Nojoto: Largest Storytelling Platform

New चाललो कामाला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चाललो कामाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चाललो कामाला.

    PopularLatestVideo

Vilas Bhoir

चाललो ज्या वाटेवरी #footsteps

read more
चाललो ज्या वाटेवरी 
सोबत कुणाची नाही
तव सावली स्वतःची
घुटमळे माझ्या पायी

दुर दुर जाते वाट
शोध जगण्याचा घेत 
चालताना दिसे मज
आठवांचा एक श्वेत

नीरव शांत किनारी
सांज गहिवरलेली
पाणावले डोळे माझे
पापण्यांना नीज आली

तिथे विसावले मन 
स्वप्नात रंगूनी गेलो
एक दिवस मी माझा
आज सागराचा झालो

पहाटेचा जल स्वर
सागरी सनसनाट
लाट लाटांवर येता 
सुरू होते तीच वाट

                     ~ विलास भोईर 
                   ( चाललो ज्या वाटेवरी )

©Vilas Bhoir चाललो ज्या वाटेवरी 

#footsteps

RUPESH PATIL Sambhaji Brigade Kolhapur President

आम्ही प्रकाश बिजे रुजवीत चाललो

read more
mute video

Anil Bhoir

चाललय काय...

read more
mute video

Sangram Anil autade

# मावळती चालला भास्करा

read more
मावळतीस चालला भास्करा 

मावळतीस चालला भास्करा 
नमन करतो मी रे तुला !
तू आहेस एका जागेशी 
पृथ्वी फिरते गरागरा 
हे विज्ञानाचं तत्वद्यान पटत नाही रे मला
मावळतीस चालला ......   
ऊन वारा पाउस 
याचा आहे तू उद्गाता
आम्ही भूमीची लेकरे
तू तिचाही वाटे पिता 
उन्हाळ्यात तुझ नसणे
हिवाळ्यात तुझ असंन
हवं हवस वाटे मला
मावळतीस चालला .....
मावळण्यान तुझ्या खग घराकडे येती 
पिल्ल त्यांची आनंदाने चिवचिव करती
सांजवेळची चिवचिव मनास प्रसन्न करती
मावळतीचा संधिप्रकाश हवाहवासा वाटे मला
मावळतीस चालला....
लेकरांच्या आशेनं मायेची पावलं घराकडे चालली 
वासराच्या हंभरण्यान गायी गोठ्याकड धावली 
लेकरं किराळली वासर हंभरली 
सर्वास आनंद झाला.
मावळतीस चालला भास्करा 
घरी स्वयापकाची गडबड झाली
गायीची धार काढली
पठण श्लोकाचा करुनी 
दिवा लावला देव्हाऱ्याला
मावळतीस चालला भास्करा 
S.A. # मावळती चालला भास्करा

अल्पेश सोलकर

एकला मी चाललो होतो...✍️🤗 #marathiquotes #मराठीकविता #MarathiKavita #marathicharolya

read more
एकला मी चाललो होतो...
वाटेत ती उभी होती ...
प्रलंबित होकार तिचा..
मला देऊन चालली होती..
परत मागे येऊन ...कोणाला 
न सांगण्याची शपथ घालून गेली होती...! एकला मी चाललो होतो...✍️🤗
#marathiquotes #मराठीकविता #marathikavita  #marathicharolya

Mahima

जग सोडून चालले आहे 😭😭 #Drops #कविता

read more
जग सोडून चालले आहे.....

दिसेल तुला मी कुठेतरी पाण्यावर तरंगताना 
तेंव्हा पाणी तुझ्याही डोळ्यातुन टपकेल
जीव माझा जात असेल जगातून, 
पण थोडा-थोडा श्वास तुझाही दबकेल
खूप विश्वास होता तुला माझ्यावर 
पण आज सगळा  विश्वास तोडुन चालले आहे, 
माफ कर मला, मी जग सोडून चालले आहे.....

मग तुला माझ्या चुका सांगण्याची कधी गरजही पडणार नाही,
 शांत बसेल मी कायमची,
कधी तुझ्यासाठी रडणार नाही 
अस्पृष्य होईल मी एकदिवस कायमची, 
मग तुला कधी माझे स्वप्नही पडणार नाही 
खूप भरोसा होता तुला माझ्यावर 
पण आज तो भरोसा तोडून चालले आहे, 
माफ कर मला मी जग सोडून चालले आहे.....

देव घेऊन जाईल मला त्याच्या घरी 
बनून येईल मी पुढच्या जन्मी सुंदरशी परी 
मला पाहिल्यावर मग तू पळत-पळत जवळ येथील 
डोळे पुसत-पुसत मग हळूच मिठीत घेशील 
मी आता तुझ्यावरची सगळी बंधने तोडून चालले आहे, 
माफ कर मला मी जग सोडून चालले आहे.....

©Mahima जग सोडून चालले आहे 😭😭

#Drops

B.L Parihar

ये हम-सफ़र तो सभी अजनबी से लगते हैं
मैं जिस के साथ चला था वो क़ाफ़िला है कहाँ... #काफिला

abhay

गुज़रा जो काफ़िला होकर गलियों से उसकी...
वह भी क़ाफिले का हिस्सा हो गया...
रोज़ लोगो से कहता फिरता था  जो शख्स की
इश्क़ मत करना
अब वो ही उस क़ाफिले का सरदार हो गया..
***
अभय #काफ़िला

Alok krishya

तू बेवजह काफिले की फिराक में है।

ये सफर तो तेरे अकेले का है।। #काफिला

Hit Chohla

खामियां बहुत है मुझमें
इसलिए कोई अपना नहीं पाया,
लोग आते गए 
और
 आजमाते हुए चले गए। #कामिया
loader
Home
Explore
Events
Notification
Profile