Nojoto: Largest Storytelling Platform

New तुटलेले मन शायरी मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुटलेले मन शायरी मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुटलेले मन शायरी मराठी.

    PopularLatestVideo

Arushelke1258

तुटलेलं मन...💔

read more
माणसं ओळखण  सोप असत ,
पण त्यांच्या मनातलं अाेळखण 
खूप आवघड असत.....

म्हणून माणसं ओळखण्या पेक्षा 
त्यांचं मन ओळखायला शिका.....
                    - Arushelke1258 तुटलेलं मन...💔

कवी - के. गणेश

मन फुटलेली पालवी

read more
अगदी वाळलेल्या पानासारखं
शरीर शेवटी थकून जातं..
अन् फुटलेल्या पालवी प्रमाणे
मन मात्र तसच राहतं...!

    @kganesh मन फुटलेली पालवी

मराठी शायरी

मराठी शायरी #Quote

read more
 मराठी शायरी

Dr.Chandu Pawar

तू आलीस आयुष्यात,
मला जगणं कळलं,

तुझ्या येण्याने नवीनच एक जग मिळालं..
असच तुझ्या पावलांची नेहमी साथ असू दे..

प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणी,
कायम हातात हात असू दे.. #मराठी #शायरी

Vishal Chaudhari

मराठी शायरी #मराठीशायरी

read more
mute video

Anand Durge

मराठी शायरी #मराठीशायरी

read more
जिवनात एका सुंदर मुलीच्या मागे धावण्या आपल जिवन इतकं सुंदर करा की मुली आपल्या मागे धावल्या पाहिजेत.

©Anand Durge मराठी शायरी

Ganesh Shinde

कधी शांत लहरी सम निवांत...
कधी खवळता सागर, जाळी प्रशांत...
कोण जाणे किती क्षणांचे...
वादळ घोंघावत असते या मनात...  #मराठी
#yq_gns
#मन

suraj bodakhe

मराठी शायरी

read more
चंद्रावर डाग आहे ,
सूर्यावर आग आहे ,
तुझ्या चेहऱ्यावर जो राग आहे ,
तो माझ्या प्रेमाचा एक भाग आहे . मराठी शायरी

suraj bodakhe

मराठी शायरी

read more
कुठेही रहा पण सुखात रहा ,
माझे सुख त्यात आहे ,
स्वतःचा जीव जपत रहा ,
कारण माझा जीव तुझ्यात आहे .
👫 मराठी शायरी

Kunal Salve

समोर असता तु 
तुच माझी डायरी असावीस 
तुझ्यात तुलाच लिहीन मी 
तुच माझी एकमेव शायरी असावीस !  #डायरी 
#शायरी 
#मराठी 
#yqmarathikavita
#yqdidi 
#yqdidihindi 
#yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile