित पाणी आणले कोणी ते ढगांतुन पडणारे...
  शिंपल्यात साचुन मोती बनलेत कसे‌...
उडणाऱ्या पझ्याला आठवण घराची कसी काय होती...
 पिल्लाला आई चारा कोठुन आणते...
  निसर्ग सापडु तुला कोठे आसमानाचा ना लागेना अंत...
सागराच्या काही लाटा थंड काही कश्या तप्त...
  नाळ जमीनिशी जोडलेला तुच दाता न तुझ्या विणा...
पेरलेले ऊगवते कसे तुच सांगणारा....
उत्तर हे सारे सापडु कोठे तु स्वतः कधी दिसलेला कर्ता....
   उगाच नाही तु निसर्गराजा....
 चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ण
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
 #YourQuoteAn

gaurav

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ड #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #व्यंजनकोट Y #YourQuoteAndMine

read more
डागलं सारं मन शिजवुश शब्दभांड्याला....
  मोडकळीस आली शेकडी शिजवण्या ओळींचे पातेला...
हसणार मन कधी ना कोण ओळखते अंतरीचे....
  वेगळ्या खेळकर स्वभावाला ठसका लागलेला...
हरवतयं कोठे ना दिसणारे कुणाला ओरड्या कोण गवसेना.
उजेडाना दिस अंधारात गुंतलेला...
वेडवाकुड्या रस्त्यानी मनास हिंडवणारा...
स्तब्ध मनाचे पुरावे रेखाटले पदरी सांगड गुंतवलेली गाऱ्हाणे...
गाठणी बांधल्या पदरी मोडलेले मातीचे खडे....
कापुस पिंजला सारा उरी बांधलेला पागोटा...
  चक्रात हरवणारा मनाचा कणवाळा....
नटवे शब्द सारे मुखी कापले मनाच्या धाग्याला....
  संपले स्वप्न सारे दिवस संपला....
हलक्या मासोळी ढग दाटले ना उरणारे काही पुरावे...
  झटकले मन ओठी शब्द रडके....
वृक्षपानांचा न सावरणारा दिवा पेटवला हिरवाईने नटलेला देह सारा....
  मनाच्या उबदार कोन्यात दिवा विझवला....
भ्रमर आसमंतात विग्रह सारा पसरला...
  रोपटे मनाचे लावले शब्द किनारी....
    पायाखालची माती सारी सावरली.....
धुंद गाठोड्यात सरला दिवस न सापडणारा मनाचा ठेवा... 
  मखमली बिछान्यात हा देह झोपलेला.... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ड
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#व्यंजनकोट #Y

gaurav

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ठ #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand YourQuoteAnd #YourQuoteAndMine

read more
ठेचा मिरची आणं भाकर गोडवा सोबती कांद्याचा.....
   गाठोड बांदल पाठी .....
शेताच्या बांदान निघलं कुशीत काळ्या आईच्या .....
स्वागताला उभा निसर्ग सारा....
  डौलत पिक माझ सार आनंदाने रांगतय.....
खेळ धुक्याचा आभाळ पळतय....
धोतर मळक कोपरीवर झोपडीत माझ्या ऊभा मी दारी.....
  आता शोभतीय खिलारी टोकदार बैलजोडी...
फकिर शोभतीय जसा पिकवणारा न पोटाला खाणारा...
 अर्धाभाकरीचा पोटाला भुकेला....
 तिमिर उन्हाची पाजळीला शेतीचा जसा चमका पोत..
  उभा झोपडीत पोकळ भुसाचा जसा भोत....
डोळ्याचे पारणं भेडताय जसा माझा शेत...
 नटला टुमघार माझा खोपा जसा ,छोटीशी चिपट झोपडी..
तिरीम पडली उन्हाची धुक्यात लपाछपी....
लेकुरा काळ्या आईचा सांभाळणारे रेखाटलेला हिवाळा....
 कुडकुडणारी थंडी आणं येडसर शुभ्र झरा....
हळवा कधी पिकाला सावरणारा कळ्या फुलल्या .....
  जीवनदाता अंगावर रेंगळणारा....
उपकार तु शेतकरी जगाचा पोशिंदा मळकट कोपरीचा काना....
  हवेत झेपवणारा अनोखा झोका....
ओलावा लालसर मातीचा झेपवणारा रंग वेगळा.....
  हरवलेला काळ्या आईच्या पदराला मी ....
डौलतशेतानी रेखटणारी हसरी खळी..... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ठ
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand #YourQuoteAnd
loader
Home
Explore
Events
Notification
Profile