Nojoto: Largest Storytelling Platform

New खट्याळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खट्याळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खट्याळ.

    PopularLatestVideo

vaishali

खट्याळ मेघराजा - अष्टाक्षरी काव्य #मराठीकविता #मराठीलेखणी

read more
हा खट्याळ मेघराजा
का कधीही बरसतो 
धरतीवर यायला
नेहमीच तरसतो

कधी हा असतो शांत 
कधी थैमान घालतो
खट्याळ स्वभाव याचा
आता साऱ्यांना कळतो

यांच्यामुळेच वसुधा
हिरवाईने खुलते
शेतातील धन्यधान्य
यांच्यामुळेच डोलते

कधी स्वतःच करतो
हा रौद्ररूप धारण
मग मात्र होते सारे
भयान वातावरण

पुरात वाहते सारे
डोळ्यात दाटते पाणी
उरते मग मोडक्या 
संसारची ही कहाणी खट्याळ मेघराजा - अष्टाक्षरी काव्य 
#मराठीकविता #मराठीलेखणी

Rashmi Hule

शुभ रात्री मित्रांनो आजचा विषय आहे भाव खट्याळ डोळ्यात... #भावखट्याळडोळ्यात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborati

read more
शब्द ओठी फुटेना...
सांगायचे कसे मनातले
कोडे काही सुटेना...  शुभ रात्री मित्रांनो
आजचा विषय आहे
भाव खट्याळ डोळ्यात...
#भावखट्याळडोळ्यात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborati

Vinod Umratkar

भेटल्यावर गोड गोड बोलणे आणि मागे फटाके फोडणे। बरे नाही पहिल्या प्रेमात प्रिये तुझे असे हे खट्याळ वागणे। #yqmarathi #yqtaai #भेटल्यावर प्र

read more
भेटल्यावर,गोड गोड बोलणे
आणि मागे फटाके फोडणे।
बरे नाही,पहिल्या प्रेमात प्रिये 
तुझे असे हे,खट्याळ वागणे। भेटल्यावर गोड गोड बोलणे
आणि मागे फटाके फोडणे।
बरे नाही पहिल्या प्रेमात प्रिये 
तुझे असे हे खट्याळ वागणे।
#yqmarathi #yqtaai  #भेटल्यावर #प्र

pooja d

शुभ रात्री मित्रांनो आजचा विषय आहे भाव खट्याळ डोळ्यात... #भावखट्याळडोळ्यात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborati

read more
सख्या, बघ पसरली ही चांद रात।
सजले भाव खट्याळ डोळ्यांत आज।।

चांदण्यांही सांगितलं, गुडूप व्हा आज।
रात्रीला ही बजावलं, संपू नकोस आज।।

रातकिड्यांनाही सांगितलं, तुमचा व्यत्यय नको।
माझा नि सख्याचा, एकांत भंग करू नको।।

सगळी सोय केली,आता कसलीच अडचण नाही।
आता फक्त तू आणि मी, दुसरं कुणी नाही।।

आज होऊ दे भाव ते सारे पूर्ण।
कधीचा अधूरा प्रणय आपुला, कर आज पूर्ण।।

गात्र गात्र आज उसव, रोम रोम आज खुलवं।
आसुसलेले यौवन माझे, तुझ्या स्पर्शाने आज फुलवं।। शुभ रात्री मित्रांनो
आजचा विषय आहे
भाव खट्याळ डोळ्यात...
#भावखट्याळडोळ्यात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborati

Atul waghade

लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तुझं #तुझंमाझं

read more
दूराव्यात नाते अजून जवळ आले
भेटीची क्षण अजून किती गोंड झाले...
 लेखकानों💕
नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्

pooja d

लेखकानों💕 शुभ प्रभात नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तुझंमाझं #माझंजमेना

read more
तुझं माझं जमेना
तुझ्यावाचून करमेना।
मी अल्लड मनाची राणी
तुला मन वाचता येईना।।— % & लेखकानों💕
शुभ प्रभात
नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आय

Sangeeta Kalbhor

यावी वेळ.. तू नेशील का त्या दूर....च्या गावी मला मखमली पायघड्यावरुन एकटक बघत बसुया एकमेकांना अलगद धरुन घालावास विळखा असा की #शायरी

read more
यावी वेळ..

तू नेशील का 
त्या दूर....च्या गावी मला
मखमली पायघड्यावरुन
एकटक बघत बसुया
एकमेकांना अलगद धरुन
घालावास विळखा असा की
गलितगात्रे सुखावतील
नयनातील एकेक भाव
आपसूक हो म्हणतील
धरावास हुंदका ओंजळीत
टिपून घ्यायला अलगद
मीही सरसावेन पुढेपुढे
सावकाश तुला बिलगत
खट्याळ व्हाव्यात जाणीवा
श्वासांचा बसवून मेळ
कधी ,कधीतरी राजसा
यावी रे ,यावी तीही वेळ.....

मी माझी.....
27/01/2023

©Sangeeta Kalbhor यावी वेळ..

तू नेशील का 
त्या दूर....च्या गावी मला
मखमली पायघड्यावरुन
एकटक बघत बसुया
एकमेकांना अलगद धरुन
घालावास विळखा असा की

Omkar Ranveerkar

लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तुझं #तुझंमाझं

read more
शौर्याचे कृत्य माझे, अनुज खपवून घेईना
क्रांतीचे रंग त्याचे, मी उधळू देईना

क्रोधाग्नि भस्म झाला तरी शांती होईना
प्रेमलता बहरली तरी मला खोड्यांशिवाय जमेना लेखकानों💕
नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्

Omkar Ranveerkar

लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तुझं #तुझंमाझं

read more
शौर्याचे कृत्य माझे, अनुज खपवून घेईना
क्रांतीचे रंग त्याचे, मी उधळू देईना

क्रोधाग्नि भस्म झाला तरी शांती होईना
प्रेमलता बहरली तरी मला खोड्यांशिवाय जमेना लेखकानों💕
नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्

Atul Waghade

लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तुझं #तुझंमाझं

read more
दूराव्यात नाते अजून जवळ आले
भेटीची क्षण अजून किती गोंड झाले...
 लेखकानों💕
नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile