Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे.

    PopularLatestVideo

Mrs Patil

स्वप्नाहून सुंदर... #poem

read more
mute video

Pratik Patil Patu

का होत असेल असे?

read more
सगळे म्हणतात....

कोणतीही गोष्ट घडण्याआधी, ती विचारांमध्ये घडते
 किंवा त्याबद्दलची कल्पना सुचते.
मग ती गोष्ट चांगली असतो, किंवा बाद

पण माझ्याबरोबर तर काही वेगळेच घडते...
माझ्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी नवीन आणि सरप्राईजिंग असतात, अशा गोष्टी की ,ज्याचा मी कधी विचारच केलेला नसतो..... एकदम सरप्राईज
मग ते चांगलं असो वा बाद

मला आठवत नाही की मी एका गोष्टीचा विचार केला आणि ती गोष्ट तशीच घडली असं माझा आयुष्यात आजपर्यंत कधीच झालं नाही....
याच्या बरोबर उलटे झालंय....
विचारांच्या बरोबर उलट झाल....
मग ते चांगलं असो वा बाद

म्हणजे याबद्दल तर उदाहरण द्यायचं झालं, तर ज्यावेळी मला असं वाटतं की आज काहीतरी बाद होणार आहे, पण तेव्हा नेमकं चांगलं घडतं याचा मी विचारच केलेला नसतो.... एकदम सरप्राईज

आणि ज्यावेळी कोणती गोष्ट चांगली घडणार असते तेव्हा ती नेमकी बादच घडते
हे मी माझ्या आयुष्यात अनेकदा अनुभवल आहे.

का होत असेल बर असं ?

 का होत असेल असे?

sandy

आपुलकी असेल, तर जिवन सुंदर. संदेशाची आवड असेल, तर मोबाईल सुंदर.. फुले असतील, तर बाग सुंदर.. गालातल्या गालात एक छोटासं हसु असेल, #Quote #nojotophoto

read more
 आपुलकी असेल,
तर जिवन सुंदर.
संदेशाची आवड असेल,
तर मोबाईल सुंदर..
फुले असतील,
तर बाग सुंदर..
गालातल्या गालात
एक छोटासं हसु असेल,

sanjay tupe

उद्या असेल किंवा नसेल प्रा संजय तुपे #pyaarimaa

read more
mute video

अल्पेश सोलकर

पाहून तुला..चंद्रही फसेल..😍

read more
पाहून तुला तो ,
चंद्रही फसेल...
चांदणी समजून,
पाहत तुलाच बसेल.. पाहून तुला..चंद्रही फसेल..😍

Vikrant Gosavi

मावळणाऱ्या सूर्याला ही उद्याच्या सूर्योदयाची चिंता पडत असेल का? सकाळी घरटे सोडताना सायंकाळी पुन्हा घरट्यात परतण्याची चिंता पाखरांना ही असेल #yourquote #yqbaba #yqdidi #yqtales #yqdada #yqtaai #lifeinaline

read more
हे होत असेल का?

(Caption मधे वाचा मला पडलेले काही प्रश्न. तुम्हाला कधी असे प्रश्न पडलेत का?) मावळणाऱ्या सूर्याला ही उद्याच्या सूर्योदयाची चिंता पडत असेल का?
सकाळी घरटे सोडताना सायंकाळी पुन्हा घरट्यात परतण्याची चिंता पाखरांना ही असेल

Nilesh Shinde Patil

नात्यापेक्षा जास्त जर स्वतःचा मी पणा मोठा असेल तर माणसाने नाती बनवुच नये #Quote

read more
 नात्यापेक्षा जास्त जर 
स्वतःचा मी पणा मोठा असेल तर माणसाने 
नाती बनवुच नये

Kavita Wathare

मनातून .... #poem

read more
नभात मंद तारका
निशाही सुन्न सुन्नशी...
निळ्या जळातूनी फुले
अबोल एक लहरशी...
आभाळ दाटले तरी
हवा ही शांत शांतशी...
मनातूनी मनी पुन्हा
मी असे रीती रीती.... मनातून ....

Vishal Kumar

समंदर से‌ सुंदर साहिल होना चाहिये...

read more
 समंदर से‌ सुंदर साहिल होना चाहिये...

Rohini Patil

#असेल कोणीतरी #poem

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile