Find the Latest Status about जोडीदार कसा असावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जोडीदार कसा असावा.
pooja d
भावनेला शब्दांची दिली जोड तर कविता बनते । जीवनाला योग्य जोडीदार भेटला की, आयुष्य सुंदर भासते ।। #जीवनसाथी #जोडीदार #चारोळी #मराठीचारोळी
कवी - के. गणेश
स्वतःसोबत स्वतःचाच कधीतरी वाद असावा, आयुष्यात रंग भरायला एखादा नाद असावा.! @kganesh नाद असावा..
Priya Tambde