Find the Latest Status about प्रेमाच्या चार ओळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमाच्या चार ओळी.
Rajkumar Nayak
पावलावर पाऊल ठेवून चालणं तुला तरी कुठ जमल होत, तुझ्य साठीच रस्त्यात माझ प्रत्येक पाऊल थांबल होत.. राजकुमार नायक चार ओळी
कवी - के. गणेश
चार ओळींची मर्यादा कटाक्षानं पाळत असतो, काही निवडक शब्द फुलं गजऱ्यात माळत असतो.! चार ओळी
कवी - के. गणेश
कलंडलेल्या व्याकुळ सांजेला तुझ्या आठवणी बोलावतात, फुटून जातात संयमाचे बांध डोळ्यांच्या कडा ओलावतात कवी -के. गणेश ९०२८११०५०९ चार ओळी
RAMKRUSHNA RATHOD
गुमान झाल्या अनंत लहरी तरी तमाम लाटा बघतो आहे बुडतांना आयुष्य लाखमोलाचा निर्भय पणाने जगतो आहे..! - रामकृष्ण राठोड अर्थपूर्ण चार ओळी
पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर
मी बुडाया निघालो सारा गाव काठावर प्रत्येकाचं लक्ष मात्र उसळत्या लाटांवर. चार ओळी तुझ्यासाठी
पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर
कुणी नको सोबतीला मी एकटाच बरा माझा माझ्यावरच विश्वास आहे खराखुरा. चार ओळी तुझ्यासाठी